लग्न झाल्यानंतर सासूनंच्या प्रतिक्रिया…

नमस्कार मंडळी…

कसे आहात मजेत ना… आज आम्ही पुन्हा तुमच्यासाठी काही नवीन मराठी विनोद घेऊन आलोय जे वाचल्यानंतर तुम्ही खूप हसणार आहेत… हसणे हे आरोग्यासाठी खूपच चांगले असते म्हणून नेहमी हसत राहा आणि दुसऱ्यांना देखील हसवत रहा.. हसण्याचं एकमेव माध्यम म्हणजे विनोद … विनोद कसा हि असो आपल्याला थोडं तरी हसू येतच…

विनोद 1 – पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.
डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात…..
डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.
पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?
डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.

विनोद 2 – बा ई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून
दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?
डॉक्टर : ५० वेळा…..बा ई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?
डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.

विनोद 3- संता आणि बंता दोघेही एका पाटीर्त चुपचाप घुसतात…
आणि मस्तपैकी बुफेकडे जाऊन जेवण हाणायला सुरुवात करतात…
तितक्यात कोण तरी त्यांना विचारतं, तुम्ही कोण?
एक सेकंद विचार करून संता म्हणतो, आम्ही मुलाकडची मंडळी आहोत.
असं म्हटल्यावर सगळेजण त्या दोघांना धोपटतात आणि बाहेर काढतात……कारण ते लग्न नसून वाढदिवसाची पार्टी असते.

विनोद 4 – शिक्षक: तू मोठा झाल्यावर काय करणार?
हऱ्या: लग्न….. शिक्षक: नाही, मी असे विचारतोय कि,
तू मोठा झाल्यावर काय बनणार?
हऱ्या: नवरदेव!! शिक्षक: अरे तुझ्या वडिलांची तू मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?
हऱ्या: नातू…… शिक्षक: माझ्या देवा! हऱ्या Rocks शिक्षक Shoks……

विनोद 5 – एक पती: अहो माझी बायको हरवलीय….
दुकानदार: त्याचा इथे काय संबंध…. हे एक मेडि कल स्टोअर आहे…
तुम्ही पो लिस स्टेशन ला जा…. पती: ओह माफ करा….
आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना….

विनोद 6 – रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता.
रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते…..

विनोद 7 – पुणेरी boy friend
मुलगा: I’ll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk on fire just for you.
मुलगी: wow किती romantic…!
तू मला आत्ता भेटायला येशील का?
मुलगा: आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल…!

विनोद 8 – नवरा सकाळी सकाळी त्याच्या सासुरवाडीला गेला
सासरा – या जावई बापू, आज अचानक सकाळी सकाळी कस ऐन झालं?
जावई – काळ रात्री तुमच्या मुलीशी भां डण झालं ती बोललंय जहन्नुम माझे जा… म्हणून इथे आलो !!!

विनोद 9 – लग्न झालेल्या साली बरोबर रो..मा..न्स करतांना
गण्या – जानू तुझ्या बरोबर जास्त मज्जा येते
साली – जीजू, असं खोट नाही बोलायचं
गण्या – खोट? असं तुला का वाटतंय मी खोटं बोलतोय
साली – कारण माझा नवरा म्हणतो कि त्याला दीदी बरोबर जास्त मज्जा येते… 😅😅😅😅😅😅😂 गण्या पलंगावरच बेशुद्ध झाला

विनोद १०- सोन्या आपल्या गर्ल फ्रेंडला पहिल्यांदा लॉ जवर नेतो…
सोन्या गर्ल फ्रेंडला जवळ घेतो…..
सोन्या- जानू फक्त वरतून वरतून करेल, करू दे ना….
गर्ल फ्रेंड जोरात हसते… सोन्या- काय झालं ग ?
गर्ल फ्रेंड- अरे सा ल्या तुझं आत मध्ये जात नाही का? 😂😂😂😂

विनोद ११- एकदा बंड्याने बार मध्ये खूप दा रु पिली…त्यामुळे बंड्याला जोराची लघवी आली….
बंड्या नशेत टॉयलेट मध्ये गेला आणि मुतायला लागला…
अचानक एक बाई जोरात ओरडली…..
बाई- भो सडीच्या हे बायकांसाठी आहे….
बंड्या- अहो बाई….. (बाबु राव हलवत बोलतो) हे पण तर तुमच्या साठीच आहे 😂😂😂😂 बंड्याला बेक्कार धुतला….

विनोद १२- एकदा पिंकी भविष्य सांगणाऱ्या बाबा कडे आली…
पिंकी- बाबा, माझे 2 अ’फेयर आहेत… बाबा- अच्छा मग काय झालं?
पिंकी- बाबा, मला सांगा ना कोणाशी माझं लग्न होईल… कोण आहे तो भाग्यवान?
बाबा हसायला लागले… पिंकी- काय झालं बाबा?
बाबा- अरे बाळा, पहिल्याशी लग्न होईल आणि दुसरा भाग्यवान असेल 😅😂😂

विनोद 13- एकदा चा वट बंडू एव्हरेस्ट पर्वत चढत असतो…
पर्वतावर बंडूला एक बाबा भेटता… बाबा तं बाखू मळत असता…
बंडू- बाबा हे काय आहे? बाबा- अरे बाळा हा सीक्रेट मसाला आहे…
बंडू – आयच्या गावात म्हणजे तो एवरेस्ट मसाला तुम्हीच बनवतात कि काय…??? बाबा बेशुद्ध

विनोद १४- लग्न झाल्यानंतर वेग वेगळ्या देशातील सासूनंच्या प्रतिक्रिया…
अमेरिकन सासू सुनेला बोलते- “Happy Married Life”
इंग्लंडची सासू सुनेला बोलते – “Dear God Bless You”
मग येते आपली भारतीय सासूबाई…..
भारतीय सासूबाई- अगं सुनबाई वर्ष भरात पाळणा हालला पाहिजे हां 🤣🤣🤣🤣😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – पाटील बुवा रामराम, दाढी मिश्या लांबलांब. भाजून खाती, लाह्या खाती, उड्या मारती लहानसहान.????