सा’सू- चल पटकन नाव घे…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रोनामुळे आपण सर्व घरातच कै द झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १: को’रोना व्हा’य’रस पासून बचावासाठी गाईचे शे’ण उप’युक्त. कृपया हे करून पहा.
(१). बाहेर जाण्यापूर्वी आपले दोन्ही हात गाईच्या ताज्या शेणात बुडून निघा. त्याने काय होईल. # तुम्ही तुमच्या तों’डाला नाकाला कानाला हात लावणार नाही.
इतर कोणीही तुमच्यासोबत हस्तांदोलन करणार नाही. # शे’णाच्या वासामुळे तुमच्या जवळपास कुणी फिरकणार नाही.
आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ धुणार.. ह्यालाच म्हणतात….शे’णीtizer. 😖😷🤐 😂🤣

विनोद २: लहानपणी माझी आई मला तिच्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाताना म्हणायची, “तिकडे अजिबात आगाऊपणा, गोंधळ वगैरे करायचा नाही!” 😠
मग मी पण शहाण्या बाळासारखा गप बसून असायचो… 🙁 मला इतका शांत बसलेला बघून त्या मावशी म्हणायच्या,
“किती गुणी आहे हो लेकरू… अजिबात मस्ती करत नाही.” 😘 आई म्हणायची, “कसलं डोंबल्याचं शांत? जरा चार दिवस घरी ठेऊन घ्या मग कळेल…” 😏

काल बायकोसोबत तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. आता त्यांच्या गप्पा सुरु असताना मला बोअर होत होतं म्हणून मी आपला गप टीव्ही बघतोय… तर तिची मैत्रीण म्हणाली,
“किती शांत आहेत गं भाऊजी!” आता बायकोने म्हणावं की नाही? “चार दिवस घरी ठेऊन घे मग बघ!”
पण नाही… नुसतं “हं” म्हणून परत गप्पा सुरु… बायका खडूसच असतात! त्यांना आईची सर कधीच येत नाही! 😠😠

विनोद ३:सकाळ पासून माझी अर्धांगिनी ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणे गुणगुणत होती…..🤣
मी आपला चहा पिउन गपचुप भांडी घासत होतो… “वर्क फ्रॉ’म होम “?…
भांडी घासून संपली , भांड्यांचा आवाज संपला आणि मी जेव्हा नीट कान देऊन ऐकलं, तर ती…….
‘जीवनात हा “गडी” असाच राहू दे’ असे गात होती… 😂😂😂

विनोद ४:आज साखर सोडून एक महीना पूर्ण झाला. रोज नाश्त्यापूर्वी पाच किलोमीटर वेगात चालणं आणि मग कमीत कमी वीस मिनिटं योगासनं करणं रूटीन झालं आहे.
ना चहा, ना कॉफी.. केवळ फळं आणि हिरव्या ताज्या भाज्या त्या पण ऑर्गेनिक.
दुपारी दोन पोळ्या आणि भाजी.. संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि सीझनल फळं.. मांसाहार तर पूर्ण बंद केलंय.
सगळ्या वाईट सवयी सोडल्यात…. आता फक्त.. हे असलं खोटं बोलण्याच्या सवयीवर कंट्रोल आला की झालं…😬😄😂

विनोद ५: बळवं’तराव एक दिवस अचानकच गेले. त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले. त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले,” जाहिरातीत छापा “बळवं’तराव आज सकाळी अचानक गेले.” पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा. बायको म्हणाली, तर छापा, ”बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे.”😬😄😂

विनोद ६: हा विनोद वाचून हसू नये. रामू मालकाच्या व्हि’स्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग रोज पो’टात रिचवायचा आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा. मालकाला त्याचा संशय यायचा.
एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते. त्यांनी तेथूनच किचनमध्ये असलेल्या रामूला जोरात हाक मा’रली. मालक(ओरडून): रामू ऽ ऽ ऽ
रामू (किचनमधून): काय मालक.. मालक: माझ्या बाटलीतून व्हि’स्की काढून कोण पितो…? किचनमधून काहीच उत्तर आले नाही. मालकाने तोच प्रश्न पुन्हा विचारला पण रामूने काहीच उत्तर दिले नाही.
मालक रागातच किचनमध्ये गेले आणि रामूला म्हणाले : “हे काय चाललय ? मी तुला हाक मा’रली तर ओ देतोस पण पुढच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाहीस. असे का…?”

रामू: “मालक कीचनमध्ये फक्त नाव ऐकायला येते…. बाकी काहीच ऐकू येत नाही.” मालक: “हे कसे शक्य आहे? ठिक आहे .आता मी किचनमध्ये थांबतो आणि तू मला ड्राइंग रुममधून प्रश्न विचार आणि बघच मी तुला खोटा पाडतो ते.”
रामू ड्राइंग रुममध्ये मालकीणीच्या बाजूला उभा राहून जोरात ओरडतो…… रामू: ” मालक ऽ ऽ ऽ “ ….मालक: ” हां बोल रामू.” रामू: ” आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेवून दिला…?” किचनमधून काहीच उत्तर आले नाही.
रामू: ” तिला कारमध्ये बसवून फिरायला घेवून कोण गेले होते…??” किचन पुन्हा शांतच……… मालक किचनमधून ड्राईंग रुममध्ये आले आणि म्हणाले…
“अरे, हा तर खरोखर चम’त्कार आहे. किचनमध्ये फक्त नावच ऐकायला येत आहे, बाकी काहीच ऐकू येत नाही.” 😬😄😂😬😄😂

विनोद ७- पप्पूचं लग्न होत पण सुहा गरा त्रीला बद्दल त्याला माहित नसत
पप्पू वडिलांकडे जातो आणि सांगतो मला काहीच येत नाही……वडील- तू रात्री मला फोन कर मी तुला सर्व सांगेन… तस तू कर…
पप्पू रात्री १.३० वाजता फोन करतो….पप्पू- हा पप्पा सांगा काय करू…
वडील- आधी तुझे कपडे कधी मग बायकोचे काढ… पप्पू- हां नंतर काय करू…

वडील- आत बायकोचे दोघे पाय वर कर तुला एक हो ल दिसेल… पप्पू- हां दिसले पप्पा…..
वडील- बस आता एक कडक सामान जो माझ्या कडे पण आहे आणि तुझ्याकडे पण आहे… ज्या तू हातात पकडतो त्याला होल मध्ये टाकून दे…
पप्पू- समजले पप्पा आणि पप्पूने त्याचा हातात असलेला मोबाईलच होल मध्ये टाकून दिला… सर्व सत्यानाश… 😂😬😄😂

विनोद १०- नवीन बंगाली सु न बा ई लग्न करून सासरी येते…
सा सू बा ई- चल पटकन नाव घे…
सु न बा ई- सब जगह फ़ैला को रोना…सब जगह फ़ैला को रोना…
ये जी जलदी बेडरूम आके…..मुझे आगे पीछे से ठोको ना… 😂😂🤣🤣

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रोनामुळे आपण सर्व घरातच कै द झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद