बाई ब्लाउज शिवण्यासाठी टेलरकडे गेली…

नमस्कार मंडळी…!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-

जोक १- काळू न्हाव्याकडे मनोहर दाढी करायला जातो व न्हाव्यास सांगतो, मन्या! वयोमानाने गालाला खड्डे पडले आहेत.
तेथील केस राहुन जातात जरा नीट दाढी कर. काळू:, काही फिकीर करू नका. करतो की बरोबर …. ही लाकडी गोळी घ्या
तोंडात नी ज्या गालाला खड्डे आहे त्या बाजुला सरकवून देत जा. बघा कशी सफाईदार गुळगुळीत दाढी होते … मनोहरने लाकडी गोटी

दोन्ही गालात बरोबर फिरवल्यामुळे काळूने मस्त दाढी केली. खुष होऊन मन्याने विचारले, आईडीया छान आहे पण जर गोळी
पोटात सरकुन गेली तर? काळू हासत हासत म्हणाला, त्यात घाबरण्यासारखे काही नाही. दोन दिवसाने गोळी परत करा. सगळे
तसेच करतात…….. मनोहर चार दिवसापासुन ओकारी करून करून अाडवा झाला आहे…

जोक २- हसवणारे विनोद।।। एकदा आपल्या चिंगी आणि चंप्याची परीक्षा असते आणि नवल म्हणजे दोघांचा
परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो ….. चिंगीने अभ्यास केलेला नसतो म्हणून ती चम्प्याला सारखी सारखी विचारत असते…..
चिंगी चंप्याला: अरे चम्प्या मला ५ वा प्रश्न दाखव ना प्लिज? (चम्प्या खूप विचार करून……) चंप्या: का तुझ्या प्रश्नपत्रिकेत
छापला नाही का..?? 😀😀😀

जोक ३- एकदा आपला सोन्या तब्बल 12 वर्षानंतर जे लमधुन सुटला आणि घराच्या वाटेवर निघाला….. आपले
मळके कपड़े आणि खूप थकलेल्या अवस्थेत तो कसा बसा त्याच्या घरी पोहचला आणि घरात पोचताच त्याची बायको
त्याच्या वर जोरात ओरडली आणि म्हणाली “कुठे होता तुम्ही एवढा वेळ ? तुमची सु टका 2 तासा पुर्वी झाली ना ?”
तो माणूस परत जेलमधे पळून गेला.😐😀😀

जोक ४- एकदा आपले मास्तर बंड्याला प्रश्न विचारतात….. मास्तर:- बोल बंड्या बि रबल कोण होता ?
बंडू:- शप्पथ नाही माहित गुरुजी ? मास्तर:- गधड्या जर अभ्यास केला असता तर तुला नक्की माहित पडल असत…..
(बंडू पण जोशात मास्तरांना विचारतो) बंडू :-गुरुजी तुम्हाला माहित आहे का? सुभाष, मंगेश आणि नितीन कोण आहेत ते?…..
मास्तर:- मला नाही माहित बंड्या कोण आहेत हे ? बंडू :- कस माहित पडणार मास्टरड्या ? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवल
असत तर माहित पडल असत…..😐😀😀

कोड- हुशार लोक इकडे या • एका मुलीने एका मुलाला लिफ्ट दिली गाडीत बसल्यावर मुलाने त्या मुलीला तिचे नाव विचारले
तेव्हा ती मुलगी म्हणाली कि माझ्या गाडीच्या नंबरमध्येच माझ नाव आहे तिच्या गाडीचा नंबर होता •[WV733N]•
मग आता सांगा बर कि त्या मुलीच नाव काय होत??? सर्वांनी उत्तर नक्की कंमेंट करा

