बायको हळूच च-ड्डीत हाथ टाकते..

Ad

नमस्कार मंडळी….!!

Ad

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

Ad

विनोद १- एकदा गण्याच्या बोटात आंगठी चमकत होती……परंतू खडा चमकत नव्हता म्हणून मन्याने विचारलं…
मन्या : लगीन-बिगीन ठरलं की काय ? गण्या : नायवो….. मन्या : मंग ही आंगठी कसली ?
गण्या : २३०९० रूपयाची आंगठी हाय ती…….मन्या : मंग खडा असा काय ?

Ad

गण्या : आंगठी ९० रुपयाची हाय आणि त्यातला खडा २३००० रु. हाय……. मन्या : कस काय ?🤷‍♂
गण्या: मला मुत खडा झाला व्हता तो ऑपरेशन करुन बाहेर काढला, त्याचा खर्च २३००० रुपये आला. आता सांग एवढा म्हागाडा खडा टाकून द्यायचा का ?
म्हणुन आंगटी ९० रूपयाची बनवली आणि त्यो खडा त्यात बशीवला हाय त्यात….हाय का नाय डोक ? 😁😬😬😬 एकदम नवा कोरा हाय.

Ad

विनोद २- बंडया आज बँकेत गेला आणि कॅशियरकड़े चेक दिला….
कॅशियर : पैसे नाहीयेत…
बंडया: ( मोठया आवाजात) अजून करा मो-दींना मतदान… बँकेत काय… घरात सुद्धा पैसे नाही ठेवणार ते …
कॅशियरने खिडकीतुन हळुच हात बाहेर काढला आणि बंडयाच्या कानाखाली देवून म्हणाला…
अरं “फुकनीच्या” तुझ्या खात्यात पैसे नाहित…😂😂😂😂🤣 कायपन झालतरी मो-दीवर येतय राव

Ad

विनोद ३- ज्याला समजलं त्यांनी हसा…. लग्नापूर्वी…. ती त्याला म्हणाली, “ते बघ… ते झाड !!”
आणि त्याच्या मनात अनेक रोमँ टिक गोष्टी जाग्या झाल्या….
त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..
लग्नानंतर.… ती त्याला म्हणाली, “ते बघ… ते झाड!!”
आणि मुकाट्याने त्याने… कोपऱ्यातला झाडू उचलला आणि खोलीतला केर तो झाडू लागला ! त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..😝😝😜

Ad

विनोद ४- सकाळी सकाळी विचार केला आज बायकोला कामात मदत करून खुष करुन टाकू …☺
फ़्रिज मधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅस वर ठेवलं….😔
पण १५ मिनटं झाली तरी दूध काही उकळलं नाहीं…..
तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं😱
सकाळ पासून घरीच गेलो नाही…..🤣🤣🤣🤣😜

Ad
Ad

विनोद ५- पेशंट – वजन कसे कमी करू..?
डॉक्टर – मान डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे फिरवायची..
पेशंट – कधी ? पहाटे उठून का ?
डॉक्टर – नाही.. *कोणी खायला विचारल्यावर.* 😀😀😀😀😀😀😀

Ad

विनोद ६- एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती………. गेले २ महिने माझं पोरगं या whatsapp मुळं शाळेला जाऊ शकलं नाय ग !!
मैत्रीण : ते कसं काय ? आई : अगं काय झालं, ३ महिन्यापूर्वी पोरगं चुकल होतं. तेव्हा ह्यांनी missing म्हणून फोटो आणि पत्ता whatsapp वर टाकला !
१५ मिनिटात कारटं सापडलं……मैत्रीण : मग… आई : तो मेसेज अजूनपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फिरतोय !
पोरगं शाळेला जायला बाहेर पडलं की कोणीतरी त्याला पकडतयं आणि घरी आणून सोडतयं !
ताप झालाय नुसता डोक्याला !! 🤣🤣🤣😜

Ad

विनोद ७- पार्लर मध्ये दोन्ही हातावर भरभरून मेहंदी लावल्यावर त्या महिलेला आठवले की ती एक्टिव्हा घेऊन एकटीच आली होती.
गाडीजवळ दोन्ही हात लांब करून उभ्या असलेल्या तिची ही घालमेल तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या एकाने ओळखली
व तिला तिच्या एक्टिव्हावर मागे बसवून घरी सोडले. धन्यवाद वगैरे झाल्यावर त्याला आठवले की
त्याची गाडी तिथेच बाजारात राहिली आणि बायको तर बाजूला भाजी घेत होती….🤣🤣🤣😜

Ad

विनोद ८- मराठवाड्यात एका लग्न समारंभात वधुच्या आईच्या कानात हळुच कोणीतरी काही सांगीतलं.
वधुची आई तात्काळ उठली आणि तेथुन निघून गेली…..नंतर वधुचे पिता व पंडीतजींच्या कानात सांगीतले,
ते दोघेही पटकन तेथुन पळाले. असं करता करता ५/५० महिला व पुरूष लग्न मंडपातुन निघुन गेले…
नवरदेव, त्याचे वडील व वर पक्षातील सर्व वऱ्हाडी मंडळी घाबरून गेली कि अचानक काय झालं ?
नंतर वरपिताच्या कानात कोणीतरी सांगीतलं , अहो घाबरण्यासारखं काही नाहीये….आमच्या गल्लीत, नळाला पाणी आले आहे…!!! 🤣🤣🤣😜

Ad

विनोद ९- बंड्या: “ओ बाबा, ही बघा माझी चड्डी. मी स्वतः धुतली आहे. कशी आहे?”🤗
बाबा: “अरे वाह, छान, स्वच्छ धुतली आहेस रे”👌
बंड्या: “बरं, मग मला मित्रांसोबत ह्या वीकेंडला गोव्याला जायचंय”😁
बाबा: “आं? त्याचा काय संबंध इथे?”🤔
बंड्या: “नाही, तुमच्याकडे दरवेळी कसलीही परमिशन मागितली तरी म्हणता “तुला स्वतःची चड्डी धुवायची अक्कल नाही आणि…” म्हणून आज धुवूनच आलोय”😂

Ad

विनोद १०- सुहा-गरात्रीच्या दिवशी नवरा बायको झोपलेले असतात…
नवरा- शोना च ड्डीत हाथ टाक… तुझ्यासाठी गिफ्ट आहे…
बायको खूप खुश होते आणि हळूच च ड्डीत हाथ टाकते..
बायको- अय्या हा बॉ ल पेन चड्डीत काय करतोय…
नवरा जागेवर बे शुद्ध….

Ad

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

Ad
Ad