आजोबा पिंट्याला येऊन सांगत असता…

Ad

नमस्कार मंडळी…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १- पप्पू बसचा चालक (ड्राइवर) असतो अचानक ती बस एकदा नदीत पडून जाते…. (थोड्या दिवसांनी)
रिपोर्टर- पप्पू नक्की असं काय झालं होत कि बस नदीत पडून गेली…….
पप्पू- मला काही आठवत नाही आहे….. रिपोर्टर- जरा डोक्याला जोर द्या आणि विचार करून सांगा नक्की काय झालं होत.???
पप्पू- हा, आठवले… ते काय झालं त्या दिवशी बस कंडक्टर आला नव्हता आणि ज्या वेळेस बस नदीत पडली त्यावेळेस मी माघे
प्रवासी कडून तिकीट काढायला गेलो होतो….

Ad

विनोद 2- तहसिल ऑफिस मध्ये तहसीलदार आणि तलाठ्यांची मिटींग चालू असते….. तहसीलदार :- सांगा ‘सैराट’ सिनेमा मधून तूम्ही काय शिकलात….???
पहिला तलाठी :- सर आयुष्यात आचीॅ सारखी मुलगी पाहिजे खरं तर… दुसराः सर,खरं प्रेम या जगात टिकत नाही….
तिसराःसर लव स्टोरी मस्त आहे पण शेवट असा नव्हता दाखवायला पाहिजे…… तहसीलदार :- अरे नालायकांनो…. दुष्काळ असताना त्या नागराजने लोकांच्या खिशातून 90 कोटी बाहेर काढले…
आणि मग तुम्ही काय झोपा काढता का….?? प्रत्येक वेळी दुष्काळाच कारण सांगता… तो परशा गेला खड्ड्यात आणि ती आर्ची गेली विहिरीत….
मला वसुली पाहिजे वसुली ….!! बाकी काही माहिती नाही… Happy March Ending 😅😅😆😆

विनोद 3- पो’लीस – (दरवाजा) टक .. टक ..टक….. मक्या – कोन हाये रे तिकड ..
पो’लीस – आम्ही पोलीस आहोत .. मक्या – काय काम हाये ..
पो’लीस आम्हाला बोलायचय तुझ्याशी .. मक्या – कीती लोक हायेत तुमी
पो’लीस – ४….. मक्या – आर मंग एकमेकांशी बोलाकी .. माह्याशी काय बोलायचय रे तुम्हाला ..😂🤣🤣

विनोद 4- एक पोरगी स्वत:ला खूप शहाणी समजत होती… एके दिवशी मला भेटली आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मला म्हणाली ,“जगामध्ये कांदा हे एकच फळ असं आहे,ज्यामुळे डोळ्यांत पाणी येतं.”
मी म्हटलं,“ए वेडे,असं काही नाही. नारळामुळे पण येऊ शकतं.” शास्रज्ञ असल्यासारखा मला म्हणाली ,“मग सिद्ध करून दाखव.”
….मग मी तरी काय कमी आहे होय मी घेतला नारळ आणि हाणला तिच्या टाळक्यात. आता बसलीय बोंबलत 😂😂

Ad

विनोद 5- नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये..
पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका… हिच भाजी मी फेसबुकवर पोस्ट केली.. ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय…..
तळमळतायत लोकं माझ्या हातचं जेवायला. … तुम्हाला मेली चव पण कळत नाही. … जळलं मेलं माझं नशीब. …
नवरा – 😷😷😷😷

विनोद 6- एक ढोल वाला लग्नात ढोल वाजवत असतो… त्याच्या ढोल च्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघुन…
एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारते: “तु सुंदरतेचा पुजारी दिसतोस.” ढोल वाला: पुजारी वैगैरे काही नाही, एका बाजुला माझ्या सासुचा फोटो आहे आणि
दुसऱ्या बाजुला बायकोचा. घरात संधी मिळत नाही म्हणून इथे… दे दनादन ! 😝😂😝😂

