एकदा बायको नवऱ्याला संतापात येऊन सांगते…

Ad

नमस्कार सर्वांना..!!

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

विनोद १- ऐक नविन लग्न झालेल जोडप रेल्वेत बसलेल आसत….. बायको : जानु माझ डोक दुखतय…….नवरा तीच्या कपाळाला किस करतो
बायको : जानु माझी मान दुखतेय… नवरा तिच्या मानेला किस करतो…..बायको : जानु माझा हात दुखतोय….नवरा तिच्या हाताला किस करतो
हे सर्व समोर बसलेला मन्या बघतअसतो आणी तो त्या नवर्याला म्हणतो
मिञा तु मुळव्याद चा पण ईलाज करतोस का

Ad

विनोद २- बॉनिया गांदिची पुण्यातील एका शाळेत व्हिज़िट….. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा… पक्या उठला आणि म्हणाला मला तुम्हाला ३ प्रश्न विचारायचे आहे….१) तुम्ही पंतप्रधान का नाही झालात? २) रामलीला मैदानात पोलिस कुणी पाठविले ? ३) तुमच्या स्विस बॅंकेत किती रुपये आहेत ? तेवढ्यात मधल्या सुट्टी ची घंटा वाजते.. नंतर पुन्हा वर्गातमग गण्या उठला : मला पण ५ प्रश्न विचारायचे आहे मगाशी पक्या ने विचारलेले ३ आणि ४) मधली सुट्टी २० मिनिटे अगोदरच कशी झाली ? ५) पक्या कुठे आहे..??s ज्याला समजला त्यांनीच हसा

विनोद ३- एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता…. तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले … तर म्हातारा म्हणाला…. आज तुम्ही टाइम विचारला….
उद्या पण विचाराल परवा पण विचाराल… युवक : कदाचित हो… म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू… युवक : कदाचित हो…
म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी आहे, तिच्या प्रेमात पडाल… युवक : लाजून, कदाचित हो… म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर
नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल… मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही… युवक : हसून हो… म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन
लग्न साठी तिला मागणी घालाल….. तेव्हा मी तुम्हाला सांगेन हराम खोर, नालायक मानसा…. ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत्ना ही…अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही…

विनोद ४- नव्या नवरीचा घुंगट बाजूला करून कोणता नवरा काय काय म्हणाला…..डॉक्टर : आ कर आणि दीर्घ श्वास घे….ड्रायव्हर : बाजूला हो रस्ता मोकळा कर
कंडक्टर : पुढे सरका……..टीचर : शिकवलेले आठवत नसेल तर कान पकड…….डाकू : बाकी माल किधर है
प्लंबर – चोक अप कुठे आहे ?सुतार – कुठे रंधां मारु ? सगळच तर सपाट आह…..

Ad

विनोद ५- आजारी दिनू त्याची बायको म्हणाली, या वेळी जरा एखाद्या जनावरांच्या डॉक्टरला दाखवा तरच तुम्ही बरे व्हाल ……….. दिनू :- …. कसं काय ?
बायको :- रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ……….. घोड्यासारखे धावत ऑफिसला जाता …….. गाढवासारखे दिवसभर काम करता ………… लांडग्यासारखे इकडून तिकडून इन्फोर्मेशन
गोळा करून रिपोर्ट बनवता ………….. माकडा सारखे बॉसच्या इशाऱ्यावर नाचता ………….. घरी येऊन कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ……… आणि मग रात्री म्हशी सारखे ढाराढूर झोपता ……
माणसांचा डॉक्टर तुम्हाला काय डोंबल बरं करू शकणार आहे ? ……….!!! “

विनोद ६- कॉलेज में एक लड़कीने दाखिला लिया तो सारे लड़के-लड़कियों ने उसे चिढ़ाने के लिए बुआ कहना शुरू कर दिया।
कुछ दिनों तक तो उस बेचारी ने सहन किया। अंत में उसने तंग आकर प्रिंसिपल से शिकायत की। प्रिंसिपल को बड़ा क्रोध आया तो क्लास रूम में पहुंचे और बोले-
जो भी इसे बुआ कहता है वह तुरन्त खड़ा हो जाये । एक -एक करके सारी क्लास खड़ी हो गयी। केवल दिनु बैठा रहा।
प्रिंसिपल ने बड़ी हैरानी के साथ उस दिनु से पूछा- क्यों भई! तुम इसे बुआ नहीं कहते? दिनु ने ठंडी सांस भरकर कहा- सर! मैं इस क्लास का फूफा हूं।

विनोद ७- चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं.. त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..
“हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं.. म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल.. तेव्हा म्हणाल..
‘तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..; ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..’…”
चम्प्या मध्येच बोलला, “त्या बघा टीचर.. आता देवाघरी….

