चा वट बाईला २ जुडवा मुलं असतात…

मित्रांनो, आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल.

विनोद १ : ऐका मुलीच्या टीशर्ट वरती मांजराच चीत्र काढलेल असत
आणि ते ऐक पाच वर्षांचा मुलगा डोळे मोठे करून पहात असतो
मुलगी त्याला बोलते….काय बाळा
काय पहातोयस मांजर कधी पाहीली नाही का
मुलगा – मांजर पाहीली होती पण दु*धाची राखण करणारी मांजर पहिल्यांदाच पहातोय

विनोद 2 : भारतीय बायकांच्या ३६५ रात्री..
६० रात्री- मासिक पा*ळी! ५५ रात्री- डोके दुखी! ५० रात्री- मी आज खुप थकलेय!
४० रात्री- ऊद्या सकाळी लवकर ऊठायचय! ३५ रात्री- आज माझी तब्येत बरी नाही! २५ रात्री- अजुन मुल जागी आहेत!
२० रात्री- आपण उद्या करुया ना! ३५ रात्री- आज उपवास आहे! ४५ रात्री- आज मम्मी कडे जाणार आहे..!

विनोद 3 : चिंटू त्याच्या पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेउन चो*ळताना
काय गं..? मज्जा येतेय ना..??? प्रिये, ….
एक सांग… तुला से*क्स विषयी विचारणारा मी पहिलाच पुरुष आहे ना..??
बायको (लाजून)- होय रे राजा…बाकी सगळे…..…. न सांगताच च*ढून गेले..!!

विनोद 4 : भयंकर उकाडयात शुटिग पुर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूम मध्ये येवुन म्हणते :-
किती उकडतंय !! असे वाटते की, सर्व कपडे का*ढून सरळ फॅन खाली झोपावे !
मेकपमन :- मॅडम मी तुमचा फॅन आहे.

विनोद 5 : ऐकदा नवरयाने बायकोला सात च*डया आणल्या
त्यातली जांभळी च*ड्डी सापडेना
मग तीने मोलकरणी वर संशय घेतला
गंगे खंर सांग जांभळी च*ड्डी कुठ आहे
मोलकरीण: बाई साहेब उगंच माझ्यावर संशय घेऊ नका साहेबांना विचारा मी च*ड्डी तर घालते का?

विनोद 6 : मुलगी : मि शेजारच्या पांडुवर खुप प्रेम करते आणि मि त्याच्यासोबत पळुन जात आहे..
बाप : thanks ! माझा वेळ आणि पैसे वाचले..
मुलगी : पप्पाऽऽ मि पत्र वाचत आहे, आई ठेऊन पळाली वाटते..😁😁😁😁😁😁

विनोद 7 : कामवाली-“बाई, तुमची कमाल आहे! कसे काय जमले तुम्हाला?”
बबली-“म्हणजे?” कामवाली-“मी दहावी शिकले आणि तुम्ही पार पी एच डि केली! कसे काय जमले?”
बबली-“मला नाही कळले तू काय म्हणतेय ते?”
कामवाली-“अहो दहावी होण्यासाठी आमच्या मास्तरने मला ४० वेळा ठो*कले! तुमचे काय केले असेल?”😁😁😁😁😁😁

विनोद 8 : चिंकी डॉक्टर कडे तिचा Pre*gnancy रिपोर्ट घ्यायला जाते पण चुकून रिपोर्ट बदलून जातो
डॉक्टर : अभिनंदन तुम्ही प्रेग्रॅण्ट आहात
चिंकी : (जोरात जोरात ओरडत) हे देवा आता तर गाजरवर सुद्धा भरोसा नाही करू शकत😁😁😁😁😁

विनोद 9 : एका टेलरच्या लग्नाची पहिली रात्र असते
टेलर काही न करता झोपून जातो…
बायको रात्री टेलरचा हाथ हळूच तिच्या ओठावर ठेवते…
टेलर झोपेत ओरडतो, बाई ह्याची शिलाई चे ५० रुपये होतील…
बाई- एक काम कर १०० घे आणि खाली जे आहे त्याचीच शिलाई करून दे..😁😁😁

विनोद 10 – नवरा बायको एकदा घो’ड्याच्या तबेल्यात गेले… तिथे घो’डा घो’डीवर चढत होता…
बायको- अहो घो’डा एका दिवसात किती वेळेस घो’डीवर चढतो…
मालक- मॅ’डम ७ वेळा… बायको संतापात नवऱ्याला कडे बघून बोलते…

बायको- बघा शिका जरा…. नवरा जोरात हसला लागला आणि बोलला
नवरा- अहो हा घो’डा एक दिवसात ह्या एकाच घो’डीवर ७ वेळा चढतो का?
मालक- छे छे नाही दर वेळेस वेगवेगळ्या घोडी असतात… नवरा- बायको बघ जरा… 😂😂😜😜😜

विनोद 11- एक चा वट बाईला २ जुडवा मुलं असतात…पिंटू आणि चिंटू…..
सकाळी-सकाळी पिंटू जोर-जोरात हसतो…
चिंटू खूप दुःखी असतो…बाई- अरे मेल्या पिंटू का हसतोय?
पिंटू- अगं आई… एवढ्या थंडीत तू परत पिंटू समजून चिंटूची दुसऱ्यांदा अंघोळ घातली…🤣🤣🤣🤣

मराठी कोडे (उत्तर कंमेंट करा) – लाईट गेली माझी आठवण झाली…..असो मी लहान किंवा मोठी….माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी…..सांग मी आहे तरी कोण????