जिजाजी चा’वट सालीला फोन करतो…

Ad

नमस्कार सर्वांना..!!

Ad

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

Ad

विनोद १ : नवरा व्यायामासाठी सकाळी बाहेर गेला
थंडी खूप होती म्हणून परत घरात आला आणि बायको शेजारी झोपला
तिला मि_ठी मा_रून म्हणाला “बाहेर खूप थंडी आहे गं !!!”
बायको झोपेतच “बघ की… तरीपण आमचं येडं व्यायाम करायला बाहेर गेलंय…”
नवरा तिथेच गारठला……

Ad

विनोद २ : बायको : लग्नाला १० वर्ष झाले आहेत, तुम्ही आज पर्यंत मला फिरायला नाही नेलं…
नवरा : ठीक आहे चल जाऊ आपण फीरायला
संध्यकाळी नवरा बायकोला श्म_शा_भूमीत घेऊन गेला
बायको : (रागा-रागात) श्म_शा_नातं कोणी फिरायला जातात का?
नवरा : लोक इथे येण्यासाठी म_रतात…!!!

Ad

विनोद ३ : नवरा त्याच्या नौकरानीवर प्रेम करायचा, एक दिवस नौकरानीला कि_स करता होता…
नवरा : तू माझ्या बायकोपेक्षा ही जास्त सुंदर आहेस…
नौकरानी : खोटं नका बोला साहेब…
नवरा : नाही खर बोलतो आहे मी !!!
नौकरानी : पण ड्राइवर तर बोलत होता कि बाईसाहेब जास्त सुंदर आहेत… नवरा जागेवर बेशुद्ध झाला….

Ad

विनोद ४ : एकदा एका शिक्षकाने त्याच्या विद्यर्थ्यचा डब्बा पूर्ण खाऊन घेतला आणि ढेकर देत बोलला, बेटा घरी जाऊन माझं नाव तर नाही सांगणार ना कि मी तुझा डब्बा खाल्ला?
मुलगा : नाही गुरुजी मी घरी जाऊन सांगेल कि “माझा डब्बा कु_त्र्या_ने खाल्ला”

Ad

विनोद ५ : लोखंडे सर : टक्कल असलेल्या बरयाच पुरुषांच्या पँ_ट_चे खिशे आतून फाटलेले का असतात?
गण्या : त्यांनाही कधीकधी वाटत की के_सा_तून हात फिरवावा…
लोखंडे सर : गण्या वर्गाच्या बाहेर निघ….कितीदा सांगितलं आहे तुला शाळेत येत नको जाऊ….

Ad

विनोद ६ : मुलगा : बाबा, तुम्हाला काही नाही की झालं?
वडील : नाही, का? मुलगा : आई, कुठे आहे?
वडील : शेजारचे काका मे_ले_त ना म्हणून ती तिथे गेली आहे….
ज्यांना समजलं त्यांनी हा विनोद पुढे पाठवा आणि बाकीच्यांनी पोगो बघा…

Ad

विनोद ७ : बायको : अहो आपल्या अंगणात कोणाची तरी च_ड्डी पडलेली आहे?
नवरा : त्या समोरच्या जोशी बाईंची असेल…
बायको : तुम्हाला कसं माहित ती जोशी बाईची आहे ते
नवरा : एकदम चूप बसतो…
बायको : एवढी मा_रते, एवढी मा_रते कि नवरा स्वतः च_ड्डी घालायच्या लायकीचा नाही राहत….

Ad

विनोद 8 : मास्तर : काय रे पक्या, गण्या आज उशीर का झाला तुम्हाला?
गण्या : गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो, तिथून यायला उशीर झाला.
मास्तर : आणि पक्या तुला का रे उशीर झाला?
पक्या : गुरुजी, मी गण्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो….
खूप धु_त_लं राव मास्तरन…..

Ad

विनोद 9 : मुलगा मुलगी एकांतात बोलत असतात
मुलगा मुलीचा हाथ हातात घेतो…
मुलगा : जानू You are so H*ot B_aby….!!!
मुलगी त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते सा_ल्या १०४ ताप आहे मला आहि तुला आ_शि_की सुचते आहे……

Ad
Ad

विनोद 10 : डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पि_साळलेल्या कु_त्रा चा_वल्यामुळे रे_बीज झाला आहे.
तुम्ही यातून बरे व्हायची श_क्यता फार कमी आहे…. पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का?
डॉक्टर : कागद व पेन कश्यासाठी?
पेशंट : यादी तयार करतो, कुना कुणाला चा_वा_य_चं आहे अश्या लोकांची…..

