मुलगी खूप जाड असते…

नमस्कार मंडळी…!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.

विनोद १- एकदा एक बाई कोंबडा घ्यायला कोंबडीवाल्याकडे गेली… बाई कोंबडीवाल्याला म्हणाली… बाई :- चाचा एक मुर्गा दिखाओ.. ( कोंबडीवाला कोंबडा दाखवतो )
बाई ( कोंबड्याच्या खाली हात लावत ) ये नई..! ये तो हैद्रबाद का है कोई और दिखाओ… ( कोंबडीवाला दुसरा कोंबडा दाखवतो ) बाई ( परत कोंबड्याच्या खाली हात लावत ) ये नहीं चाचा..! ये
तो कर्नाटक का है..! और दुसरा दिखाओ..! ( कोंबडीवाला तिसरा कोंबडा दाखवतो ) बाई ( पुन्हा कोंबड्याच्या खाली हात लावत ) हाऽऽऽ..! ये हुई ना कोई बात..! साला गुजरात का है ये मुर्गा…!
( पैसे वगैरे देऊन झाल्यावर ) बाई :- वैसे चाचा आप कहा के हो ? ( कोंबडीवाला लाजत-लाजत ) आता मी काय सांगू ?? तुम्हीच चेक करुन पहा आणि सांगा

विनोद २- नवरा रागाने बडबड करीत आपल्या फ्लॅट मध्ये घुसला… बायको: काय झालं हो ? एवढ्या रागात का आहात ???
नवरा: आज माझं आपली सोसायटी मधल्या सेक्रेटरी शी भांडण झालं… बायको: का काय केले त्याने??????
नवरा: तो नालायक त्याच्या मित्राला सांगत होता कि आपली सोसायटी मधील राहणाऱ्या सर्व बायकांबरोबर त्याच लफडं आहे…… फक्त एक बाई सोडून…!!!
बायको: हम्म्म्म्म….. एक बाई सोडून….!!! मग नक्की ती तिसऱ्या माळ्यावरची सविता काकू असेल.. कारण ह्या सोसायटी मधील ती एकच बाई संस्कारी आहे…!!
हे ऐकून नवरा जागेवर बेशुद्ध झाला… !!!! विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी परत वाचा….!!!!

विनोद ३- बा ई: मला माझ्या पूर्वीच्या नवऱ्या बरोबर पुन्हा लग्न करायच आहे…..व कील: तुम्हाला आठ दिवसांपूर्वीच आम्ही घटस्फो ट दिला होता.
मग आता परत का ? बा ई: घटस्फो टानंतर ते खूप आनंदी दिसत आहेतं मला सहन होत नाही आहे आणि मी ते सहन करू शकत नाही! म्हणून
वकील जागेवर बेशुद्ध

विनोद 4- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा दूध पिऊन बायकोला बोलला: हे दूध असं का लागतय ?
बायको बोलली केसर संपले होते म्हणून त्यात मी विमल पण मसाला टाकला….
नवरा: वेडी आहेस का तू असं का केले ?? बायको: अहो तो अजय देवगण नेहमी सांगतो ना दाणे दाणे मी केसर का दम….विमल पान मसाला…. (नवरा जागेवर बेशुद्ध)

विनोद 5- पप्पूचा मुलगा असे चिट काढायचा जणू ते एकदम जिवंत वाटे…
शिक्षकाने पप्पू ला फोन केला – पप्पू तुमचा मुलगा खूप वाटरट आहे, काल त्याने २००० रुपयाची नोटेचे हुबेहूब जमिनीवर चित्र काढले,
त्या नोटीला उचलायला गेलो तर माझे नख तुटून गेले…. पप्पू: अहो महोदय मी स्वतः I C U मधून बोलत आहे,
काल त्याने विजेच्या बोर्डावर स-नी लि-यो-न चे हुबेहूब चित्र काढले…
माझे होठ जळून गेले विजेच्या करंट ने… 🤣😛🤣

विनोद 6- एकदा बंड्या एका दुकानात जातो…. बंड्या: काका, हे एक अंड कितीचे आहे ???
दुकानदार: बंड्या फक्त ७ रुपयाचे… बंड्या: पण तो समोरचा दुकानवाला तर ५ रुपयाला अंड देतो…
दुकानदार: अरे बंड्या ! त्याची कोंबडी कोणासोबत पण फिरते
तो काय फुकट पण अंड देईल 🤣😛🤣😛

विनोद 7- एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालून बायकोला विचारतो
नवरा- सांग ना जाणू मी कसा दिसतोय? बायको: मी नाही सांगत हो… तुम्हाला राग येईल….
नवरा- सांग ना जाणू? बायको: (चिडून😡)असा वाटतंय फाटलेल्या सॉक्समधून अंगठा बाहेर आलाय.🤣😛🤣😛🤣😛🤣😛

विनोद 8- एक सुंदर मुलगी एका कुत्रीला विचारते
मुलगी – तू एकाच वेळी वेगवेगळ्या रंगांच्या पिलांना जन्म कशी देते?
तेव्हा कुत्री मुलीला बोलते…
कुत्री- तू एकदा रस्त्यावर एकदा बिना कपड्यांची फिर मग समजेल तुला…..

विनोद 9- बाप आणि मुलगा एकदा मुलगी बघायला जातात… मुलगी खूप जाड असते
बाप- बेटा मुलगी पसंत आहे का??
मुलगा- अहो बाबा मुलगी जाड आहे…
बाप – अरे मेल्या एक लक्षात ठेव बंगला किती ही मोठा असला तरी दरवाजा छोटाच असतो…. 😂😂😂😂

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते.

डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.