बाई रडत-रडत डॉक्टर कडे गेली…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १- बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का?
नवरा : नाही …. बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं!
अपमान सहन न झाल्याने १५ दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर ….
नवरा : आता मला झाडावर चढता येतं!
बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय?

विनोद २- *पुण्याचे दोन वकील कोर्टा जवळच्या हॉटेलात बसून आपला आपला डबा काढून जेवण्याच्या तयारीत होते*
*तेव्हढ्यात वेटर ने त्यांना पाटी दाखवली “स्वतःच्या घरून आणलेला डबा, इथे बसून खाण्यास मनाई आहे”*
*ते एकतर वकील, ते ही पुण्याचे…*
*दोघांनी आपल्या आपल्या डब्यांची अदलाबदल केली आणि डबे फस्त केले* 🥺🤭🤪😂😜

विनोद ३- दवाखान्यात नंबर लावून बरेच जण बसले होते.
वेळ घालवायला सहज म्हणून एक पेशंट वजनकाट्यावर उभा राहिला.
पोट आत घेण्याचा त्याचा प्रयत्न पाहून…
दुसरा पेशंट- असं करून काही फरक पडणार नाही… .
*नाही कसं … असं केल्यावरच मला काट्यावरचा आकडा दिसतो !!!* 😅🤣🤣🤣🤣

विनोद ४- एक रिटायर्ड काका धान्याच्या दुकानात गेले. दुकानातल्या मुलाला सांगितलं की, मला 742 दाणे मसूर पाहिजेत.
मुलाने शांतपणे 200 ग्राम मसूर वजन केली व ती बांधून काकांकडे दिली. काका हैराण झाले.
म्हणाले की हे 742 दाणे आहेत का? मुलगा म्हणाला, घरी जाऊन मोजून बघा. बरोबरच असणार. कशावरून???काकांनी विचारलं.
माझ्या वडिलांनी 1 किलो मसुरचे 3710 दाणे कालच मोजलेत. या हिशेबानं 200 ग्राममध्ये 742 दाणे येतात.
अरे वा….काय करतात तुझे वडील?कुठे असतात??🤔 *काही नाही. तुमच्यासारखेच रिटायर्ड आहेत. कामधंदा नाही. उगीचच नको तिथे त्रास देतात.
म्हणून कालच मी त्यांच्याकडून ते दाणे मोजून घेतलेत. आज 1 किलो राई मोजायला बसवलंय.🤨* 😅एक त्रस्त व्यापारी😆

विनोद ५- *वडील (रागाने)* :- एक काम धड होतं नाही तुझ्याकडून , तुला “कोथिंबीर” आणायला सांगितली होती पण तू “पुदीना” घेऊन आलास.
तुला कोथिंबीर आणि पुदीन्यातला फरक कळत नाही? चल चालता हो घरातून.. तू काही कामाचा नाहीस.
*मुलगा* :- चला बरोबरच जाऊ घरातून.. *वडील* :- का ?
*मुलगा* :- कारण की …. आई म्हणते की ही *मेथी* आहे..😅🤣🤣🤣🤣

विनोद ६- एक चा वट बाई रडत रडत डॉक्टर कडे गेली…
बाई – डॉक्टर माझा नवरा माझ्यासोबत से🤣 क्स नाही करत….
डॉक्टर – ह्या गोळ्या घ्या, रोज १ गोळी खायला द्या…बाई ने रात्री १ गोळी दिली…. नवऱ्याने जोरदार से🤣 क्स केला…
दुसऱ्या दिवशी…. बाई ने रात्री २ गोळ्या दिल्या… नवऱ्याने अजून जोरदार से🤣 क्स केला… तिसऱ्या दिवशी बाई ने रात्री सर्व गोळ्या नवऱ्याला दिल्या….

चौथ्या दिवशी डॉक्टर ने बाईच्या मुलाला विचारले- बाळा, कसा आहेस? आई बाबा कशे आहेत?
मुलगा- अहो डॉक्टर आई म रून गेली… काकू हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत, मोलकरणीने पप्पावर ब ला त्काराची केस मारली आहे आणि मला ही माझ्या मागे खूप वेदना होत आहेत…
डॉक्टर – तुझे पप्पा ? मुलगा- पप्पा आता तुमच्या दवाखान्यात जात आहेत, मला बोलले आता डॉक्टर ला भेटून येतो.. नाहीतर उशीर होईल…. ज्याला समजला त्यांनीच हसा 🤣🤣🤣🤣

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *