रात्री वहिनी आणि बंड्या गप्पा मारत होते…

Ad

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- अत्रे नेहमी रात्रीच्या जेवणानंतर पान खाण्यासाठी पान पट्टीवर जात असतात.. पान पट्टीवाला अत्रेंचे वाढलेले पोट बघून विचारतो- “काय अत्रे, कोणता महिना चालू आहे?”
अत्रे हजर जबाबी- “पहिला महीना चालू आहे..” पानपट्टीवाल्याला लय भारी वाटतं. दुस-या दिवशी परत तोच प्रश्न.. अत्रे- “दुसरा महीना , परत —3 , परत— 4, 5, 6, 7, 8, 9, असे दहा महिने होतात..
अकराव्या दिवशी पानपट्टीवाला म्हणतो- “अत्रे साहेब, दहा महिने झाले तरी अजून खुशखबर कशी काय नाही? तुम्हाला नक्की काय होणार आहे..??”
अत्रे- मित्रा, मला हत्तीचं पिल्लू होणार आहे..” पानपट्टीवाला- “कसं शक्य आहे?” अत्रे— “पटत नसेल तर माझ्या पोटाखाली हात लावून बघ, ‘सोंड’ बाहेर आली आहे..”

Ad

विनोद २- बंगाली भाषेत शब्दाच्या सुरूवातीला अकारान्त अक्षर असेल तर बंगाली लोक ओकारान्त उच्चार करतात. उदाहरणार्थ – ‘लता’ मंगेशकरांना तिथे ‘लोता’ दिदी म्हणतात.
त्यांच्या अशा बोलण्याच्या पद्धतीमुळे मुंबईत घडलेला एक जोक एक मराठी माणूस बायको सोबत घरी जात असताना समोरुन शेजारची बंगाली बाईं मुलाच्या हाताला धरुन जात असते
मराठी माणुस: भाभी कीधर चलें ? बंगाली बाईं: बोचे का बाल काटने. मराठीची बायको (रागाने नव-याला खेचून): कुत्रीला सांगायला लाज पण नाही वाटत

विनोद ३- मी आणि माझे काही मित्र पार्टी करत होतो. पार्टीमध्ये दारु पिऊन फुल-टू झालो होतो..! दारुच्या नशेतच माझा एक मित्र मला एका मेडीकल मध्ये घेऊन गेला.
नेहमीच्या सवयीमुळे त्याने दारुच्या नशेत भाईगिरीची भाषा करत तो मेडिकलवाल्याला म्हणाला… मित्र :- ए शेमण्या, ५ निरोध ची पाकिट दे चल लवकर…
त्यावर मेडिकलवाला म्हणाला :- भाईसाहब..! यहा जरा तमीज से बात करीये..! त्याचे ते बोलणे ऎकुण माझ्या मित्राणे तर हाईटच केली, त्याने माझ्या पँटची चैन उघडली
आणि मेडिकलवाल्याला एकदम नम्रपणे म्हणाला… “भाईसाहब, क्या आप इनके शेहजादे के लिये शेरवानी दिखाने का कष्ट करेंगे..!”

विनोद ४- १ली मुलगी : आज कालच्या मुलावर विश्वासचं करायला नको, मी तर आता त्याच थोबड पण बघणार नाही….. २री मुलगी : का गं ? काय झाले ? दुसऱ्या कुठल्या मुली सोबत फिरत होता काय तो ???
१ली मुलगी : नाही गं तो नाही फिरत होता, मी फिरत होते अणि त्याने मला पाहिले, मला बोलला होता मी कामासाठी पुण्याला जातोय ३ – ४ दिवसानी येणार… आणि गेलाचं नाही…..
साला, हलकट, धोकेबाज, नालायक, खोटारडा….. तात्पर्य – मुली धोखेबाज असतात, पण……… दोश मात्र बिचा-या मुलांना देतात

Ad

विनोद ५-एके दिवशी भूकंपाविषयी बातम्या पहाव्यात म्हणून टीव्ही समोर सोफ्यावर येऊन बसलो प्राइम टाइम चालू असावा बाजूलाच आमची म्हाळसा त्या म्हाळसेच्या दू:खात बुडालेली होती,
रिमोट मागावा तर इथेच भूकंप व्हायचा त्यापेक्षा उद्या पेपरातच बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला,
मी विचारले ” काय शोधतोस? काही हरवले का?” ” काही नाही हरवले हो, रिमोट शोधतोय मुंबईची मॅच चालू आहे स्कोअर पहायचाय, कुठे आहे?”
मी बायकोकडे बोट दाखवले. मुलगा :- ” तुमचा नाही हो, टीव्हीचा पाहिजे!”

