बंड्या कॉ’ल गर्ल सोबत रो’मान्स करत असतो…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद 1-शाळेच्या मागील नदीमध्ये कदम गुरूजि बुडत होते.. निल्याने बगितले त्याच्या अंगात विज संचारली ,
अंगात जोश आला , रक्त नसा नसात जोरानं वाहू लागलं , त्याणी आपलं दप्तर खाली टाकलं
अंगातला शर्ट काढला आणि शर्ट हवेत फिरवत…
ओरडत पळत सुटला, “उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे…” 😀😀😝😝😝

विनोद 2-पुण्यातील रव्याला किराणा कम स्टेशनरी स्टोअरमध्ये नोकरी मिळाली…..एके दिवशी एक बाई स्टोअर मध्ये आली……बाई : मँगो जाम दे.
रव्या : मॅडम, मँगो जाम आऊट ऑफ स्टाॅक……बाई काहीही खरेदी न करता निघून गेली. दुकानदार हे सर्व पहात होता. तो रव्याजवळ आला आणि
म्हणाला “जर गिर्‍हाईकाने एखादी वस्तू मागितली अन् ती आपल्याकडे नसेल त्याला त्याच पध्दतीची दुसरी वस्तू विकत घेण्यासाठी आग्रह करायचा.

उदाहरणार्थ मँगो जाम नव्हता तर तिला तू पाईनापल जाम, ॲपल जाम किंवा ऑरेंज जाम साठी विचारू शकत होता.”
काही वेळानंतर दुसरी बाई आली आणि तिने रव्याला विचारले ” टॉयलेट पेपर आहेत का ?” रव्या शांतपणे म्हणतो कसंहे “मॅडम, सध्या तर आमच्या कडे शिल्लक नाही.
पण तूम्ही त्या ऐवजी कार्बन पेपर, पाँलिश पेपर नाहीतर सँड पेपर वापरून पहा.” त्या बाई ने रव्याला बदडलाच पण जाताना दुकानदाराच्या पण कानाखाली काढली. 😂😆😂😆

विनोद 3- एका गरोदर बाईला बघुन .. दोन पैकी एक मैत्रीन म्हनाली, बिल्डींग तयार झालेय….
दुसरी बोलली, लोक रहायला पण आलेत….
ते ऐकुन गरोदर महीला म्हनाली..
इंजिनीयर घरचाच आहे, पाठवुन देऊ तुमच्याकडे…..सध्या रीकामाच आहे….

विनोद 4- मोनिका: थोड पाणी मिळेल का? राहुल: पाणी कशाला, लस्सी पी ना मोनिका..
मोनिका पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते, “राहुल, तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का?”
राहुल: पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्येपाल पडली होती.
मोनिका रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.
राहुल: आई, मोनिकाने प्याला फोडला आता “कुत्रा” दुध कशात पिणार….. 😂😆😂😆

विनोद 5- आज मी माझ्या काही टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात गेलेलो. टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत मी समोर चहाच्या टपरीवर जाऊन चहा व बिस्किटे घेत असताना,, समोरच एक लहान मुलगा एकटक माझ्याकडे बघत होता…!!
मी त्याला बिस्कीट घेतो का…?? म्हणून विचारले, तेव्हा त्याने मान हलवित होकार दर्शविला…!! मी त्याला बिस्कीटाचा पुडा घेऊन दिला.
पुडा हातात पडताच मुलगा भराभर खाऊ लागला, न जाणे बिचारा किती दिवसापासून उपाशी होता. तो खात असताना मला खूपच समाधान वाटले…!!

त्याचे शेवटचे दोन बिस्कीटे शिल्लक असताना तेथे त्या मुलाची आई आली की जी केव्हापासून रांगेत ऊभी राहून केसपेपर काढत होती.
आईने आल्या आल्या मुलाच्या थोबाडीत मारली, मी हैरान झालो व तेथून हळूच पसार झालो…!! त्यावेळी आईचे काही शब्द माझ्या कानावर आले…
“कोणत्या कुत्र्यानं तुला बिस्कीट दिली. अरे मी तुला पन्नास रुप्या खर्च करुन रिक्षानं घेऊन आले… रिकाम्या पोटी टेस्ट करायला…??
मुडदा बशिवला त्या बिस्किट खाऊ घालण्याऱ्याचा”…!! 😂😆😂😆

विनोद 6- एक मुलगा सायकल वर अंडे घेऊन चालला होता, अचानक तोल जाऊन खाली पडला सारे अंडे फुटले.
लोकं गोळा झाले,लागले मुलाला ऊपदेश द्यायला, संभाळून सायकल चालवायला काय झाले. तेवढ्यात तेथे एक मारवाड़ी म्हातारा आला लोकांवर खवळला,
त्या मुलाची मदत करायच्या ऐवजी काय उपदेश देत बसलात व खिशातून दहा रू काढुन दिले. गरीब मुलाला त्याच्या मालकाला अंडे भरून द्यावे लागतील,म्हणुन दिले पैसे मदत म्हणून,
पाठोपाठ लोकं पैसे देऊन मदत करू लागले,बरेच पैसे गोळा झाले,मोजले तर अंड्याच्या किमतीपेक्षा जास्त होते.
नंतर लोकं चर्चा करू लागले कोण होता तो म्हातारा, तो मुलगा म्हणाला माझा मालक 😀 😛 ;)😂 😆😂😆

विनोद 7- बायकोने राजुला कामवाली सोबत करताना पकडले…
बायको संतापात ओरडली… बायको – काय करता आहेत?
कामवाली – माफ करा मॅडम… मी ने 2000 रु. साठी केले…
बायको – मी तुला… ५ हजार रुपये देईन….
आधी मला सांग, तुने मालकाचा बाबु राव उठवला कसा?

विनोद 8- २ मित्र से 🙂 क्स करण्यासाठी रे ड ला ईट एरिया मध्ये गेले….
एक कॉ ल गर्ल त्यांना रूम मध्ये नेते… पहिला मित्र आत गेला आणि थोड्या वेळाने बाहेर आला….
मित्र – मज्जा नाही आली… हिच्या पेक्षा माझी बायको भारी देते…
दुसरा मित्र आत गेला आणि बाहेर आला…..
दुसरा मित्र – भाऊ तू बरोबर बोलला होतास, हिच्या पेक्षा तुझी बायको चांगली देते …. 😂 😆😂😆

विनोद 9- एकदा बायको खुश होऊन नवऱ्याला सांगते…
बायको- अहो ऐका ना… उद्या माझी आई येतेय…
नवरा तोंड उतरून बायकोला विचारतो… नवरा- अगं तुझे पप्पा पण येताय का?
बायको- नाही… पण का विचारता आहेत?
नवरा- अगं बाई काही नाही आले असते तर मला स्वयंपाकात मदत झाली असती 😂🤣😂😂😂😂

विनोद 10- एकदा बंड्या कॉ’ल गर्ल बरोबर रो’मान्स करत असतो…
कॉल गर्ल बंड्याच्या अंगावर बसलेली असते….
बंड्या- काय गं रोज किती पैसे कमवते?
कॉल गर्ल- ५०० ते १०० रुपये…बंड्या- खोटारडे खर सांग…
कॉल गर्ल- अरे मेल्या रोजी रोटी वर बसली आहे खोटं थोडी बोलेल… बंड्या शांत

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – तुझ्या आजोबांचा मुलगा मी तुझ्या आत्यांचा भाऊ मीतुझ्या काकीचा पती मी, ओळख तुझा कोण मी????