नमस्कार मंडळी,
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद १- पोटावरुन खाली सरकणारी बरमुडा वर ओढत मी म्हणालो…,
“मी बारीक झालोय का गं? 🤔 ही बरमुडा बघ खाली सरकतेय…!”
किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलल्या…,
“आरशात तोंड बघा बारीक म्हणे…, 😳
_इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली_, *जीव गेला त्या बरमुडाचा*…!! 🤣🤣🤣😂😂
विनोद २- एका दे शी बा रमध्ये एक गुरुजी शिरतात__पहिल्याच बे वडया मित्राला पकडतात आणि म्हणतात,
“दा रू पिणे वाईट असते…. सोड पाहू!” बेवडा मित्र : “जोशी गुरुजी तुम्ही कधी घेतली आहे का ?”
गुरुजी : “नाही कधीच नाही !” बेवडा : “एकदा घेऊन पहा, नाही आवडली तर मी पिणे सोडीन !!”
गुरुजी : “ओ के ! पण चहाच्या कपातून द्यायला सांग ! उगाच लोकांनी मला पिताना पाहायला नको !”
बेव डा जातो गुत्या च्या मालकाकडे आणि कपात दा रू मागतो…..मालक : अरेच्या जोशी गुरुजी आले वाटतं !😳🤔😝😛
विनोद ३-एक दिवस मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले… तर एटीएम मशीन खराब होते. चेकबुक मास्तरांजवळच होते म्हणून ते बँकेत गेले आणी एक हजाराचा चेक भरून कॅशियरकडे दिला.
कॅशियर म्हणाला, सर पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल. मास्तरांनी दुसरा चेक सहा हजाराचा लिहीला अन् कॅशियरला दिला. त्याने सहा हजार मास्तरांना दिले.
मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणी पाच हजार रूपये भरण्याचा अर्ज भरून कॅशियरकडे दिला. आता कॅशियर मास्तरांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होता.
मास्तर म्हणाले, हा नियम बनवणारा तूमचा साहेब आहे ना तो माझ्या वर्गात शिकत होता, सांगा त्यांना गुरुजी आले होते..!! 😊😁😁😁😂😂
विनोद ४-परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की , अहो! थंडी पडलीय तुमच्याकडे स्वेटर नाही आहे,
चला मार्केट मधून घेवून येऊयात. मार्केट मधनं परततांना आमच्या हातात ३ टॉप्स, ४ कुर्ते, २ लेगिंग्स, १ शॉल,
व बायकोचे माझ्यासाठी एक आश्वासन होतं… “या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही आहेत,
*उद्या* एखाद्या चांगल्या मॉल मधनं आणूयात.” 😄😄😄😄
विनोद ५-मुलाखत घेणारी: *दिवस भर काय करता आपण???*
स्त्री : *घरातले काम करते, नंतर लेखन कार्यात व्यस्त राहते !*
मुलाखत घेणारी : *काय लिहीता आपण???*
स्त्री : *Nice Pic, Nice DP, Beautiful, Gorgeous, wowwww, Happy birthday, Rip, Congratulations,
Happy wedding anniversary, cutyyyyy… अजुन खूप काही।* 😉😜😂
विनोद ६-धोंडोपंत रेल्वेत पेपर वाचत वाचता वैतागून पेपर बाजूला आपटून म्हणाले, “साले सगळे राज कारणी भा मटे आहेत.”
त्यामुळे शेजारचा प्रवासी डाफरून, “ओ साहेब, तोंड सांभाळून बोला.”
धोंडोपंत चपापले. “माफ करां हं. तुम्ही राज कारणी आहात का?”
“नाही. मी भा मटा आहे.”😛😜😁😁
विनोद ७-लहान मुलगा आपल्या आई बाबा सोबत बसला होता तेंव्हा त्याने एक प्रश्न विचारला
बाबा बाबा जखम झाल्यावर *हळद* लावतात
बाबा :- हो बेटा. मुलगा :- मग लग्नात पण *हळद* लावतात,
मग लग्न म्हणजे *जखमच* का ?
बाबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि पोराला मिठीच मारली….!🕺🕺🏃🏼🏃🏼
विनोद ८-एका बागेत प्राणी पहायला 40 रू फी ठेवली….माणसे काही येईनात हे पाहून 20 रू फी ठेवली…
तरी माणसे जाईनात मग 10 रू फी केली तरी लोकांनी दुर्लक्ष केले….. मग अगदी फ्री केले मग मात्र एवढी गर्दी जमली की पाय ठेवायला जागा राहिली नाही
मग बागेतला वाघ मोकळा सोडला आणी गेट बंद केले व घोषणा केली की बाहेर जाणेसाठी 400 रू मोजावे लागतील 😄😃😀
या सर्कसीचे नाव आहे Jio 🤣🤣🤣😜😜😜
विनोद ९-अशी बायको मिळावी सर्वाना बंडु कामावरुन उदास चेहऱ्याने घरी आला…😔
बायको ने विचारले काय झाले, चेहरा असा का..😳 बंडू :- माझ्या कंपनीतले सर्व लोक वा रले😩😫
बायको :- ऑं …कशा मुळे ?😧😕 बंडू :- शॉर्टसर्किट होवून आग लागली सगळे ठा र झाले….. 😭😭😭
बायको :- मग तुम्ही कसे वाचला ? 😟😟 बंडू:- मी नेमका त्या वेळेला गायछाप थुकायला बाहेर गेलो होतो ..👉🏻👋🏻👏🏻
बायको :- मग आता…? बंडु :- आता कंपनी सर्व वारसदारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे,,🙂
बायको :- ( कपाळावर हात मारुन 🙆🏼) बाई….बाई..विश्वासच नाही बसत की ,😐 केवळ गायछापमुळे माझे पंचवीस लाखाचे नुकसान झाले..
तरी तुम्हाला हजार वेळा सांगितलय की ती गायछाप सोडा म्हणुन…. काय म्हणावं ह्या कर्माला…….😂😂😂😜😜😜
विनोद १०- रात्री पप्पू त्याची बायको पिंकीला चावट प्रश्न विचारतो…
पप्पू- जानू रोज रात्री तू सु- सु करते तेव्हा Shhhhhhhh
असा आवाज का येतो? पिंकी जोर जोरात हसते…
पिंकी- अरे मे ल्या कारण आम्हाला पुढे तुमच्या सारख 6 इंचाच सायलेन्सर नसतो 🤣🤣🤣🤣
विनोद 11- एकदा पिंकी कॉलेज मध्ये नवीन I-Phone घेऊन आली…
सर्व मित्र पिंकीचा मोबाईल बघून आश्चर्यचकित झाले…
बंड्या- मस्त मोबाईल आहे, कुठून घेतला?
पिंकी- विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत मिळाला…बंड्या- किती लोक होते धावायला?
पिंकी- अरे बंड्या 3 लोक होते, एक मी दुसरा मोबाईल दुकानाचा मालक आणि पोलिस 😅😅😆😆😆😂
मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – कधी भिंतीवर, कधी हातावर दिमाखात बसतो मी, अहोरात्र करतो मी वेळ दाखवण्याचं प्रामाणिक काम, ओळखा पाहू मी कोण ?