मेहेंदीच्या कार्यक्रमात ताईने केला सुंदर डान्स…

सामान्य ज्ञान
Loading...

नमस्कार मंडळी…!!

Loading...

लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम देखील करण्यात येतात.

Loading...

मग तो साखरपुड्याच्या कार्यक्रम असो वा जागरण गोंधळाचा त्याची देखील तयारी करण्यात येते. लग्नाच्या ५-६ महिन्या अगोदरच सर्व गोष्टींची तयारी खूप आनांदात चालू असते. तसेच आधीच्या काळात नवरदेव नवरी डायरेक्ट लग्नात एकमेकांना भेटायचे पण आता प्री-वेडिंग शूट देखील करण्यात येतो. वेग वेगळ्या निर्सगाच्या सुंदर ठिकाणी जाऊन नवरी नवरदेव प्री-वेडिंग फोटोग्राफी आणि विडिओ ग्राफी करतांना दिसतात.

Loading...

तसेच लग्नाच्या ३-४ दिवस अगोदरच वेग वेगळे कार्यक्रम देखील ठेवण्यात येतात. त्यात मेहेंदीचा कार्यक्रम असतो तसेच संगीताचा कार्यक्रम असतो. तर काही लग्नात जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो. लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम करण्यात येतो त्यात सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने डान्स करत असतात. संगीताच्या कार्यक्रमात डी.जे व्यवस्था केलेली असते म्हणून तो दिवस खूप मज्जा मस्ती करणारा दिवस असतो.

Loading...

सर्व लोक त्या दिवशी खूप मज्जा करतात. तसेच हळदीला देखील डी.जे किंवा बँड लावलेला असतो तो दिवस देखील खूप मज्जा मस्तीचा दिवस असतो. नवरदेव नवरी च्या आययूष्यातील सर्वात आनंदाचे दिवस असता म्हणून दोघे हि आणि त्याचे घरचे, नातेवाईक खूप आनंदांत असतात.

Loading...

सदर विडिओ हा लग्नातील आहे. ह्यात ताईंने मेहेंदीच्या कार्यक्रमात खूप सुंदर असा डान्स केला आहे. तुम्हला विडिओ बघून दिसेल कि ताई आणि सर्व लोक किती आनंदित आहे. लग्नाचे वातावरण किती आनंदमय वातावरण असत ते ह्या विडिओ मधून दिसून येते. तसेच ताईच्या ह्या सुंदर डान्स मुळे मेहेंदीच्या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आलेली दिसून येत आहे. ताईच्या केलेल्या सुंदर डान्सला नक्की लाईक आणि शेयर करा. खरंच खूपच सुंदर आहे ताईनीं केलेला मेहेंदीच्या कार्यक्रमातील डान्स…..

Loading...
Loading...

जर तुम्हाला सदर विडिओ आवडला असेल तर नक्की शेयर आणि लाईक करा. विडिओ टाकण्याच्या उद्देश फक्त मनोरंजन आहे जर आमच्या कडून काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया विडिओ-

Loading...

बघा विडिओ –

Loading...

Loading...
Loading...
Loading...

Loading...