रात्री नवरा-बायको मूड मध्ये असतात…

नमस्कार मंडळी…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १: गार्डन मध्ये मुलगा मुलगी रो-मान्स करत असतात… तिथे पो-लीस येतात आणि त्यांना रागवतात…
मुलगा: साहेब तुम्हाला काही गैरसमज झाला आहे….आम्ही दोघ विवाहित आहोत
पो लीस: हो का? मग हे चाळे घरी करा ना … इथे कश्याला लोकांना प्रदर्शन भरवतात…. घर आहे ना तुम्हाला….
मुलगी: अहो साहेब ह्यांच्या घरी ह्यांची बायको असते आणि माझ्या घरी माझा नवरा असतो… जर तुम्ही आम्हाला इथे नाही करू देत
तर घरी माझा नवरा आणि ह्यांची बायको करू देईल का… (पो-लिसांना दोघांना लई हाणला)…. 😁😁😁

विनोद २: एकदा दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात, अचानक एक मत्रीण रडू लागते….
दुसरी मैत्रिणी: काय झालं ग ? अचानक का रडायला लागलीस….. पहिली मैत्रिणी: अग मला माझ्या नवऱ्यावर शक येतो
कि त्यांचं बाहेर कुठे तरी लफडं आहे…. रोज ते उशिरा येतात……
दुसरी मैत्रीण: मग आता तू काय करशील??? पहिली मैत्रीण: काही नाही मी उद्या पासून माझे २ बॉयफ्रेंड त्यांच्या पाठीमाघे लावणार आहे…
मला फक्त ते सापडायला पाहिजे मग बस… चांगला धडा शिकवेल त्यांना… 😁😁😁😁😁😁

विनोद ३: एकदा पिंट्या ची शेजारची काकू तिच्या नवऱ्याला झाडू ने बेदम मारत होती… पिंट्या तिथे जातो आणि विचारतो….
पिंट्या: काय झालं हो काकू का मारता आहेत काकांना??? सापडले कि काय कोणत्या बाई बरोबर….
काकू: नाही रे तस झालं असत तरी मला एवढा राग नाही आला असता तेवढा आता आला आहे……
पिंट्या: असं काय केले आहे मग काकांनी??? काकू:अरे पिंट्या ह्यांची हिम्मत तर बघ ह्यांनी माझा नंबर कोविड-१९ म्हणून सेवा केला आहे…
(पिंट्या: माझ्या कडून अजून २-३ दणके देऊन टाका मग काकू) 😁😁😁😁😁😁

विनोद ४: एकदा शाळेत बाकावरून डस्टर खाली पडते… ते उचलण्यासाठी पिंट्या खाली वाकतो…
आणि वाकतांना तो त्याच्या छातीला हाथ लावतो…… हे बघून शिक्षक त्याला विचारता….
शिक्षक: अरे पिंट्या छातीला कश्याला हाथ लावतो आहे, तुझ्या खिश्यात तर काही नाही आहे खाली पडायला…..
पिंट्या: अहो गुरुजी, काल बाई सुद्धा अश्याच वाकल्या खडू उचलायला आणि त्यांची दोघे फुफुस बाहेर आली…
तेव्हा पासून आम्ही घाबरलो आहोत म्हणून छातीला हाथ लावतो…. (गुरुजीने पिंट्या सोबत आख्या वर्गाला हाणले) 😁😁😁😁😁😁

विनोद ५: एकदा पिंट्या आणि त्याची प्रेयसी गप्पा मारत असतात….
प्रेयसी: पिंट्या मला खरं सांग तू तुझी पहिली पप्पी कोणाला दिली होती…. माझ्या पासून काहीच लपवू नको…
पिंट्या: अगं तेव्हा मी २० वर्षांचा होतो मी आणि माझी फॅमिली ट्रेन ने प्रवास करीत होतो.. अचानक तिथे छक्का आला
आली त्याने माझ्या गालावर पप्पी दिली आणि बोलला ये चिकणे १० रुपये निकाल….😁😁😁😁😁😁

विनोद ६: मुलगी तिच्या बॉय फ्रेंड ला प्रेमात सांगते
मुलगी – जेव्हा तू जॉबला लागशील तेव्हा घरी येऊन मला मा गणं घाल
बॉयफ्रेंड- अगं पुढून घा तलं तर नाही चालणार का ?
मुलगी – अबे मी ल ग्न करायचं सांगत आहे.. नेहमी ठोका यचा विचार का करतोस…
बॉयफ्रेंड – अंग वे डी मग पुढून घातल्यावरच ल ग्न होईल 😁😁😁

Joke 7 – रात्री नवरा बायको दोघे मू ड मध्ये असतात, नवरा करायला सुरुवात करतो अचानक लाईट जाते…
नवरा- अगं शोनु हे “कं ड म” इतके कडक कसं काय झाले ग…
बायको लगेच चेक करते.. बायको- अरे मेल्या ते “कं ड म” नाही
आपल्या मुलाचं दू ध पिण्याचं नि प्पल आहे… ह्याला म्हणतात नवा…

विनोद ८ : एकदा नवीन लग्न झालेली नव री लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या नवऱ्या बरोबर ट्रेन ने सासरी जात असते….
बायको: अहो आज आपली सुहाग-रात आहे, काही तरी करा ना? असे शांत-शांत का बसले आहात…….
नवरा: जवळ येतो आणि तिला सांगतो अग तू वाचले नाही का ते नोटीस बोर्ड त्यावर लिहले आहे – चालत्या रेल्वेमध्ये चढणे मनाई आहे…. (बायको जागेवर बेशुद्ध)

विनोद ९ : पोलि सांपासून वाचण्यासाठी ३ चोर एकदा एका वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपून जातात….
तेवढ्यात तिथे पो लीस आले आणि पोलिसांनी पहिल्या पोत्याला लाथ मारली लगेच त्यांच्यामधून आवाज आला भों-भों….
पो लीस: असं वाटत आहे ह्या पोत्यामध्ये कुत्रा आहे….!!!

दुसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्याच्यातून आवाज आला म्याऊ-म्याऊ…….. पोली स- असं वाटत ह्या पोत्यात मांजर आहे…!!
जेव्हा तिसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्या पोत्यातून आवाज आलाच नाही…… ३-४ वेळा अजून लाथ मारली तरी पण आवाज नाही आला…!!
जेव्हा ५ व्या वेळेस पो लीस लाथ मारणार होते तेव्हा पोत्यामधून पिंट्याने आवाज दिला- मी बटाटा आहे, बटाटा….

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –