नवरा बायकोची कि’स घेतो…

नमस्कार मंडळी,

विनोद १- एका महि;लेने तिच्या शेजारीणला विचारले: का तुला असा माणूस आवडेल ज्याचे सर्व केस सफेद आहेत, हेयर कलर करून-करून तो जवा’न दिसण्याचा प्रयत्न करतो
तो माणूस ४ पावले चालला कि त्याचा जीव घाबर’तो.. कामावरून घरी येताच तो दा’रू पिणे सुरु करतो आणि जेवल्यावर काही न करता लगेच म्हाता’ऱ्या माणसासारखा झोपून जातो…
सकाळी उठला कि अंघोळ करत नाही.. घाणे’रडा वास सोडतो.. १-१ तासच संडा’सात बसून राहतो….
शेजारीण: अरे बाप रे ! मला असा माणूस अजिबात आवडणार नाही… अश्या माणसाला कोण प्रे’म करणार.. शीईईई
महिला: मग झ’क मारा’यला माझ्या नवऱ्याच्या माघे लागलीय… 😁😜😁😜

विनोद २- एक बाई मस्त नटून थटून चप्पल विकत घ्यायला दुकानात गेली…. बाई दुकानात येताच दुकानदारने पहिल्यांदा बाईचे पाय सॅनिटाय’जर ने साफ केले,
मग मस्त साबणाने तिचे पाय धुतले…. नंतर टॉवेल ने तिचे पाय पुसले… मग तिला आवडलेली चप्पल तिच्या पायात घातली।
बाईने चप्पल विकत घेतली आणि शांतपणे पैसे दिले आणि जायला निघाल्या।
दुकानदाराने विचारले अजून काही घ्यायचे आहे का मॅ’डम?
बाई: “विकत तर ”ब्रा” आणि पॅं’टी पण घ्यायची होती पण तुमची सेवा बघून मी माझा बेत रद्द केला!” 😅🤣🤣

विनोद ३- एकदा आपला सोन्या बाईक वरून पडतो आणि त्याला खूप मा’र लागतो
लोक त्याला दवा’खान्यात घेऊन जातात.. डॉक्टर त्याचा ए’क्स-रे काढतात त्यात त्याच्या हाताचे हा’ड मोडलेले दिसते
डॉक्टर (सोन्याला) – अरे ए’क्स-रे मध्ये तुझं होताच हा’ड तुटलेले आहे…
सोन्या (खूप खु’श होऊन) – अरे वाह बर झालं दे’वाची कृपा… ए’क्स-रे मध्येच तुटले आहे ना ? खरोखर तुटले असते तर किती खर्च आला असता…
डॉक्टर ने सो’न्याला जाम धु’तला 😁😜😁😜

विनोद ४- ३-४ वा’त्रट इंजि’नीरिंग चे विद्यार्थी आपल्या सरांकडे जातात आणि सांगतात
इंजि’नीरिंग चे विद्यार्थी : सर जे आम्ही केले आहे ते ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल… सर: अरे वाह… असं काय केले आहे…… मला सांगा…
इंजि’नीरिंग चे विद्यार्थी : सर आम्ही अशी वस्तू बनवली आहे तिच्या मदतीने तुम्ही भिंतीच्या आर – पार सुद्धा पाहू शकतात….
सर: अरे वाह.. खूप छान पोरांनो.. आनंद झाला ऐकून… मला ती गोष्ट नक्की बघायला आवडले….
इंजिनीरिंग चे विद्यार्थी सरांना भिंती;जवळ घेऊन गेले आणि भिंतीला केलेले होल (भो’क) दाखवले… सर जागेवर बेशुद्ध…. 😁😜😁😜

विनोद ५- एक मुलगा शाळेतून रडत रडत लवकर घरी परत आला…. आई: “काय झाले बेटा, तू का रडत आहेस आणि आज इतक्या लवकर घरी का आलास?”
मुलगा : “आई मी शाळेत एक डास मारला आणि मॅडमने मला खूप मारले आणि मला शाळेतून हाकलुन दिले”
आई: “अरे पण डास मारल्यावर तुला का मारले आणि तुला शाळेबाहेर का हाकलुन दिले?”
मुलगा : “आई, मी जो डास मारला तो मॅडमच्या गालावर बसला होता” 😁😜😁😜

विनोद ६- पिंट्याच्या होणाऱ्या बायकोच्या कुत्र्याचा बर्थडे असतो म्हणून तो केक घयायला दुकानात जातो
दुकानदार: बोला साहेब काय पाहिजे? पिंट्या: अरे माझ्या होणाऱ्या बायकोच्या कुत्र्याचा बर्थडे आहे.. मला केक पाहिजे…
दुकानदार जोर जोरात ह’सतो …. पिंट्या: काय झालं रे बाबा?
दुकानदार: काही नाही साहेब, इथेच कापून खाणार कि पार्सल नेणार…

विनोद ७- पप्पू खूप टेन्श’न मध्ये बसलेला असतो त्याला बघून तिथे बंडू येतो आणि विचारतो
बंडू: काय झालं रे पप्पू? पप्पू: बायकोला फक्त बहाणा पाहिजे भां’डण करायला….
बंडू: काय केले वहिनी ने? पप्पू: काल रात्री मू’ड मध्ये होतो मस्त बायकोचा टॉ’प आणि जी’न्स काढली
आणि फक्त बोललो…. तू तुझ्या ब’हिणी ”ब्रा” आणि पॅं’टी का घालते… बस भां’डण सुरु 😁😜😁😜

विनोद ८- एकदा नवरा दा’रू पियून घरी येतो आणि बायकोची कि’स घेतो
नवरा- उद्या माझ्या सोबत दाढी करायला ये?
तुझी खूप दा’ढी वाढलीय?
बायको- मे’ ल्या आधी तू वर ये….
ज्याला समजला त्यांनीच हसा…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…