जोक ५- बायको- तुम्ही फार बदलून गेले आहात, आजकाल माझ्याशी नीट बोलत पण नाही…नवरा नाही.. कामात बिझी होतो ..
बायको- काही दिवसांपासुन कामाचा बहाणा करताय… तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय… नवरा- नाही थोड टेंशन आहे..
बायको- तुम्ही नेहमी तुमचं टेंशन माझ्यापासून लपवतां … मला सांगा आपण दोघ मिळून मार्ग काढू… मला काही तर सांगा, प्राॅब्लेम काय आहे…??
नवरा- मग ऐक…. १) आमची पगारवाढ होत नाही.. २) आताच्या पगारात घरखर्च भागत नाही, ३) कामाच्या मानाने पगार नाही, ४) कंपनी म्हणते पगारवाढ लवकर होणार नाही, ५) रात्र्-दिवस ड्युटी करुनही पगार पुरत नाही ६) रजा वेळेवर मिळत नाही.. ७) कुणाच्या सुख-दुःखात सहभागी होता येत नाही, ८) मुलाबाळान्ना चांगले शिक्षण देता येत नाही.. ९) सणावाराला तुला साडी व पोरांना कपडे घेवु शकत नाही… १०) उधार उसनवार कुणी देत नाही…. ११)महगाई 20 ते 25 % वाढते आणि पगार 8 ते 10% वाढतो- १२) वरुन लोक म्हणतात, ह्या॑ची मज्जा आहे..”
आता सांग, मला याच्यावर मार्ग… 😪😃🤣 बायको- 🙃😠😖 तुम्ही ना आज…. दोन 🍻 पे ग माराच…🍻 मगच बर वाटेल तुम्हाला 🤣😃😃

जोक ६- पप्पू : मम्मी काल पप्पा कामवालीला सोफ्यावर झोपवून काय करत होते माहित आहे का तुला?
मम्मी : आता नको सांगू..! रात्री पप्पा तेव्हा आपण बोलू रात्री पप्पा आल्यावर
मम्मी : पप्पू आता सांग काय झालं? 😃🤣🤣😃
पप्पू : पप्पा आपल्या कामवालीला सोफ्यावर झोपवून जे शर्मा अंकल तुझ्या बरोबर करतात ना ते करत होते…!!!!

जोक ७- गण्या घराचा दरवाजा काढून बाजारात घेऊन चालला असतो…..एका व्यक्तीने त्याला विचारले : दरवाजा विकायचा आहे का ?
गण्या : नाय ओ, चावी हरवलीये….कुलूप तोडायच आहे . (हसु नका… जोक अजुन बाकी आहे)
त्या व्यक्तीने परत विचारले : घरात चो र घुसले तर..? गण्या : घरात कसा जाणार दरवाजा तर माझ्या जवळ आहे ना….

जोक ८- नि ळू भाऊ बाजूवाली बाईची किस घेत होते….
अचानक त्यांची बायको आली आणि बोलली
बायको- ला ज नाही वाटत असं करतांना …
नि ळू भाऊ (हुशार असतो) – अगं वेडी तुला बोललो होतो ना कि
तुझ्या बद्दल जे वाईट बोलतील त्यांचं तोंड मी बंद करेल….😪😃🤣

विनोद ९- नवीन लग्न झालेले जोडपं हनी मूनसाठी काठमांडू जायला निघतात…
दोघे विमानतळावर पोहचतात… अचानक विमानतळावर सांगण्यात येते
काठमांडू जाणारं विमान रद्द झाले… बायको- काय हो, आता कस जायचं काठमांडू?
नवरा- अगं बाई आता कश्याचे काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू…

विनोद 10- एक बाई ब्लाउज शिवण्यासाठी टेलर मामा कडे गेली…
टेलर मामा पक्का चावट असतो…
टेलर- बाई ब्लाउजची फिटिंग कशी ठेऊ???
बाई टेलर मामाच्या कानात सांगते….
बाई- अहो अशी ठेवा की तुमच्या मुलाने दात ओठ खाऊन घपाघप आणि खपाखप मु😂 ठ्या मारल्या पाहिजेत…😂😂😂😂 टेलर बेशुद्ध

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एका माणसाला बारा मुले…काही छोटी काही मोठी…काही तापट तर काही थंड….ओळखा पाहू मी कोण???