विनोद ६- एक जोडपे गाडीतून जात असते….. टायर पंक्चर होतो….. दोघे खाली उतरतात….. नवरा कामाला लागतो…… बायकोच्या सूचना सुरू : अहो दगड लावलात का ? जॅक आहे ना ?…
हळू जरा… पटापट करा… लग्नाचा मुहूर्त टळेल !! नक्की जमतय का ?? हल्ली सवय मोडली आहे ना…! बाजूने मोटारसायकलस्वार जात असतो…
तो थांबून विचारतो.. काही मदत पाहिजे का ?? नवरा : जरा माझ्या बायकोशी गप्पा मारत बसा…. मी टायर बदलतो !!!

Ad

विनोद ७- तुम्ही जेव्हा अपरात्री घरी येतात आणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीत घेते आणि छान पप्पी घेते. तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका…..
ते फक्त आकर्षण नसते तर ती… एक तपासणी असते…… दारुची, सिगारेटची, लिपस्टिकची, परफ्युमची, आणि दुसर्या स्रीच्या लांबट केसाची…..
लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्व पुरावे नष्ट करूनच घरी जा…. सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ जारी……..

विनोद ८- मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो, ‘विरुद्धार्थी शब्द लिहा’ आणि शब्द असतो ‘सात्विक’ . बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो ‘सात स्ट्रॉंग’ परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, ‘चंदू सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहिलास रे?’ चंदू उत्तर देतो, ‘सात खरेदी कर.’ बंडू म्हणतो, ‘आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला.’

विनोद ९- एक तरुणी तिच्या बाळाच्या शीचं सॅम्पल घेऊन पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यासाठी गेली होती. ते तपासता-तपासता टेक्निशिअन हैराण झाला. शेवटी तो बाहेर येऊन त्या तरुणीला म्हणाला, ‘अहो मॅडम, ही शी नाहीय. हा तर शुद्ध तुपातला शिरा आहे.’ तरुणी: अय्या, हो का? मला जरा लगेच तुमचा मोबाइल देता का प्लीज? माझा फोन बंद आहे.
टेक्निशिअन: का हो? काय झालं? तरुणी: अहो, जरा मिस्टरांना फोन करून सांगते, की त्यांनी चुकीचा डबा नेलाय म्हणून….

विनोद १०- विनोद ८: एकदा शि’क्षिका गुलाब छा’ती मधोमध लाऊन वर्गात जाते
शिक्षिका : मुलांनो सांगा पाहु गुलाब टवटवीत का आहे ?
मुले : बाई दु’धामुळे !!!!!! शिक्षिका : मे’ल्यांनो पाण्यामुळे म्हणा की !!
मुले : बा’ई दे’ठ एवढा लांब आहे नव्हतं माहीत… 😛

विनोद ११- 2 चा वट मैत्रिणी पिंकी आणि राणी खूप दिवसानंतर भेटतात…
राणी- काय ग कस जुळलं तुमचं लग्न…
पिंकी खूप लाजते… राणी – सांग ना ग…
पिंकी – अगं तो रोज आमच्या वावरात हागायला यायचा 😂😂😂

विनोद १२- नवऱ्याने बायकोला लग्नाच्या १० वर्षानंतर विचारलं… नवरा- जानू आज लग्नाला १० वर्ष झाली…
झव तांना तुला कोणत्या दिवशी जास्त मज्जा आली?
बायको (घाबरून)- मारणार नाही ना ? नवरा- नाही ग पिल्लू…
बायको- अहो त्या दिवशी… तुम्ही गोवा गेले होते
आणि घरी कोणीच नव्हते.. फक्त मी आणि नोकर होती…नवरा बे शु द्ध… 😀👌😀😀👌😀

विनोद १३- एकदा रात्री वहिनी आणि बंड्या गप्पा मारत असतात… बंड्या- वहिनी तुमचे कॉलेज मध्ये किती बॉयफ्रेंड होते….
वहिनी – अहो भाऊजी एक पण नव्हता… बंड्या- अहो सांगा ना ? मी भाऊला नाही सांगणार…
वहिनी- अहो एक मुलगा मला खूप आवडायचा…आम्ही खूप दा सोबत झोपलेलो…
बंड्या- अहो वहिनी जाऊ द्या चला २००० रु. द्या मला….
नाही तर भाऊला सर्व खरं सांगून देईल…. वहिनी बेशुद्ध

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक माणूस आपल्या बायकोला मारतो आणि तिच्या शरीराला झाडा-झुडुपात लपवतो…..
दुसऱ्या दिवशी पो लिस त्या व्यक्तीला फोन करून सांगतात की, त्याच्या बायकोची हत्या झाली आहे आणि त्या व्यक्तीला लगेचच गु न्हा घडलेल्या घटनास्थळी येण्यास सांगतात.
तो माणूस घटनास्थळी पोहचताच पो लीस त्याला अ टक करतात. पोलीस त्या व्यक्तीला अ टक का करतात????