Ad

विनोद ८- विमानात एकदा गंपू शेजारी एक लहान मुलगा बसलेला असतो…!!! गंपू उगाचच शायनिंग मारायला आणि त्याच्याशी जवळीक करायला त्याला एक प्रश्न विचारतो,
गंपू: बाळा तुझे नाव काय..?? तू कुठे राहतोस…?? तू कितविला आहेस…?? तू कोणत्या शाळेत आहेस..?? तुला किती भाऊ बहिणी आहेत..?? तुझे आई बाबा काय करतात..??
या सर्व प्रश्नांची तू उत्तरे दिलीस तर मी तुला एक खूप मोठ्ठे चॉकलेट देईन..!! छोटा (पण पुणेरी मुलगा): काका या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगा मी तुम्हांला दोन मोठी मोठी चॉकलेट देईन…!!
आणि सध्या हे एक चॉकलेट खा आणि गप्प बसा आणि मला एअर होस्टेस वर लाईन मारू द्या…

विनोद ९- “ह#निमूनच एखाद स्वस्त पैकेज आहे का?” एका बाईने विचारलं=…. एजंट – “मॅडम ५०,००० मध्ये ३ रात्र आणि ४ दिवस बैं#कॉकच पैकेज आहे”
बाई – ” आजून स्वस्त पैकेज आहे का ?” एजंट – “कश्मीर 3 रात और 4 दिवस फक्त ३५०००…” बाई – ” आजून स्वस्त ??”
एजंट – ” मॅडम…एक स्पेशल ऑफर आहे १० रात्र आणि ११ दिवस लंडन आणि पॅरिसच… हॉटेल मध्ये ह#निमून सुईट आणि जेवण फ्री…तिकीट फ्री…
आन तिथे फिरण्यासाठी कार ती पण ड्राइवर सोबत…” बाई : “wow… भारी ऑफर आहे… पण काहीतरी टर्म आणि कंडिशन असतील… ”
एजंट – मॅडम… फक्त नवरा आम्ही आमच्याकडून पाठवतो…😜😜😂😂

विनोद १०- एक छोटा बच्चा अचानक पेरेंट्स के बेडरूम में गया।
और वहां का नज़ारा देख के चिल्लाता हुआ बोला,
“खुद जो मर्ज़ी आये चुसो, और मुझे अंगूठा चूसने पर इतना मारते हो।” 😌😜😝

विनोद 11- सासू बाई आपल्या सुन बाईला जाऊन विचारते…
सासू बाई- सुन बाई नवीन तांदूळ कसे आहेत… सुनबाई जोर जोरात हसते…
सुनबाई – नवीन तांदूळ अगदी तुमच्या मुला सारखे आहे?
सासूबाई- कसं काय ग ? सुनबाई – अहो आई… गॅस वर चढवल्यावर लगेच शिजतात
लवकर पाणी सोडतात आणि त्यामुळे लगेच उतरावे लागतात…
ज्याला समजला त्यांनी हसा…

विनोद 12- शाळेत हेडमास्तर बंड्याला ऑफिस मध्ये बोलवता… हेडमास्तर – बंड्या…!! तुझी तक्रार आली आहे…
तु वर्गात पोरांना घाण शिव्या देतोस… बंड्या डोक्याला हाथ मारतो… बंड्या – “ल $व डा माझा … मी कोणत्या भें$न चोद$ला शिवी नाही दिली ??….. 😠
तो माझ्या समोर आला तर झ $वुनच टाकतो त्याला…..सर तुम्हाला जरुर कोणी तरी चु$ त्या बनवला आहे…आणि तुम्ही त्या ल$व$ड्याच्या सांगण्यावरून आलेत लगेच लं$$ ड हालवीत..!!!”
हेडमास्तर- अरे बंड्या…असुदे चुकून ऐकू आलं असेल 😷😷😷😷😷😷

विनोद १३- सुनबाई गाऊन वर चड्डी न घालता सोफ्यावर बसली होती…
अचानक सासरे येतात आणि सोफ्या कडे एकटक बघतात…
सुनबाई टेन्शन मध्ये येते…सुनबाई- काय झालं हो बाबा?
सासरा- अगं सुनबाई आपला सोफा कस काय फाटला ग 😂😂😂😂😂
सुनबाई गायब 😂😂😂

विनोद 14- एकदा बायको नवऱ्याला संतापात येऊन सांगते…
बायको- अहो तुमचा भाऊ ज्या मुलीशी लग्न करतोय…
तिला खूप लोकांनी झ वले आहे…
नवरा हसायला लागतो…बायको- अहो हसू नका भाऊजींना जाऊन अडवा आणि सांगा लग्न नको करू….
नवरा- अगं वेडे मी कश्याला त्याला सांगू त्याने माझ्या लग्नाच्या वेळेस मला अडवले होते का?
बायको ने नवऱ्याला कुत्र्या सारखा मारला….😂😂😂😂

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक रहस्य बॉक्स पाहिला ज्याला नाही कव्हर किंवा लॉक केलेला नाही..खाली किंवा कोपरा बंद केलेला नाही, त्यामध्ये चांदी आणि सोने आहे.????