एकदा 2 बायका एकमेकांना भेटतात…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Joke No 1- !!एकदम ख तरनाक!! मुलगा-पप्पा नळाला पाणी कुठून येत? पप्पा-नदीतून..
मुलगा-पप्पा मला नदी पाहायचीय…? ते दोघेजण नदी पाहायला जातात..
पोरग देत पप्पाला नदीत ढकलून..
आणि घरी पळत पळत येत आणि मम्मीला म्हणतं..
मम्मी.. मम्मी.. लवकर नळ चालू कर…पप्पा येणार आहे नळातून !!

Joke No 2- गन्याला एक न र्स खूप आवडायची……..
पण त्याला तिच नाव माहितीच नव्हतं………
शेवटी त्याने तिला Pr o p o se करायचं ठरवल
शेवटी गन्याने खूप विचार केला आणि तिला Pr o p o se केलं.
पण तिने त्याला राखी बांधली
कारण गन्याने Pro po se करताना म्हणाला I L o v e U S i s t er.

Joke No 3- पु ण्यातील घराबाहेरील पाटी……आमच्या मुलीचं य दां ल ग्न करायचं नाही.
स्थळ सुचवून त्रा स देऊ नका, अपमान करण्यात येईल.
त्या पाटी खाली एकाने लिहीलं. तुमच स्थळ वेगवेगळ्या स्थळां सोबत प्रेक्ष णीय स्थ ळी फिरताना दिसतं,
स्थ ळाचे परस्पर स्थ लांतर होण्याच्या आत लवकर उरकून टाका………!

Joke No 4- ठा णे येथील तला वपाळी येथे घडलेला कि स्सा (ठा णेकर मित्रां साठी खास )
एक आ जोबा ‘इव निंग वॉ क’ घेत असताना केळयाच्या सा लीवरून घसरून पडतात.
मागून चालणाऱ्या दोन कॉले जवयीन यु वती त्यांना फिदी फिदी हस तात.
आजोबा त्यांना शांतपणे म्हणतात – ”हसू नका बाळीनो, या केळया वरच तुम्हाला आ युष्य काढायचे आहे.”

Joke No 5- आजींनी हॉ स्पिटल मध्ये फोन केला आणि म्हणाल्या: मला रूम नंबर 302 मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का..
जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला.. जरा दोन मिनिटं होल्ड करा हं’ असं म्हणत तिथल्या ऑप रेटर नी तिसऱ्या मजल्यावरच्या न र्सशी फोन जोडून दिला.
न र्स म्हणाली – बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉ र्मल आल्यात. डॉ क्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
वा वा! खूप बरं वाटलं ऐकून ! धन्यवाद!” – आजी म्हणाल्या…… नर्स : तुम्ही त्यांची ब हीण बोलताय का?
नाही, मी स्वतः नि र्मला ने ने बोलतीये 302 मधून ! मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौक शी करावी !! आ त्म नि र्भर आजी..

Joke No 6- एक म्हातारा दवाखान्यात जातो…
डॉक्टर- अहो, आजोबा तुमच्या दोन्ही गो ट्या काढाव्या लागतील?
म्हातारा- काय झालं डॉक्टर? डॉक्टर- खराब झाल्यात…
म्हातारा- काढून टाका मग असं पण तर बं दू क च नाही चालत आहे
तर गो ळ्या काय कामाच्या… 😜😜😂

विनोद ७- जीजू सालीला जवळ घेऊन प्रेमात विचारतो
जीजू- अगं मी तुला कि स केली तर काय करशील…
साली थोडी लाजते… जीजू – अगं सांग ना…
साली- अहो जीजू जर तुम्ही फक्त कि स करून सोडून द्याल तर असं समजेल की
तुम्ही बँ कॉ क गेले आणि एअ रपोर्ट बघून परत आले…. ज्याला समजल त्यांनी हसा 😂😂😂

जोक ८- एका शनिवारी.. गोट्या त्याच्या गर्लफ्रेंड मैना ला घेऊन ज्वेलरीच्या दुकानात गेला आणि त्याने तिच्यासाठी चक्क 7 लाख रुपयांचे नेकलेस निवडले..
हे पाहून मैना अवाक् झाली आणि तिने आनंदाने गोट्याला कडकडून मिठी मारली.. गोट्याने दुकानदाराला 7 लाख रुपयांचा चेक दिला आणि म्हणाला..
“सोमवारी हा चेक बँकेत जमा करा, रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली कि लागलीच तुम्ही मला फोन करा, मी येऊन हे नेकलेस घेऊन जाईन…”
सोमवारी दुकानदाराने गोट्याला फोन केला.. दुकानदार (चिडून) : अहो काय हे… तुमचा चेक बाउन्स झालाय.. तुमच्या खात्यावर तर काहीच पैसे नाहीत..
गोट्या : मला माहित आहे… पण तुम्हाला हे माहित नाही कि माझा विकेंड किती मजेशीर आणि मस्तीत गेलाय ते… 😜 (समजलं तर ठोका लाईक…)

जोक ९- एक फालतू विनोद……………….. एकदा रावण, बिभीषण आणि कुंभकर्ण कट्ट्यावर बसलेले असतात. रावण ( बिभीषणला ) : एक सिगारेट आहे का रे भावा ???
बिभीषण : नाय रे भाऊ , माझ्याकडे एकच होती . ती पण शुर्पनखाला दिली .
कुंभकर्ण ( बिभीषण ला ) : ये चोच्या, तुझ्याकडे तर अक्खे पाकीट हाय ना ??
बिबिषण : एक तू गप बस ना……… या भडव्याची दहा तोंडे आहेत. सगळे पाकीट संपवेल साला……

विनोद 10- 2 बायकांच्या नवऱ्यांना विसरायची खूप घाण सवय होती…
एकदा 2 बायका एकमेकांना भेटतात… पिंकी- माझा नवरा इतका विसरभोला आहे की बाजारात माझ्या सोबत येतो
आणि येताना मला विचारतो तुम्ही कोण? राणी जोर जोरात हसायला लागते…
राणी- अगं माझा नवरा तर इतका विसर भोळा आहे की पानं खातो आणि पलंगावर थुकतो आणि स्वतः खिडकीतून बाहेर उडी मारतो…😂😂😂😂😂😂

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मुकुट याच्या डोक्यावर, जांभळा झगा याच्या अंगावर, काटे आहेत जरा सांभाळून, चवीने खातात मला भाजून, ओळखा पाहू मी कोण?