एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला

सामान्य ज्ञान

नमस्कार मंडळी.

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..!!!

विनोद १ : चो*र : बॉस ह्या घरात खूप माल आहे, रात्री ह्याच घरात चो*री करू
(रात्री) बॉस सर्व सामान जमा झाला आहे, चला आता निघू इथून
अचानक आवाज आ ला
……
थांबा माझी शाळेची बॅग पण घेऊन जा नाहीतर हि सर्वाना उठवेल

विनोद २ : डॉक्टर : तुम्ही एका दिवसात किती सि*गारेट पितात हो?
पेशन्ट : सर एका दिवसात १० सि*गारेट
डॉक्टर : लवकर चांगलं व्हायचं असले तर एक नियम बनवा, जेवण नंतर फक्त १ सि*गारेट घेत जा
१ महिन्या नंतर तो चांगला होतो डॉक्टर : पाहिलं मी सांगितल्या नुसार तू किती लवकर चांगला झाला
पेशन्ट : मी पण कमी मेहनत नाही केली आहे, दिवसातून १० वेळा जेवण करण काही मामुली गोस्ट नाही आहे

विनोद ३ : एक बाईला हॉस्पिटलमध्ये डि*लिव्हरीसाठी आणलं जात
डॉक्टर : बाई मुलाच्या जन्माच्या वेळी तुमच्या सोबत मुलाचे वडील पण थिएटरमध्ये पाहू इच्छितात का?
बाई : हो मला ते पाहिजे पण मी तस नाही करू शकत?
डॉक्टर : का?
बाई : माझ नवरा त्याला पसंत नाही करत

विनोद ४ : ऑफिस मध्ये एक मुलगी शॉ*र्ट कपडे घालून येते
बॉस : हे कसे कपडे घातले आहेस, लाज नाही वाटत अर्ध अं*ग दाखवायला
मुलगी :सर सॅलरी इतकी कमी मिळते, इतक्या कमी पगारात इतकेच कमी कपडे येतात
बॉस : मॅनेजर, हिल पुढचे २ महिने पगार देऊ नका

विनोद ५ : सु*हागरात्रीच्या दिवशी पपू दा*रू पिऊन उशिरा घरी येतो आणि येताच झोपून जातो
दुसऱ्या दिवशी सकाळी
सासू : लवकर आंघॊड करून घे मंदिरात जायचं आहे
सून : आंघॊड करायची काही गरज नाही आहे, काल आंघॊड केली होती सर्व काही () फ्रेश आहे

विनोद ६ : सुहा*गरात्रीच्या रात्री शीलाच्या नवऱ्याने तिला K*ISS केला, शीला रडायला लागली
नवरा : काय झालं जानू?
शीला :काही नाही शेजारच्या पपूची आठवण आली, त्याची K*ISS करण्याची Style पण तुमच्या सारखी होती

विनोद 7 : एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला…. घरीच कोणी नव्हते..
पिंट्या ने सर्व दरवाजे बंद केले, सर्व खिडक्या बंद केले… घरातील सर्व लाईट बंद केली…
पिंट्या त्याच्या प्रेयसी एकदम जवळ गेला आणि म्हणाला…
हे बघ माझ्या घड्याळामध्ये रेडियम आहे 🙄😃🙆