बाई- अरे बंड्या तुझा पप्पू किती मोठा झाला?

Ad

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- गण्याला वोडाफोन मध्ये ऑपरेटर चा जाँब मिळाला.
पण पहिल्याच दिवसी मा रल आणि जाँबवरुन काढुन टाकल…
कारण पहिला कॉलर: सर, माझ वोडाफोनच सिमकार्ड खराब झालयं..
गण्या : अरे शेमन्या मग एय रटेलच कार्ड घेना … आपलं गण्या खूपच हा र्ड आहे….

Ad

विनोद २- नवरा: मला एकदा अलादिन चा दिवा सापडला! बायको: अय्या खरं की काय? मग काय मागितले तुम्ही जिनी कडे?
नवरा: मी काय मागणार मला तर काहीच नको होते, मग मी त्याला माझ्या बायकोची बुद्धी दसपट वाढव म्हणालो!
बायको: हो का? मग काय म्हणाला तो ? नवरा: काय म्हणाला? माझ्याकडे पाहून खदाखदा हसला आणि म्हणाला “आका! क्यूँ मजाक करते हो!
शून्याला दहाने गुणले काय किंवा शंभर ने गुणले ते शून्यच रहाणार!

विनोद ३- गण्याच्या भावाचं, रम्या च, लग्न होतं. पहिली रात्र त्यांच्याच घराच्या माडीवर होते .
सकाळी गण्या नाश्ता करता करता आईला विचारतो ‘आई, रम्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : गप्प बस. उगा तोंड उचकटू नकोस. जा शाळेत……गण्या गपपणे शाळेत जातो

दुपारी गण्या जेवायला घरी येतो.आईला विचारतो ‘आई, रम्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : तुला गप्प बस म्हटले ना. वात्रट मे लं . गण्या गपपणे शाळेत जातो.

Ad

संध्याकाळी गण्या घरी परत येतो आणि आईला विचारतो ‘आई, रम्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” गण्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : हा … ओंक आता. तुला गप नाही बसवायचं.
गण्या : काल रात्री रम्या माझ्याकडे vaslin ची डबी मागायला आला होता. मी झोपेत त्याला फेविकॉलची डब्बी दिलीय.

विनोद ४- गण्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून किती चरशील?
गण्या – अबे मी पण परेशान झालोय..अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
गण्या – हि बघ पत्रिका.. जेवणाची वेळ…12 ते 4

Ad

विनोद ५- एकदा engineering च्या सर्व प्राध्यापकांना एका विमानात बसवले जाते …………
आणि नंतर घोषित केले जाते की “या विमानाची निर्मिती आपल्याच विद्यार्थ्यांनी केली आहे.”
तेव्हा सगळे प्राध्यापक घाबरुन खाली उतरले. परंतु प्राचार्य आतच बसून राहिले ….
सर्व प्राध्यापक – “सर तुम्हाला भीती नाही वाटत”?? प्राचार्य – “बिलकुल नाही ……. माझा माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे ……….. हे विमान चालूच होणार नाही……

विनोद ६- गावातल्या शाळेतील चिडके शिक्षक वर्गात आले. नेहमीप्रमाणे त्यांनी टेबलावर डस्टर आपटले. “शांत बसा”,_ अशी गर्जना केली.वर्ग शांत झाला तसे ते हसतमुखाने प्रेमळ स्वरात म्हणाले, “मु ऽऽ लां ऽऽ नो आज मी खूप खूप खुश आहे.सांगा बरे कशामुळे? ”
पोरं एका सुरात म्हणाली, “सर कशामुळे?” सर म्हणाले, “ओळखा पाहू?” पोरे एका स्वरात म्हणाली, “आम्ही नाही, तुम्हीच सांगा.”
सर आढेवेढे घेत म्हणाले, “अस्सं म्हणता, मग मीच सांगतो. आज ना मला मुलगा झाला.”

पोरांनी टाळ्या वाजवल्या. खुश होऊन गुरुजींनी एक डबा पिशवीतून काढुन टेबलावर ठेवला. प्रश्न केला,
“ओळखा पाहू तुमच्यासाठी डब्यात काय बरे आणले असेल?” पोरं तोंडात बोट घालून एकमेकांकडे पाहू लागली.
तेवढ्यात मागच्या बाकावरील एक कारटं बाकड्याखाली तोंड लपवून केकाटलं, “खरवस”

विनोद ७- एकदा गण्या स्टॅमिना वाढवण्यासाठी दवाखान्यात जातो…गण्या – डॉक्टर मी ५ मिनिटाच्या वर टिकत नाही… डॉक्टर: बघावं लागेल कि चूक तुझी आहे कि बायकोची.. गण्या: हा चला घरी…
(डॉक्टर व गण्या घरी जातात आणि गण्या सुरुवात करतो आणि ५ मिनिटत थकून जातो)
डॉक्टर: मला वाटत गण्या बायकोची चूक आहे…. मला बघावं लागेल…
डॉक्टर प्रयत्न करतो आणि २० मिनिट झाल्यावर म्हणतो नाही गण्या चूक तुझीच आहे..
लगेच बायको बोलत: बोलली होती ना तुम्हाला कि चूक तुझी आहे… बाजूचा रमेश खोत बोलेल पण डॉक्टर थोडी खोत बोलणार आहे….

विनोद 8- सुहा गरात्रीच्या दिवशी नवरा रूम मध्ये येतो…
लगेच बायको नवऱ्याची KI SS घेते ….
नवरा- अगं थांब आधी दूध पाज… बायको लगेच ब्रा काढते…
नवरा- अगं वेडी काय करतेय… बायको- अहो तुम्हांला दूध पाजतेय…
नवरा- च्यायला बरं झालं पाणी नाही मागितले नाही तर मु त ली असती तोंडात….

विनोद ९- एकदा बंड्या आणि त्याचा मुलगा पप्पू बसलेला असतो
अचानक शेजारची बाई खूप वर्षांनी बंड्याच्या घरी येते…
बाई- अरे बंड्या तुझा पप्पू किती मोठा झाला…
चा वट बंड्या हसायला लागतो… बंड्या- अहो बाई तेवढाच तर आहे कि फक्त थोडा जाड आणि काळा झालाय…पप्पू बेशुद्ध

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा)- वेडा नाही पण कागद फाडतो, पो लिस नाही पण खाकी कपडे घालतो,
देऊळ नाही पण घंटा वाजवतो, ओळखा मी कोण?????