चा’वट बाई रे-ड लाईट एरिया जाते…

पुन्हा एकदा….

आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद १ – एक आजोबा डॉक्टरकडे जातात….
त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.
डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.
आजोबा: डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?

डॉक्टर: हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.
आजोबा: अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.
मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा, वा, वा !!!

विनोद 2 – बायको: मी ड्राइवरला नौकरी वरुन काढित आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी म र ता म र ता वाचली आहे……
नवरा: Darling Please, त्याला आजुन एक चांस दे ना……..

विनोद 3 – संताचा मुलगा शाळेला दांडी मारतो.
दुसरया दिवशी टिचर जाब विचारतात.
तो सांगतो, “मी पडलो आणि लागली.”
टिचर: “कुठे पडला ? आणि काय लागली ?
संताचा मुलगा: मी गादीवर पडलो आणि मला झोप लागली

विनोद 4 – मुलगा रेल्वे चौकशी अधिकार्याला –
मुलगा : पुण्याला एक्सप्रेस गाड़ी कधी आहे ?
अधिकारी – २ ला….. मुलगा – Passenger ?
अधिकारी – ३ ला ….. मुलगा -लोकल ?
अधिकारी – ५ ला … पण तुम्हाला कुठे जायचे आहे ?
मुलगा – रुळावर हागा यला 😉

विनोद 5 – संग्राम – देवयानी मला जरा towel देता का?
देवयानी – मी तुमच्या बापाची नौकर नाहीये , तुमचे तुम्ही घ्या
संग्राम- ठीक आहे…
देवयानी – संग्राम, मी संडासला बसले आहे, माझ्या हाताला मेंदी लावली आहे , धुवायला येता का?
संग्राम – आलोच ” तुमच्या साठी काही पण”

विनोद 6 – संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.
बंता – हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?
संता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे
की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो….

विनोद 7 – कामवाली बाई – मालकीणबाई मी ग र्भ व ती आहे मला सुट्टी पाहिजे.
मालकीणबाई – अरे वा , हि तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण काळजी घे.
कामवाली बाई – हो मालकीण बाई तुम्ही पण काळजी घ्या.
कारण साहेबांच न स बं दी च ऑपरेशन फेल झालं आहे.

विनोद 8 – गण्या कं #डो #म विकत घेण्यासाठी दुकानात गेला
तिथे एका से ल्स ग र्ल ने गण्याला विचारलं
गर्ल – मी काही मदत करू का ?
गण्या – मला #कं #डो #म पाहिजे..
गर्ल – काय साइज आहे तुमची ?

गण्या – मला नाही माहित
गर्ल – ठीक आहे मी पकडून चेक करून घेते
सेल्स गर्ल ने गण्याच्या खाली हाथ टाकला आणि बोलली “Z e r o Size लागेल….
एक मिनिटा नंतर… M e d i u m Size लागेल
नाही नाही L a r g e Size लागेल ohhh s h i t, सर्वात पहले T i s s u e p a p e r लागेल

विनोद ९- बायको रात्री लाडात येऊन नवऱ्याला विचारते
बायको :- तुम्ही मला कधीच सोडणार नाही ना?
नवरा – नाही गं माझं पिल्लू.. बायको – मी जाड झाले तरी?
नवरा – अगं बाई नाही सोडणार ….. बायको :- मी वेडी झाले तरी?
नवरा :- हाहाहाहा… वेडी सोडलंय का अजून?

विनोद १०- एक चा वट बाई रोज रे ड ला ईट एरिया जाते…
एकदा तिची मैत्रीण तिला विचारते…
मैत्रीण- तू रोज त्या एरिया मध्ये का जात असते…
बाई – कोणाला सांगू नको… मैत्रीण- नाही ग…
बाई- अगं मी रेट काय चालू आहे ते बघायला जाते …. 😂😂😂

आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –