नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!
विनोद १- एक मुलगी डॉ क्टरकडे गेली……थोड्या वेळाने “ब्रा” काढून खुर्चीवर बसली…
डॉ क्टर: मॅडम, मी दातांचा डॉक्टर आहे… मुलगी: अहो मग मी दातचं काढायला आलीय…
डॉ क्टर: मग तुम्ही “ब्रा” का काढली… मुलगी: बॉय फ्रेंडचा दात अडकला आहे तिथे तोच काढायचा आहे… 😜😂😜
विनोद २- तंदू नावाची अत्यंत सुंदर हुशार मुलगी असते…
एके दिवशी तिचा नवरा किराणा घेऊन येतो… तंदू किराणा आवरते अन् नवीन
साबण बघून रागावुन खोलीत स्वत:ला बंद करून घेते…..😫
तिच्या नवऱ्याला काही केल्या कारणच कळत नाही 😔
शेवटी त्याच्यालक्षात येतं की… लाइफ बाॅय है जहाॅं तंदू _रुसती है वहाॅं!!!😜😂😜😂😜
विनोद ३- नवरा भांडी घासताना शेजारीण आली, थट्टा करत बोलली,
.“भाऊजी आमची पण भांडी घासायचीत काय घेणार ? “
नवरा “नाशिक”चा होता, बोलला, “अहो तुमच्याशी काय भाव करणार..
जे बायको “देते” तेच द्या 😜😂😜😂😜
शेजारिण पळून गेली 😜😂😜
विनोद ४- दोन सा सवांचा संवाद…… १ ली सा सु :- माझी सु न सारखी व्हॉट्स अप डीपी बदलते ग…..
नाश्त्यानंतर एक….लंचनंतर एक…. डिनर नंतर एक…. सारखं आपलं मॉडेलींग…..छे!!!!
.मला अजिबात आवडत नाही…… आमच्यावेळी नव्हतं हो असं.
२ री सा सु :- अग पण तू कशाला नाश्त्यानंतर, लंच नंतर आणि डिनर नंतर लोकांचे डीपी बघत बसते ?
जपाची माळ ओढत बस की मुकाट !! 😜😂😜😂
विनोद ५- रात्री बायको पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि तिथे एक भुता ळीण पाहून खूप घाबरली..
नंतर तीला खूप ता प आला आणि थरथर करु लागली.. सकाळी डॉ क्टर आले आणि त्यांनी औषध दिले
आणि बाहेर जाताना नवर्याला म्हणाले.. स्वयंपाकघरातला आरसा काढा !
कारण त्या जर पुन्हा घाबरल्या तर.. जगण्याची आशा खूप कमी आहे !! 😜😂😜
विनोद ६- एक दिवस आ[आल्या पिंट्या ज्यूसच्या दुकानात गेला आणि ज्यूस वाल्याला बोलला….
पिंट्या (ज्यूस वाल्याला) – लवकर मला ज्यूस दे…. खूप जोराची भां डण होणार आहे….!!!
पिंट्या एक ग्लास ज्यूस पिल्यानंतर बोलतो अजून एक ग्लास ज्यूस दे आता तर खूपच जोराची
भां डण होणार आहे….!!! ज्यूस वाला पिंट्याला अजून एक ज्यूस देतो…..!!!
ज्यूस वाला- अहो साहेब आता सांगा ना भां डण केव्हा होणार आहे….!!!
पिंट्या- ५-६ ज्यूस पिल्यानंतर ज्यूस वाल्याला बोलला – आता जेव्हा तू ज्यूसचे पैसे मागशील तेव्हा खूप जोरची भां डण होईल….!!! 😜😂😜
विनोद ७- गावाच्या शाळेत एका शिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना चिठ्ठी लिहून पाठवली.
“चि.बा ळू यास शाळेत पाठवतांना स्वच्छ आंघोळ घालून व स्वच्छ कपडे घालून पाठवावे.
त्याच्या अंगास घाणेरडा वास येतो. ” बाळूच्या वडिलांनी गुरुजींना पत्र लिहिले.
“बाळू म्हणजे काही गुलाबाचे फूल नाही त्याचा वास घेऊ नका. फकस्त शि कवा…😜😂😜😜😂😜
विनोद ८- एकदा म्हा तारा आणि म्हा तारी खूप दिवस नंतर घरात एकतेच असतात…!!
म्हा तारीचा मू ड होतो आणि ती म्हा ताऱ्याला बोलते- अहो खूप दिवस झाले आपला कार्यक्रम झाला नाही…~!!
आज आपण दोघंच आहोत, आज काही असं करा कि माझं अंग घामाने घामा घूम झालं पाहिजे…!!!
म्हा तारा लगेच उठतो आणि उठून पंख्याचे बटण बंद करतो….!!! 😜😜😂😜 म्हा तारी खरंच घामाने घामा घूम होते….!!!
विनोद ९- आ जी नेहमी म्हणा यची की शनिवारी न ख काढू नये….
मी नेहमी हा अं ध वि श्वास समजत होतो आणि कधी लक्ष दिले नाही..
पण हे अतिशय लॉजिकल आहे की शनिवारी न ख कापली काढली तर…..
रविवारी मटनाच्या रश्यात बोटं लई चर चरत्यात…😂😜😂😜😂
विनोद 10- दा दा कों ड के एकदा स्नु कर खेळायला गेले…
दा दा – च्यायला हा कसला खेळ ? हातात काठी आणि भो कात बॉ ल?
मॅने जर- काय झालं दा दा? दा दा- अरे सा ल्या… खेळ कसा पाहिजे ,
भो कात काठी आणि हातात बॉ ल !!”
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!