नवरा-नवरी सोबत काळी मैनाचा जबरदस्त डान्स..

Ad

नमस्कार मंडळी…

Ad

गेल्या २ वर्षांपासून को रोना ह्या म हा मारी मुळे सर्वत्र शांतता फसरली होती. सर्व लोक घरात बसून बसून कंटाळली होती. परंतु आता को रोना जसा जसा कमी होत चालला आहे तसा तसा लोकांचा ताण कमी होत आहे. लोक पहिले सारखी लग्न कार्यांत किंवा बाहेर फिरायला लागली आहे. पणतू लक्ष्यात ठेवा कि को रोना अजून पूर्ण पणे गेला नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.

Ad

आपल्या महाराष्ट्रात लग्न समारंभ खूप धूम धडाक्यात साजरे होतात. पण को रोना मुळे त्याची मज्जा देखील कमी झालेली होती, पण आता को रोना चे प्रमाण कमी झाल्यामुळे लोक परत लग्न धूम धडाक्यात करत आहे… आता लग्न समारंभ सुरु होईतील… आपण देखील कोणाच्या ना कोणाच्या लग्नात जातो आणि मज्जा करत असतो. लग्नाच्या आधल्या दिवशी हळद असते आणि तो दिवस खूप मज्जा करायचा दिवस असतो. सर्व वऱ्हाडी हळदीला खूप नाचतात आणि तर काही लोक बसून आनंद घेतात…

Ad
Ad

लग्नाच्या हळदीत डि.जे किंवा बँड असतो. लोक त्या डि.जे किंवा बँडच्या गाण्यांवर खूप नाचतात आणि आनंद घेत असता. हळदीला नाचण्या सारखा आनंद कुठेच मिळत नाही. हल्दीड फक्त खाण्याची आणि नाचण्याची मज्जा असते. हळद आणि लग्नात आपण व्हिडिओग्राफर आणि फोटो ग्राफर लावतो. त्या विडिओ शूटींग मध्ये असे काही क्षण टिपले जातात जे आपल्याला खूप आनंद देतात. मग तो क्षण नाचण्याचा असो किंवा विदाईचा असतो किंवा लग्न लागण्याचा….आज आपण असाच एका लग्न मधील नवरा नवरीचा हळदीच्या डान्सचा विडिओ बघणार आहोत. विडिओ मध्ये नवरा बायको किती आनंदित दिसत आहे.

Ad

विडिओ हा यूट्यूब वरून घेतला आहे, ह्या व्हिडिओला खूप लोकांनी पसंती दिली आहे आणि हा विडिओ खूप वायरल आहे. महाराष्ट्र लग्नातील डान्स आणि गाणे खूप प्रसिद्ध असतात. तसेच महाराष्ट्रातील लग्न म्हणजे एक प्रकारचा सण असतो. चला तर मग बघूया लग्नातील आणि हळदीतील नवरा नवरीचा डान्स-

Ad

बघा विडिओ –

Ad
Ad