बंड्या आणि बायको रस्त्याने जात असतात…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद 1 : दोन मुली बस स्टॅन्डवर गप्पा मारत असतात
पहिली मुलगी : अगं सर्व मुलींना चॉकोलेट बॉय खूप आवडतात
दुसरी मुलगी : पण काय करणार? आपल्या नशिबात तर गायछाप वेळेचं आहेत🤣😛🤣😛🤣😛

विनोद 2 : एक थकलेली बाईला बसमध्ये बसायला जागा नाही मिळाली, तिने इकडे तिकडे पाहिलं.
तिला एका सीटवर लहान मुलगा दिसला. तिने त्याला विचारलं “बाळा, उभा राहतो का?”
मुलगा : हो काकू, ९ वी आहे मी?
त्यानांतर बाईने पूर्ण प्रवास उभा राहूनच केला…🤣😛🤣😛🤣😛

विनोद 3 : शिक्षक : मुलांनो सुई टोचल्या नंतर र🤣क्त का बाहेर येते?
बंड्या : सुई कोणी टोचली ते बघायला
मास्तर आजून कोमात आहे🤣😛🤣😛🤣😛

विनोद 4 : चिंगी : माझ्यासाठी चंद्र आण. मला तो खूप आवडतो
चंप्या घरात जातो आणि आरसा घेऊन येतो
चिंगी : मी तुझ्यासाठी चंद्र आहेत तर
चंप्या : नाही ग जानू, ज्या तोंडाने तू चंद्र मागत आहेत ते थोबाड नीट पाहा एकदा आरश्यात🤣😛🤣😛🤣😛

विनोद 5 : पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच…
पत्नी : कुठे जात आहेत?
पती : मा🤣रा🤣यला चाललोय… जी🤣व देतोय मी
पत्नी : कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही🤣😛🤣😛🤣😛

विनोद 6 : सुहा🤣गरात्रीच्या दिवशी
बायको : आ.. आ.. त्रास होतो आहे, आरामात करा Please
नवरा : काही नाही होणार तू फक्त १० पर्यंत मोज.. मी काढून घेईल
बायको : १ , २ आह ३ , ४ ,५ आह ६ , ७ ओह ८ , ओहो ८ वाओ , ८ , ८ , ७ , ६ , ५ , ४…!!!🤣😛🤣😛🤣😛

विनोद 7 : जावई १४ दिवसापासून सासरवाडीत होता
सासू : जावईबापू कधी परत जाणार आहेत ? जावई : का?
सासू : आज २ आठवडे होत आले
जावई : मग काय झालं तुमची मुलगी तर ६-६ महिने माझ्याइथे राहते
सासू : राहिलाच ना तीच लग्न झालं आहे जावई : मग काय माझं अप🤣हरण झालं आहे का मग?🤣😛🤣😛🤣😛

विनोद 8 : गर्लफ्रेंड : जणू माझा मोबाइल आई जवळ असतो
बॉयफ्रेंड : अरेरे, जर आपलं लफडं तिला माहित पडलं तर?
गर्लफ्रेंड : टेन्शन नको घेऊ, तुझा नंबर मी बॅटरी लो म्हणून सावे केला आहे जेव्हा पण तुझा कॉल येतो आई सांगते ‘चार्ज कर याला’
बॉयफ्रेंड : आजून पण कोम्यात आहे🤣😛🤣😛🤣😛

विनोद 9 : मित्र : आजचा दिवस लयं बेकार आहे
गण्या : काय रे…?
मित्र : दरवाजा खोलला कि.. काडी हातात…!
नळ खोलला कि..तोटी हातात…!
सुटकेस उचलली कि.. हॅन्डल हातात…! लय भीती वाटते मला आता मु🤣ता🤣यला आली आहे..!!🤣😛🤣😛🤣😛

विनोद 10 : मॅडम : गण्या तू पिकनिकला का येत नाहीस
गण्या :मॅडम मला झोपताना बेंबीत बोट घालून झोपायची सवय आहे
मॅडम : अरे त्यात काय एवढ, तू माझ्या बेंबीत बोट घालून झोप ना
पिकनिकला गेल्यावर रात्री गण्या मॅडम जवळ झोपायला जातो.
मॅडम : अरे गण्या ती बेंबी नाहीये… गण्या : मॅडम हे तरी कुठे माझं बोट आहे🤣😛🤣😛🤣😛

विनोद 11 : एकदा नवरा रोमँ टिक होऊन कपडे काढतो
बायको बेडवर झोपलेली असते….. नवरा बेडवर उडी मारतो
बायको- आज नाही मला ताप आहे
नवरा- अगं त्यात काय मी बाबु राव क्रो सीन पावडर लावली आहे
आता तूच ठरव तु गोळी सारखं तोंडात घेतेस का इंजेक शन सारखं घेतेस… 🤣😛🤣😛

विनोद १२- सुहा गरात्रीच्या दिवशी बायको नवऱ्याशी भांडण करते…
बायको- मला आताच्या आता त लाक हवा आहे….
नवरा बेक्कार टेन्शनमध्ये येतो….नवरा- पण झालं तरी काय?
बायको- अरे मेल्या जेवढा तुझा सामान आहे त्या पेक्षा मोठी तर
माझ्या हाताची बोट आहेत 😂😂😂😂😂😂

विनोद १३- एकदा सुनबाई सासूबाईला जाऊन विचारते…
सुनबाई- अहो आई, मांजरीला एवढे पिल्लं कस काय होतात..???
सासूबाई लगेच हसायला लागते….
सुनबाई- सांगा ना आई, मला उत्तर हवंय?
सासूबाई- तू पण रस्त्यावर बिना कपड्याची फिर तुला पण होईल तिच्या सारखे भरपूर पिल्लं 😂😂😂😂 सुनबाई बेशुद्ध

विनोद 14- एकदा रात्री बायको नवऱ्याला प्रेमात बोलते… बायको- अहो आता दोन मुलं खूप झाली…
नवरा- अगं एक मुलगा अमेरिका जाईल आणि दुसरा इंग्लंड जाईल… मग एक मुलगा हवा ना?
बायको- अहो तो पण चीन ला गेला तर… चा वट नवरा हसायला लागतो…
नवरा- मग अजून एक होऊ देऊ ना… बायको ने शरमेने लाजून मान खाली घातली 😂😂😂😂😂

विनोद 15- एकदा बंड्या आणि बायको रस्त्याने जात असतात…एक माणूस बंड्याच्या बायकोला एकटक बघत असतो…
बायको- अहो बघा ना तो माणूस मला सारखा बघतोय???
तुम्ही त्याला जाऊन मारा ना…. बंड्या जातो आणि माणसाला सॉरी बोलतो
बायको- काय झाल हो ? बंड्या- अगं त्याची काही चूक नाही तो भंगार वाला आहे,
मी बोललो ते भंगार काही कामाचं नाही, मला विकायचं नाहीय.. बायको ने बंड्याला खूप धुतला …

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – तुझ्या आजीचा मुलगा मी तुझ्या बाबांचा मेहुणा मीतुझ्या मावशीचा भाऊ मी, ओळख तुझा कोण मी?