नमस्कार सर्वांना….!!!
कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-
विनोद १ : एका वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये, एक वेळा सतत एका भिंतीला कान लावून उभा असायचा
एकदा डॉक्टरनी त्याला पाहिलं आणि मनातल्या मनात बोलला.. ” हा वेडा सारखा भीतीला कान लावून काय ऐकतो”,
असं म्हणून डॉक्टर ने सुद्धा भीतीला कान लावले……
१५ मिनिटानंतर डॉक्टर वेड्याला विचारतो “काय रे ह्यात तुला काय ऐकू येत का? मगा पासून मला काहीच ऐकू आलं नाही
वेडा : कसं ऐकू येईल, “६ महिने झाले मला पण काही ऐकू आलं नाही”
विनोद २ : स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेंव्हा दोन जण (बहुतेक लुटण्यासाठी ) अचानक आडवे आले,
टिंगलीच्या स्वरात म्हणाले, “एवढया रात्री तेही एकटाच भिती नाही वाटत , लई डेअरिंगबाज दिसतोय राव तू”
मी फक्त एवढंच म्हणालो,” जिवंत होतो ना तेंव्हा लई भ्यायचो.”
ते दोघे दिसलेच नाही परत.
विनोद ३ : मुलींनी हा Joke वाचू नये Mobile वर उलटी केल्यास आम्ही जबाबदार नाही. एक मुलगा मुलीला म्हणतो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?
मुलगी – माझी एक ग्लास उलटी पिऊन दाखव… तर करेल
मुलगा : ग्लास तोंडाला लावतो.. अर्धा ग्लास झाल्यावर थांबतो..
मुलगी : काय झालं? मुलगा : बटाटा आला मध्ये तो खातोय
मुलांनी ठरवलं तर ते मुलीसाठी काहीही करू शकतात…
विनोद ४ : झंप्या : ए पंप्या, ऐवढा घाबराघुबरा का झाल्यास बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं Confussion झालं यार झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असतांना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हत्तीच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे… पण मग त्या सापाला मा*रण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.
विनोद ५ : एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला.. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली..
त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला..पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतंम्हणून त्याने नदीत उडी टाकली..
आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला.
पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये.
विनोद ६ : ती समोरच्या दुकानात गेली
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं…
ती थोडीशी लाजून म्हणाली, ‘बोलायचं आहे’
तो : बोला… ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खूप आवडता तुम्ही. तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली Maggy परत घेणार नाही. खेळ खल्लास्स्स्स्स तो पण २ मिनिटात….
विनोद ७: दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं…
बायकोने टॉर्च घेतला आणि मला घेऊन कुलूप दुरुस्त करायला निघाली. मग तिने टॉर्च माझ्या हातात दिला आणि स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली. खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयंकर चढला. मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि मला सांगितलं की आता तू प्रयत्न कर.
मी प्रयत्न केला आणि झटक्यात कुलूप उघडले… _तर बायको माझ्यावरच भडकली आणि म्हणाली…_
*आता कळलं का..?* *टॉर्च कसा पकडतात ते..?*
विनोद ८- बंड्या मला सांगा पंगतीत जेवताना बायका नेहमी का लाजतात…!!!
बंड्या- अरे पंगतीत वाढणारी पोर बायकांना सरळ-सरळ विचारतात कि टाकू का??
बायका नाही बोलतात तरी ते म्हणतात टाकू द्या ना थोडं…!!!!
विनोद ९ -मन्या रस्त्यावर मु’तत होता….
1 मुलगी तिथून जाताना थांबली.
तिला पाहून पप्पू म्हणाला “जा जा,
तुम्ही ज्याला बघून घाबरत आहात
त्याला मी पकडून ठेवलय..!
विनोद १० -जोशी काका पुणे रेल्वे स्टेशनवर पाहुण्यांना आणायला गेले होते.
ते तिकीट खिडकीवर गेले व प्लॅटफॉर्म तिकीट मागितले. “५० रूपये…” (नवीन दर) खिडकीतल्या क्लार्कने मागितले.
जोशी काकानी थोडा विचार केला व २० रूपये देऊन तळेगावचे तिकीट घेतले.
*गंमत येथेच संपत नाही* पाहुण्यांना घेऊन जातांना जोशी काकानी ते तळेगांवचे तिकीट कॅन्सल करून १० रूपये रिफंड घेतले….
रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कितीही वाढवले तरी पुणे म्हणजे पुणे…. *पुण्याचे लोक लई भारी* *रेल्वेवर कुरघोडी करी*
विनोद ११ – एका मुलाच्या बहिणीचे लग्न झाले म्हणून मुलगा रडत असतो…
मुलाची बायको- का रडत आहेस?
मुलगा – आज माझी आई आणि बहीण वेगळी झाली…
मुलाची बायको- काळजी नका करू हो.. आता मी आली ना
तुमची आई बहीण एक करते बघा… 😂😂😂😂
विनोद 12- पिंकी रडत-रडत तिच्या प्रियकराला बोलते
पिंकी – अरे मला दिवस गेले… काय करू?
प्रियकर- अंग पण हे नक्की माझच आहे का?
पिंकी (अजून रडते) अरे यार… सगळ्यांनीच असंच
म्हटल्यावर कसं चालेल…
कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-