विनोद 7 – एक मुलगा मुलगी पाहायला जातो ,,,,,, मुलगी चहा घेऊन आल्यावर मुलगा फोनवर
ती आपली 10 लाखाची डिल कॅनसलं करा आणि मी आज संध्याकाळी मुंबईला निघतोय तेव्हा आपण नवीन कंपनी विकत घ्यायच्या बाबत चर्चा करूया ,,असे बोलून फोन ठेवला,,,,,
✈✈✈✈✈✈मुलगी : हि नाटकी बास करा आणि चहा घोटा,,,,
आमच्या गावात कोणत्याच कार्डला range नाही🤣🤣🤣🤣

Ad

विनोद 8 – एकदा नवरा बायको कार्य’क्रम करत असतात… बायको लाडात येते आणि नवऱ्याला बोलते ….
बायको- मला आनंद पाहिजे.. नवरा डोळे मोठे करून बोलतो
नवरा- मग त्यासाठी मला कं’#डो’@म काढावं लागेल….

विनोद 9- एकदा पप्पूचं ल ग्न चा वट मुली बरोबर होते…
दोघांची सु हा गरात्र असते पप्पू बेडरूम मध्ये जातो आणि घामाघूम होऊन बाहेर येतो
वडील- काय झालं पप्पू? पप्पू- अहो बाबा… खरं सांगू तर एकट्याच काम नाही हो
ज्याला समजला त्यांनीच हसा….

विनोद १०- एकदा चावट बंड्या मुलीला प्रपोस करतो… बंड्या – I LOVE YOU…. माझ्याशी लग्न करशील का ?
मुलगी- तू माझ्यासाठी दा रू सोडशील का? बंड्या – हो शप्पत मी आज पासून
दा रू सोडली…!! मुलगी- अरे मेल्या आता तर मी नक्कीच तुझ्याशी लग्न नाही करणार,
कारण जो व्यक्ती दा-रू सोडू शकतो तो कोणालाही कधी पण सोडू शकतो….
मला हि सोडू शकतो.. चालता हो इथून (बंड्या जागेवर बेशुद्ध)….

विनोद 11- एकदा बंड्याचे लग्न डॉक्टर बाई सोबत होते…
सुहा गरात्रीच्या दिवशी बाई जोर जोरात रडते…
बंड्या- काय झालं ग रडायला? बाई- अरे मला खूप त्रास होतोय…
बंड्या हसायला लागला… बंड्या- अगं तू जिथे होल नसत तिथे इंजेक्शन टोचते आणि
तुला तर होल मध्ये त्रास होतोय 😂😂😂😂😂

विनोद 12- एकदा चा वट पिंकीचे लग्न जमलेले असते… पिंकी लग्नाआधी तिच्या बॉयफ्रेंडला फोन करते…
पिंकी- अरे बच्चू घरी कोणी नाहीय येतो का? मला शेवटची कि स दे…
अचानक तिकडून पिंकीला शिव्या पडतात…. पिंकी- काय झालं रे?
तिकडून आवाज आला, अगं नालायक एकदा फोन नंबर बघ तू फोन तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला केलाय….
😂🤣🤣🤣😂😂 पिंकी बेशुद्ध

विनोद 13- बायको सकाळी खुश होऊन नवऱ्याला बोलते…….बायको- अहो काल रात्री अंधाऱ्यात खूप मज्जा आली…
नवरा- अगं पण मी घरी सकाळी आलो…?? बायको- च्यायला मग रात्री मी कोणासोबत केले?
अचानक माघून.. आवाज आला, दादा काय म्हणतोस… नवरा- अरे पिंट्या कधी आलास रे…
पिंट्या- दादा काल रात्रीच गावावरून परत आलो… बायको बेशुद्ध… 😜😜😜😜

विनोद 14- एकदा आजोबा पिंट्याला येऊन सांगत असता…
आजोबा- पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे….
पिंट्या- अहो आजोबा तुम्हीच लपा…..
आजोबा : का रे बाबा ?
पिंट्या : अहो आजोबा…… तुम्ही मेलात म्हणून 8 दिवस सुट्टी घेतली आहे मी

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा)- पंख नाही तरीही उडतो, हात नाही तरीही भांडतो… ओळखा पाहू मी कोण…?????