नमस्कार सर्वांना,
कसे आहेत, हसताय ना… हसायला पाहिजे… कारण हसणे आरोग्यासाठी चांगले असते. हसण्याने माणसाचे सर्व विचार आणि तणाव दूर होतो. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते. कोरो नामुळे आपण सर्वजण घरात कैद झालो आहोत आणि जीवन नीरस झाले आहे. आज तुम्हाला मराठी विनोद सांगणार आहेत ते तुम्हाला हसू देतील आणि तुम्ही त्याने आनंदी व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –
विनोद १- कोल्हापूरहुन मुंबईसाठी विमानाने आकाशात झेप घेतली….. विमान स्थिर झाल्यावर विमानाचा वैमानिक माईकवरुन प्रवाशांशी संवाद साधतो आणि एक सुखद आश्चर्य….. वैमानिक चक्क मराठीत बोलतो….
नमस्कार, या फ्लाईट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे…. हवामान साफ आहे आणि आपण लवकरच मुंबईला पोहचु…..आणि मध्येच ओरडला आयचा….. मेलो मेलो मेलो ?????
विमानात सर्वत्र सन्नाटा पसरतो….सर्व जण काळजीत पडतात काय झाले असेल अचानक ??? काही मिनिटात वैमानिक माईक वर परत येतो आणि म्हणतो :
*क्षमा करा, कदाचित तुम्ही घाबरला असाल, पण सगळे काही ठीक आहे….. या हवाई सुंदरीने माझ्या मांडीवर गरम गरम कॉफी सांडली म्हणून मी तसा ओरडलो….
तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही माझी पँट पुढच्या बाजूने पाहू शकता….. त्यावर एक मराठमोळा प्रवासी ओरडून बोलतो : तुझ्या आयचा …….. त्यापेक्षा तू आमची पँट मागच्या बाजूने येऊन बघ…..😇😇😇 *हसत रहा हसवत रहा*
विनोद २- कामवाली : ताई, मला 10 दिवस सुट्टी हवीए… मालकीण : अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ??
मग साहेबाचं जेवण कोण बनवेल?? त्यांचे कपडे कोण धुणार??
त्यांचं बाकी सगळं काम कोण करेल??
कामवाली : तुम्ही म्हणत असाल तर साहेबांना सोबत घेऊन जाऊ का? 😂😂😂
विनोद ३- बायकोचा मेसेज…. घरी येताना, बटाटे, एखादी पालेभाजी आणि कोथिंबीर वगैरे घेऊन या…! आणि सुषमाने तुम्हाला “Hi” सांगितलाय…!!
*नवऱ्याचा मेसेज – ‘सुषमा कोण…??’* बायकोचा मेसेज… कुणीच नाही… भाजी आणा… हा मेसेज तुम्ही वाचलाय याची खात्री करत होते…!!! 😅😜🤣🤭
हसत रहा….. जोक संपला नाहीये….. 🤣😅😅😜😜🤣 *आता गोष्टीत ट्विस्ट..😜* नवऱ्याचा मेसेज…!
मी सुषमा बरोबर आहे. *बायको* – कुठे ते सांगा, मी लगेच आले. *नवरा* – मार्केट मध्ये..! (थोड्या वेळाने) *बायको* – मी मार्केट मध्ये आलेय, तुम्ही कुठे आहात ?
*नवरा* – मी ऑफिसलाच आहे. तु आता मार्केटला आलीच आहेस तर सगळ्या वस्तू घेऊन जा…! 😜🤪😂🤣😅
विनोद ४- 👇👇याला म्हणतात नवीन👇👇* मित्राला भेटायला बंड्या हाॅस्पिटलमध्ये गेला.
मित्राशेजारच्या काॅटवरील एका चिनी पेशंटनं त्याला अचानक, “चिंग चँग चुंग, चिन चॅन चू,” म्हणत तडफडून प्राण सोडला.
बंड्यानं विचार केला, त्या चिन्यानं मरण्यापूर्वी काहीतरी महत्त्वाचं आपल्याला सांगितलंय.
त्यानं त्यासाठी लायब्ररीत जाऊन त्या वाक्याचा अर्थ शोधून काढला..
*अर्थ होता 😗 _ऑक्सिजनच्या नळीवरचा पाय काढ, रताळ्या._ 🤣🤣🤣🤑🤑🤑
विनोद ५- चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते…. तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते….
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे….
प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला.दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार तुमची लाडकी गंगू…¡¡…
हसु नका पुढे पाठवा.. 😝😝😝😝
विनोद ६- मामा मतदान करून बाहेर आले. पोलिंग एजंट ला विचारले- ‘तुझी मामी मतदान करून गेली का?’
एजंट नी लिस्ट पाहून सांगितले- हो. मामा रडक्या आवाजात,- लवकर आलो असतो तर भेट झाली असती.