Ad

विनोद 11: नवरा बेडवर उडी मारतो आणि बायकोला कि स करू लागतो
मुलगी जोरात ओरडते, अहो जीजू मी तुमची साली राधा आहे
नवरा: अब.. काही कि राधा
जब घूस गया आधा…

Ad

विनोद 13: नवरा बायकोचा घट स्फो टाचा ख टला चालू होता…
न्या या धीश- बा ई… तुम्हाला घ ट स्फो ट कशासाठी हवा आहे?
बा ई – अहो ते मान सिक छ ळ करतात…
न्याया धीश- तो कसा? पत्नी- आधी ते मला… वाटेल तसं टाकून बोलतात आणि मी उत्तर देऊ लागले की
कानाचं श्रवण यंत्र बंद करून ठेवतात…. 👫🧔👩‍🦱

Ad

विनोद 11- सासू बाई आपल्या सुन बाईला जाऊन विचारते…
सासू बाई- सुन बाई नवीन तांदूळ कसे आहेत… सुनबाई जोर जोरात हसते…
सुनबाई – नवीन तांदूळ अगदी तुमच्या मुला सारखे आहे?
सासूबाई- कसं काय ग ? सुनबाई – अहो आई… गॅस वर चढवल्यावर लगेच शिजतात
लवकर पाणी सोडतात आणि त्यामुळे लगेच उतरावे लागतात…
ज्याला समजला त्यांनी हसा…

Ad

विनोद 12- एकदा चा वट बंड्याला इच्छा शक्ती प्राप्त होते… बंड्या जे बोलतो तसच होत…
बंड्या- माझा बाबु राव १० इंच होऊ दे…लगेच बाबु राव १० इंच होतो…..
बंड्या- बाजूची आयटम पटू दे… लगेच आयटम पटते… एकदा बंड्याला त्याचा बाप खूप मारतो
बंड्या- माझा बाप मरू दे….थोड्या वेळाने बंड्या बघतो तर बाप चहा पित असतो…
बंड्या- पप्पा आई कुठे गेली हो…. बाप- अरे शेजारचे काका वारले तिथे गेलीय… बंड्या बेशुद्ध

Ad

विनोद 13- बंड्या जन्मापासून अंगठा चोखायची सवय असते…
बंड्याची बायको त्याला डॉक्टर कडे नेते…
बायको- डॉक्टर ह्यांची अंगठा चोखायची सवय घालवा….
डॉक्टर – बाई टेन्शन नका घेऊ मी सांगतो ते करा….
बाई – हो चालेल सांगा? डॉक्टर – बाई ह्यांची अंडर पँट मोठी साईझ ची घ्या म्हणजे
कायम ह्यांचे हाथ अंडर पँट वरती करत राहतील 😂😂😂😂😂

Ad

विनोद 14- एकदा रात्री बायको नवीन “ब्रा-पॅं टी” घालून आली…
नवरा बायकोला बघून लगेच बोलला…..नवरा- जानू तू किती से क्सी दिसतेय…
माझा बाबुराव लगेच उठला…बायको लगेच लाजली…
नवरा- काय झालं ग ? बायको- अहो सकाळी ब्रा-पॅं टी विकणारा दुकानदार पण असच बोलला… नवरा बेशुद्ध

Ad

विनोद 15- बस मध्ये माणूस १५ मुलांना घेऊन जात असतो
एक सुंदर बाई माणसाला विचारते…
बाई- अहो राव हि सर्व मुलं तुमची आहेत का?
माणूस- नाही हो मी तर कं_डम विकतो…
बाई- मग हि मुलं कोण ? माणूस- अहो बाई हि मुलं तर मी विकलेला कं_डमच्या ग्राहकांची कंम्प्लेंट आहेत…

Ad

विनोद 16 – एकदा जिजाजी आपल्या चा वट सालीला फोन करतो…
साली – आज अचानक कशी काय आठवण आली माझी…
जीजू – बाहेर मुसळधार पाऊस चालू होता त्यात एक छोटीशी नाव माझ्याकडे वाहत आली ….
साली – मग त्यात काय झाल ? जीजू – सहज ती नाव उलटी करून बघितली आणि तुझी आठवण झाली ….
ज्याला समजले त्याने हसा बाकी जाऊन pogo बघा…

Ad

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दोन बहिणी एकच रंगाच्या, घट्ट यांचे नाते एक बहिण हरवली तर दुसरी कामी न येते.????

Ad
Ad