पिंकी आणि राणी सकाळी एकमेकांना भेटतात…

Ad

नमस्कार सर्वांना,

कसे आहेत, हसताय ना… हसायला पाहिजे… कारण हसणे आरोग्यासाठी चांगले असते. हसण्याने माणसाचे सर्व विचार आणि तणाव दूर होतो. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते. कोरो नामुळे आपण सर्वजण घरात कैद झालो आहोत आणि जीवन नीरस झाले आहे. आज तुम्हाला मराठी विनोद सांगणार आहेत ते तुम्हाला हसू देतील आणि तुम्ही त्याने आनंदी व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

जोक 1 – गणू :- पप्पा जरा कारची चावी दया ना कॉलेज ला जायचंय..!
पप्पा :- कॉलेज ला जायला कारची काय गरज..?
गणू :- काय नाय पप्पा, २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..!
पप्पा :- हे घे २० रुपय, ५० लाखाच्या बसमधून जा, म्हणजे वादळ येईल वादळ.

Ad

जोक 2 – टीचर पप्पू से – तुम्हारा रिजल्ट बहुत खराब आया है. कल अपने पापा को साथ लेकर आना वरना,
पप्पू – वरना क्या करोगी?
टीचर – वरना मैं तुम्हारा रिजल्ट फेसबुक पर अपलोड, करके उसमें तुम्हारे पापा को टैग कर दूंगी,
पप्पू बोला – अच्छा तो मैं भी मम्मी को बता दूंगा कि मेरी,
मैडम पापा की फ्रेंड लिस्ट में है और आप दोनों की गोवा वाली तस्वीरें मम्मी को दिखा दूंगा.

जोक 3 – एक बाई ठरवते – आज पासुन महिनाभर कुणीही नवर्या सोबत झो#पायच नाही, सगळ्या बायका हो म्हणतात.
त्यात एक चा#लु म्हातारी असते.
म्हातारी म्हणते :- मी सांगते तसं करा..
बोट कानात घालुन हा#ल#वा… आता सांगा बोटाला छान वाटतयं का कानाला
बायका :- कानाला… म्हातारी :- मग जास्त शहाणपना करू नका, गपचुप जाऊन नवर्या सोबत झो#पत जा….ज्याला समजला त्यांनीच हसा

जोक 4 – वाइफ : आपको अरेंज मैरिज और लव मैरिज का मतलब पता हैं?,
हस्बैंड: हाँ पता हैं !!! अरेंज मैरिज : आप जब चल रहे हो तभी अचानक से आपको सांप का#ट ले ये, अरेंज मैरिज हैं और
लव मैरिज : आप सांप खोजते हैं और उसके सामने नाच-नाच के कहते हैं ले काट ले –ले काट ले, लव मैरिज हैं

Ad

जोक 5 – मुलगा- मी तुला न हाथ लावता कि#स करून दाखवेल??
मुलगी- असं होऊच शकत नाही… मुलगा- ५० रुपयाची पैज लाव…
मुलगी- चालेल लागली पैज… मुलगा मुलीला पकडून कि#स करतो आणि मुलगी बोलते हरला तू…
तू मला हाथ लावला… मुलगा- हा जाऊ दे हे घे ५० रुपये…. पुढच्या वेळेस मी जिंकेल…
जोक ज्याला समजला त्यांनीच हसा….

जोक 6 – क्या आप जानते हैं.ओलंपिक्स में पदक जीतने वाली सभी महिला खिलाड़ियों के कोच पुरुष हैं।
इससे ये साबित होता है कि, जो औरतें पुरुषों की बातें सुनती और मानती हैं,
उन्हें जीवन में सफलता प्राप्त होती है और उनकी कीर्ति पूरे विश्व में फैलती है।
ये बात अपनी पत्नी को नाश्ता करने के बाद ही बताएं, औऱ फिर तुरंत दफ्तर निकल जायें ।

Ad

जोक 7 – एका कंपनीच्या ऑफिस मध्ये गप्पा चालू असतात , बोलता बोलता विषय से#क्स कडे वळतो,
ल#ग्नानंतर पहिल्या रात्री कोण किती शॉ#ट लावले यावर चर्चा रंगते,
कोण म्हणाला मी 4 मा#रले, कोण म्हणाला मी 7 मा#रले, कोणी 5 मा#रले.
यातच एकाला ऑफिस च्या शिपायाची चेष्टा करायची लहर आली,
त्याने शिपायाला विचारले काय रे तू किती मा#रले ?

शिपाई म्हणाला साहेब 1. काय ? 1च ? असे म्हणून सगळे त्याच्यावर खो खो हसू लागले.
त्याला विचारले का बरं रे 1च? त्यावर त्याने उत्तर दिले तिला सवय नव्हती….
आता ऑफिस मधे सगळे शांततेत काम करत बसले आहेत एकदम सन्नाटा …..😝😍😂😂😂

विनोद 8- चा-वट नवरा रात्री बेडवर उडी मारतो…..नवरा घपाघप सुरु करतो…
अचानक बायको आह -आह ओरडते…
नवरा – अगं आज इतकी टाईट कसं काय ?
बायको – अरे मेल्या मी बायको नाही तुझी साली राधा आहे…
नवरा- अब काही कि राधा आणि जब घूस गया है आधा…

विनोद 9- एकदा बंड्या रस्त्याने सायकल वर जात असतो…
अचानक वरून कबुतर बंड्याच्या डोक्यावर हागते…
बंड्या संतापात कबुतर कडे बघून ओरडतो…
बंड्या- अरे मेल्या तू चड्डी का नाही घालत?
कबुतर- अरे साल्या तू चड्डीतच हागतो का?
बंड्या गुपचूप घरी 😂😂😂😂😂

विनोद 10- एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा बँकेत जायची तेव्हा-तेव्हा
कॅशियर इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा “चेक आला रे”
एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला……
नेहमीप्रमाणे कॅशियर ओरडला “चेक आला रे”
मुलगी लगेच, “मंगळसूत्र दाखवून म्हणाली “पण क्लीयर झालाय”

विनोद 11- चा वट पिंकी आणि राणी सकाळी एकमेकांना भेटतात…
राणी- काय ग पिंकी रात्री बाबुराव तोंडात घेतला होता का?
पिंकी एकदम गप्प झाली… राणी हसायला लागते…
पिंकी- तुला कस माहीत? राणी- अगं पिंकी तू हसली ना तेव्हा तुझ्या दातात शे😂 ट्ट अडकलेला दिसला…
उद्या पासून कोलगेट झिग झ्याग वापरात जा 😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मी सर्व वस्तुंना उलटे करु शकतो, पण स्वताला मी हलवु ही शकत नाही, ओळखा पाहु मी कोण????