समुद्रावर नविन जो’डपे बसले होते…

नमस्कार मंडळी…!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

विनोद १: एकदा एका खेड्या गावात दवंडी देण्यात आली कि आता आपल्या गावात वीज येणार आहे….
हे ऐकून गावातले सर्व गावकरी नाचू लागले…
त्यांच्या सोबत एक कुत्रा देशील खुश होऊन नाचू लागला…
तेव्हा एका माणसाने त्या कुत्राला विचारले तू का नाचत आहेस रे ???
त्यावर कुत्र्याने उत्तर दिले: गावात वीज येईल तर खांब पण लागतील ना…
कुत्रा रॉक्स गावकरी सॉक्स…😂😂😂😂😂

विनोद २: चिंटू चे पप्पा FTV बघत असतात तेव्हा अचानक तिथे चिंटू येतो म्हणून परिस्थिती
सांभाळण्यासाठी चिंटू चे पप्पा चिंटू ला बोलतात…
पप्पा: बघ ना चिंटू किती गरीब मुली असतात ह्या… यांच्याकडे कपडे घेण्यासाठी पैसे नसतात…
त्यावर चिंटू म्हणाला: पप्पा यांच्या पेक्षा गरीब मुली आल्या तर मला पण नक्की बोलवा हा….
पप्पा चप्पल घेऊन चिंटू च्या माघे धावत सुटले….

विनोद ३: एकदा चिंटू ला मास्टर ने एक प्रश्न विचारला…
मास्टर: चिंटू बाळा सांग बर ? असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसांनी आकाशात चालला जातो…
चिंटू: खूप सोप्प आहे मास्टर ” म्हातारा ”
मास्टर ने चिंटू ला छडी तुटेपर्यंत मारलं…

विनोद ४: एकदा मुलगा आणि वडील गप्पा मारत असतात…
वडील: बाळा तुला जे काही प्रश्न विचारायचं आहेत ना ते तू मला विचार मी त्यांचे उत्तर देईल कारण मी तुझा बाप आहे.. बाप हा मुलापेक्षा जास्त हुशार असतो…
मुलगा: बाबा सांगा मग आगगाडीचा शोध कोणी लावला ??? वडील: अगदी सोप्प आहे – जेम्स वॅट या संशोधकाने….
मुलगा: मग बाबा मला सांगा जर जेम्स वॅटचे वडील त्यापेक्षा हुशार होते तर त्यांनी शोध का नाही लावला…
मुलगा रॉक्स वडील शॉक्स…

विनोद ५: प्रश्न: किस करताना आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो….
उत्तर: हाताला…. खोट वाटत असेल तर १ किलो गाजर, बटाटे, सुके खोबरे, कोबी घेऊन तिचा किस करून बघा मग समजेल आपल्या हाताला होतो…
सलाम तुमच्या विचारांना, विचार बदला देश बदलेल….
जास्त विचार नका करू विनोदाचा भाग आहे हसत राहा दुसऱ्यांना हसवत रहा…

विनोद ६: पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा…
१ दिवस मस्त ऊन पडले, पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला… तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले….
पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला… काय झालं ? मी तर बिस्कीट घ्यायला आलोय.. आई शप्पथ ….

विनोद ७: एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले

विनोद ८: चिंटू ची बायको प्रेगनेंट होती म्हणून तो तिला हॉस्पिटल घेऊन गेला, चिंटू: अहो नर्स ! जे काही होईल ते तुम्ही मला डायरेक्ट नका सांगू ???
जर मुलगा झाला तर सांगा तुम्हाला टमाटर झाला आहे… आणि जर मुलगी झाली तर सांगा तुम्हाला कांदा झाला आहे…
काही वेळा नंतर चिंटू ला २ जुडवा मुलगा आणि मुलगी दोघे होतात…..
नर्स टेन्शन मध्ये बाहेर आली आणि म्हणाली चिंटू अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय

विनोद ९: एकदा एक मुलगा घरी बि-यर पियुन घरी आला……
पप्पांच्या मारण्यापासून वाचण्यासाठी घरात येताच तो लॅपटॉप उघडून अभ्यास करू लागला…
पप्पा: नालायका तू परत पिऊन आलास का ?? मुलगा: नाही हो पप्पा! मी कुठे पिऊन आलोय…..
पप्पा: मग ती सुटकेस घेऊन काय अभ्यास करतोय…. पप्पांनी मुलाला सुटकेस तुटे पर्यंत मारले

विनोद १०: पिंट्याच्या सर्व घरचे लोक गावाला गेलेले असतात म्हणून तो रात्री घरी आपल्या गर्लफ्रेंड “झोपायला” बोलवतो.
वाट बघत बघत जवळ जवळ १ तास होतो, नंतर २ तास होतात, नंतर ४ तास होतातबी पन त्याची गर्लफ्रेंड काय येत नाही….
शेवटी पिंट्याच्या चड्डीतुन एक आवाज येतो….
मालक थोडावेळ झोपु का सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे……

विनोद ११: सुनबाई: तू तुमच्या मुलाला घट स्फो ट देणार आहे
सासूबाई: अगं..!! आताच तर लग्न झाले ना… काय झालं सांग?
माझा मुलगा तर कबड्डी चॅम्पियन आहे
सुनबाई: अहो तोच तर प्रॉब्लेम आहे नुसता जवळ येतो आणि हाथ लावून पळून जातो 😂😂😂

विनोद १२- एका समुद्रावर एक नविन जो’डपे बसले होते…..कि’स करत होते अचानक मुलगी पहिले हळुवार हसत हसत एकदम गप्प झाली.
मुलगा त्या मुलीला म्हणाला, काय झाले गप्प का झालीस.? मुलगी गप्पच राहीली.
मुलाला ते सहन नाही झाले आणि तो तिच्यावर ओरडत म्हणाला, तुझे दु:ख का लपवतेस ?

ती तशीच समुद्रावर दुरवर पाहु लागली…….तिने आपल्या पापण्या मिटल्या आणि ति रडु लागली.
मुलगा तडपत उठला आणि म्हणाला काय झाले ते सांग नाहितर मी तुझा जि’व घेईन…. मुलीने रडतच समुद्राच्या रेतीवर लिहीले,
“हळु-हळु पा दत होते…चुकून हा’गली मि च ड्डीत”…. 😁😁😂😂😂

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.