इंजिनीरिंग कॉलेज मधील मुलीचा सुंदर डान्स…

नमस्कार मंडळी…

आपण सर्वांनी शाळेत किंवा कॉलेज मध्ये असताना वार्षिक स्नेह संमेलन बघितले असेल किंवा त्या सहभाग देखील घेतला असेल. मुलं मुली आपल्या आपल्या पद्धतीने स्नेह संमेलनातं भाग घेत असतात आणि वेग वेगळे नृत्य, नाटक, गाणे, डान्स करीत असतात. तर कोणी विनोद सांगून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. तर कोणी ग्रुप डान्स घेऊन मनोरंजन करत असतात. शाळेत किंवा कॉलेज मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाची बातमी येताच सर्व मुलं मुली खूप आनंदित होत असतात.

प्रत्येक मुलं मुली त्यात सहभाग घेत असतात आणि १ महिन्या पूर्वी पासूनच आप-आपल्या पद्धतीने आपल्या डान्सचे किंवा नाटकाचे किंवा विनोदाची प्रॅक्टिस मुलं मुली करत असतात. ज्या प्रकारे लग्नात मज्जा येते तशीच मज्जा मुलांना मुलींना वार्षिक स्नेह संमेलनातं येत असते. वार्षिक स्नेह संमेलनातं बक्षिसे देखील देण्यात येतात. जो कोणी मुलगा मुलगी आपल्या वर्गात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेला असतो त्या बक्षीस वार्षिक स्नेह संमेलनातं दिले जाते तसेच खेळा मध्ये विजयी झालेल्या संघाला तसेच वार्षिक स्नेह संमेलनातं उत्कृष्ट सादरीकरण करण्याला मुलाला किंवा मुलीला बक्षीस वार्षिक स्नेह संमेलनातं दिले जाते. त्यामुळे प्रत्यके मुलगा आणि मुलगी बक्षिस मिळवण्यासाठी खूप सर्व करत असतात.

वार्षिक स्नेह संमेलन करण्यामागचे उद्देश सर्वांचे मनोरंजन व्हावं आणि आपण केलेला चांगल्या कामगिरीचे बक्षिस मुलांना मुलींना मिळावं हेच आहे. सदा विडिओ हा इंजिनीरिंग कॉलेज मधील वार्षिक स्नेह संमेलनाचा आहे. तुम्हाला दिसेल कि इंजिनीरिंग कॉलेज मधील मुलीने किती सुंदर असा डान्स स्टेजवर केला आहे. हा डान्स बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी येतील. तुम्ही देखील अश्या प्रकारे कधी ना कधि स्टेजवर डान्स किंवा काही ना काही सादरीकरण केले असेल. किंवा खुर्ची वर बसून तुम्ही असा डान्स तुमच्या कॉलेज मध्ये बघितला असेल.

चला तर मग बघूया इंजिनीरिंग कॉलेज मधील मुलीचा सुंदर डान्स…. तुम्हाला जर डान्स आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेयर करा. विडिओ टाकण्यामाघील उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे. काही चूक झाली असेल तर माफी असावी.

बघा विडिओ-