बाई: एक शाम्पू द्या हो…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ – डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.
डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.
पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?
डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.

विनोद 2 – एक आजोबा डॉक्टरकडे जातात.
त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.
डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.
आजोबा: डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?

डॉक्टर: हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.
आजोबा: अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.
मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा, वा, वा !!!

विनोद 3 – नवरा: अग ऐकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी
अख्ख शहर बदलून टाकीन, मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र
बदलून टाकीन आणि पंतप्रधान केलं तर पूर्ण देश बदलून टाकीन.
बायको: तुम्हाला कोणी चावलं की काय?

लय बडबडताय. हे बदलीन, ते बदलीन…
दा रू कमी प्या…
लुंगी समजून माझा परकर घातलाय तो बदला आधी.

विनोद 4 – बंड्या मोटारसायकलवरून भरधाव जात असतो.
पोलिस: नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला?
बंड्या: दिसला साहेब. पण मला वाटले सिनेमाचेच पोस्टर आहे…

विनोद 5 – हवलदार: साहेब, साहेब काल रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केले.
इन्स्पेक्टर: वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू एवढा टेन्शन मध्ये का आलास.
हवलदार: साहेब टेन्शन हे आहे कि हनुमान बनलेला कैदी अजून संजीवनी घेऊन परत नाही आला.

विनोद 6 – पोलीस: काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा: प्रवचन ऐकायला! पोलीस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा: दारू पासून होणारे दुष्परिणाम,
पोलीस: एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा: माझी बायको !!!

विनोद 7 – गण्या त्याच्या मित्र पक्याला से क्स बद्दल सांगताना बोलला
गण्या – “जागा न मिळाल्यामुळे लोक से क्स नाही करू शकत”
पक्या – मित्र एकदा माझ्या बरोबर असं झालाय
गण्या – मग? पक्या – मग पोरींनी सांगितलं मी जन हि दोघे पायांच्या मध्ये असते

विनोद 8 – एकदा गण्याने V I A G # A खाल्ली
थोड्या वेळाने हिचकी येऊन गोळी बाहेर आली
आणि वरती लिहाल होत “Unsupported file, Hardware not found System error”

विनोद 9 – मैत्रीण : अग मी चुकून I😂Pill ची गोळी खाल्ली… आता काय करू ?😯
दुसरी मैत्रीण : झ💦वून घे दोघा तिघा कडून आता ७२ तास मध्ये.. उगाच गोळी कशाला वाया घालवायची…💦👅🤦🏻‍♂😬🤧
मा💦दर भोकाची मैत्रीण😂🙌🏻😂🙌🏻😂🙌🏻😂

विनोद १०- बाई: एक शाम्पू द्या हो.. दुकानदार: काय धुवायचे आहे.
बाई: अहो काय धुवायचे काय विचारता, केस धुतात ना शाम्पू ने ??
दुकानदार: रागवू नका, नाहि म्हणजे.. डोक्यावरचे धुवायचे असतील तर *हेड अँड शोल्डर* घ्या
च ड्डीतले धुवायचे असतील तर *पँ टीन* घ्या असे म्हणायचे होते….
बाई: 😣 *गारनियर द्या, गां डीवरचे केस धुवायचे आहेत!!* 😡😡

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!