एजंट- कां, मामी तुमच्या सोबत नाही राहात? मामा: तिला देवाघरी जाऊऩ 15 वर्ष झाली, प्रत्येक मतदानाला येते आणी मतदान करून जाते,
पण माझी भेट होत नाही. *भारतीय लोक शाही* 😲😩
विनोद ७- एक जावई सासरवाडीला गेला आणि जमीनीवर बसला.. सासूबाई – अहो जावई बापू जमीनीवर का बसलात ? ‘सोफ्यावर‘ बसा..
जावई : नाही मी इथे जमीनवर ठीक आहे.. सासूबाई – अहो एवढा छान सोफा आहे..आणि तुम्ही खाली बसलात ?
जावई – सोफ्यावर तर गरीब लोक बसतात.. सासूबाई – म्हणजे? ते कसे ?
जावई : सोफ्याची किंमत 25 हजार रुपए आणि जमीनीची किंमत 25 लाख रुपए.
🤣जावई जोमात सासुबाई😨 कोमात…..🤣🤣🤣🤑🤑🤑
विनोद ८- मुलगा : आई आज भाजी खुप तिखट झालीय गं. ..! 😱😰
आई ने डोक्यावरुन हात फिरवला
आणी म्हणाली….. बाळा….
गा य छा प खातानां चुना कमी लावत जा…………!
😬🙉🙈😜😂😂
विनोद ९- एक दा रुड्या मे ल्यानंतर स्वर्गात पोहचला. त्याला पूर्ण स्वर्ग दाखवला गेला.
बिचा-याचा विश्वासच बसत नव्हता. म्हणून त्याने यमराजाला विचारलं की मी तर इतका दा रुड्या माणूस.
तरीही स्वर्गात कसा काय आलो? यमराज म्हणाले……. अरे बाबा, तू जे दा रू पिताना चकना
म्हणून शेंगदाणे खlऊन झोपी जायचा . . . .ते सगळे दिवस उप वासात काउंट झाले.😲😜🍺🤣🤣
विनोद १०- आपल्या सोन्याने त्याच्या मुलाचं नाव कं-डम ठेवले…
पप्पू- अरे साल्या मुलाचं नाव कं-डम का ठेवलं…??
सोन्या हसायला लागला… पप्पू- हसतो का? सांग आधी..
सोन्या- अरे त्या रात्री मी आणि बायको कं-डम लावून करत होतो
अचानक कं-डम स्लिप झालं आणि आत चाललं गेले आणि ह्याचा जन्म झाला….
विनोद 11- एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा घरात बसलेला असतो…शेजारच्या चा वट काकू घरात येतात…
त्या मुलाला हसून विचारतात…. काकू- काय रे..!! आता पुढे काय करणार आहेस?
मुलगा काकूंच्या कान येऊन सांगतो……मुलगा- अहो काकू… काय नाही कुकरच्या तीन शिट्या
झाल्यावर गॅस बंद करणार….!!
विनोद 12- एका चा वट सासऱ्याने सुनेचे अंधाऱ्यात बॉ ल दाबले
सून बाई- लाज नाही वाटत….सुनेची बॉ ल दाबताना…
सासरा- अगं मला वाटलं तुझी सासू आहे?
सून- मेल्या तुला बॉईल अंडे आणि ऑम्लेट मधील फरक नाही कळत का…😂😂😂😂
विनोद 13- गावामधे एक वेडा म्हशीवर बसून फिरत असतो…..
दुसरा वेडा त्याला बोलतो…. दुसरा वेडा – अरे माकडा ! हेल्मेट घाल नाहीतर पो लिस पकडतील…
पहिला वेडा जोर जोरात हसतो…. दुसरा वेडा- काय झालं रे?
पहिला वेडा- अरे पागल….तू खरंच वेडा आहेस, कारण २ व्हीलर नाही ही ४ व्हीलर आहे…
विनोद 14- एकदा पिंट्या लग्न झालेल्या बाईला विचारतो…
पिंट्या- बाई.. तुम्ही च ड्डी का नाही घालत?
बाई लगेच लाजते आणि सांगते
बाई- अरे कोणाला सांगू नको… कारण मी माझ्या नवऱ्याला वचन दिले आहे कि
तुमच्या शिवाय मी कोणा समोर च ड्डी नाही काढणार..😜😝😜😝
विनोद 15- एकदा पप्पूचे वडील त्याला दवाखान्यात घेऊन जातात
वडील- डॉक्टर माझा मुलगा खूप मस्ती खोर आहे…
डॉक्टर- काय केले त्याने? वडील- त्याच्या मुले कामवाली ग र्भ वती झाली…
डॉक्टर- कस शक्य आहे? तो तर ५ वर्षांचा आहे…..
वडील- अहो तो इतका म स्ती खोर आहे कि त्याने सुई ने माझ्या सर्व कं ड म ला
भोक पाडून ठेवले… डॉ क्टर जागेवर बे शुद्ध 😃😃😃😃
मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – असे काय आहे जे तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा झोपते आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते????