मुलगी तिच्या बॉयफ्रेंड ला प्रेमात सांगते…

.

आम्हाला खूप आनंद होतो कि तुम्ही आम्ही टाकलेले विनोद वाचायला येतात आणि शेयर सुद्धा करतात. तुम्हाला देखील चांगले विनोद माहित असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या नावासहित ते आपल्या वेबपोर्टल वर टाकू. काल १२ लोकांनी आम्हाला काही विनोद पाठवले टायटल आज ६ विनोद आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. ते तुम्ही नक्की वाचा आम्ही वाचून खूप हसलो आता तुम्ही देखील वाचून हसा आणि शेयर करा. राम राम मंडळी काय चालू आहे? सर्व जण मजेत आहेत ना? मला खात्री आहे तुम्ही मजेतच असणार कारण आम्ही रोज तुम्हाला हसवतो आहे, तुमचे मनोरंजन करतो आहे, तुमच्या डोक्यातील टेन्शन विनोद सांगून पळून लावत आहे. तुम्ही देखील आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत. चला मग सुरु करूया हास्याची मालिका-

विनोद १: गार्डन मध्ये मुलगा मुलगी रो-मान्स करत असतात… तिथे पो-लीस येतात आणि त्यांना रागवतात…
मुलगा: साहेब तुम्हाला काही गैरसमज झाला आहे….आम्ही दोघ विवाहित आहोत
पोलीस: हो का? मग हे चाळे घरी करा ना … इथे कश्याला लोकांना प्रदर्शन भरवतात…. घर आहे ना तुम्हाला….
मुलगी: अहो साहेब ह्यांच्या घरी ह्यांची बायको असते आणि माझ्या घरी माझा नवरा असतो… जर तुम्ही आम्हाला इथे नाही करू देत
तर घरी माझा नवरा आणि ह्यांची बायको करू देईल का… (पो-लिसांना दोघांना लई हाणला)…. 😁😁😁

विनोद २: एकदा दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात, अचानक एक मत्रीण रडू लागते….
दुसरी मैत्रिणी: काय झालं ग ? अचानक का रडायला लागलीस….. पहिली मैत्रिणी: अग मला माझ्या नवऱ्यावर शक येतो
कि त्यांचं बाहेर कुठे तरी लफडं आहे…. रोज ते उशिरा येतात……
दुसरी मैत्रीण: मग आता तू काय करशील??? पहिली मैत्रीण: काही नाही मी उद्या पासून माझे २ बॉयफ्रेंड त्यांच्या पाठीमाघे लावणार आहे…
मला फक्त ते सापडायला पाहिजे मग बस… चांगला धडा शिकवेल त्यांना… 😁😁😁😁😁😁

विनोद ३: एकदा पिंट्या ची शेजारची काकू तिच्या नवऱ्याला झाडू ने बेदम मारत होती… पिंट्या तिथे जातो आणि विचारतो….
पिंट्या: काय झालं हो काकू का मारता आहेत काकांना??? सापडले कि काय कोणत्या बाई बरोबर….
काकू: नाही रे तस झालं असत तरी मला एवढा राग नाही आला असता तेवढा आता आला आहे……
पिंट्या: असं काय केले आहे मग काकांनी??? काकू:अरे पिंट्या ह्यांची हिम्मत तर बघ ह्यांनी माझा नंबर कोविड-१९ म्हणून सेवा केला आहे…
(पिंट्या: माझ्या कडून अजून २-३ दणके देऊन टाका मग काकू) 😁😁😁😁😁😁

विनोद ४: एकदा शाळेत बाकावरून डस्टर खाली पडते… ते उचलण्यासाठी पिंट्या खाली वाकतो…
आणि वाकतांना तो त्याच्या छातीला हाथ लावतो…… हे बघून शिक्षक त्याला विचारता….
शिक्षक: अरे पिंट्या छातीला कश्याला हाथ लावतो आहे, तुझ्या खिश्यात तर काही नाही आहे खाली पडायला…..
पिंट्या: अहो गुरुजी, काल बाई सुद्धा अश्याच वाकल्या खडू उचलायला आणि त्यांची दोघे फुफुस बाहेर आली…
तेव्हा पासून आम्ही घाबरलो आहोत म्हणून छातीला हाथ लावतो…. (गुरुजीने पिंट्या सोबत आख्या वर्गाला हाणले) 😁😁😁😁😁😁

विनोद ५: एकदा पिंट्या आणि त्याची प्रेयसी गप्पा मारत असतात….
प्रेयसी: पिंट्या मला खरं सांग तू तुझी पहिली पप्पी कोणाला दिली होती…. माझ्या पासून काहीच लपवू नको…
पिंट्या: अगं तेव्हा मी २० वर्षांचा होतो मी आणि माझी फॅमिली ट्रेन ने प्रवास करीत होतो.. अचानक तिथे छक्का आला
आली त्याने माझ्या गालावर पप्पी दिली आणि बोलला ये चिकणे १० रुपये निकाल….😁😁😁😁😁😁

विनोद ६: मुलगी तिच्या बॉय फ्रेंड ला प्रेमात सांगते
मुलगी – जेव्हा तू जॉबला लागशील तेव्हा घरी येऊन मला मा गणं घाल
बॉयफ्रेंड- अगं पुढून घा तलं तर नाही चालणार का ?
मुलगी – अबे मी ल ग्न करायचं सांगत आहे.. नेहमी ठोका यचा विचार का करतोस…
बॉयफ्रेंड – अंग वे डी मग पुढून घातल्यावरच ल ग्न होईल 😁😁😁