सासूने तिच्या सुनेला विचारलं…

आजच्या धकाधकीच्य…

आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-

विनोद १ : एक मुलगी सुनसान रस्त्यावर एकटी उभी होती, अचानक गण्या बाइक घेऊन आला
गण्या : लिफ्ट पाहिजे?
मुलगी : हो ! गण्या : बदल्यात मला काय मिळेल ?
मुलगी : जे पाहिजे ते?
गण्या : ओके १०० रु पेट्रोल भरून देशील मुलगी : ह्ट निघ इथून… 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛

विनोद २ : गण्याचा मुलगा असे चित्र काढायचा जणू ते एकदम जिवंत वाटे…
शिक्षकाने गण्या ला फोन केला – गण्या तुमचा मुलगा खूप वाटरट आहे, काल त्याने २००० रुपयाची नोटेचे हुबेहूब जमिनीवर चित्र काढले, त्या नोटीला उचलायला गेलो तर माझे नख तुटून गेले….
गण्या : अहो महोदय मी स्वतः I C U मधून बोलत आहे, काल त्याने विजेच्या बोर्डावर सनी लि-योन चे हुबेहूब चित्र काढले… माझे होठ जळून गेले विजेच्या करंट ने… 🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛

विनोद ३ : दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं…
बायकोने टॉर्च घेतला आणि मला घेऊन कुलूप दुरुस्त करायला निघाली. मग तिने टॉर्च माझ्या हातात दिला आणि स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली. खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयंकर चढला. मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि मला सांगितलं की आता तू प्रयत्न कर.
मी प्रयत्न केला आणि झटक्यात कुलूप उघडले… _तर बायको माझ्यावरच भडकली आणि म्हणाली…_
*आता कळलं का..?*😡😡 *टॉर्च कसा पकडतात ते..?* 😡😡😳😳😳

विनोद ४ : नवरा संध्याकाळी उदास होऊन घरी आला
बायको : काय झालं हो? नवरा : आज आत्ताच्या ऑफिसची बिल्डिंग पडली सर्व लोक मर😛ऊन गेले
बायको : अरे देवा, मग तुम्ही कसे वाचलात? नवरा : मी सि😛गारेट मारायला बाहेर गेलो होतो
बायको : देवानेच बुद्धी दिली वो तुम्हाला
थोड्या वेळात TV वर न्युझ आली कि मे😛लेल्याच्या नातेवाईकांना १-१ करोड मिळणार आहेत बायको (रागात) : देव जाणे तुमची हि सि😛गारेटची सवय कधी जाईल? नवरा आजून पण बेशुद्ध आहे🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛

विनोद ५ : गण्याने दा*रू पिऊन ९८.३ FM वर फोन केला
गण्या : मला टिळक रोडवर एक पर्स मिळालं आहे ज्यात १५००० रु कॅश, एक iPhone X, क्रेडिट कार्ड आहे. त्याच बरोबर पल्लवी नावाच्या मुलीच iCard पण आहे…!!
रेडिओ जॉकी : वाह! तुम्ही किती प्रामाणिक आहात, तुम्हाला ते तिला परत करायचं आहे? बरोबर ना?
गण्या : नाही !!! माझी एक फर्माइश आहे तुम्ही Please पल्लवीसाठी एक “दर्द भर” गाणं लावाल का?🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛

पुढील २ विनोद हे फक्त १८+ साठी आहेत.

विनोद ६ : एक विद्यार्थी शाळेत उशीरा येतो.
मॅडम : कारे उशिर झाला विद्यार्थी: (Class मध्ये) सागण्यासारखे नाही.
मॅडम : (बाजूला घेऊन)आता सांग. विद्यार्थी : म्हशींला रेडा दावा😝यला गेलो होतो.
मॅडम : Get Out😝😝😝😝😝😝

विनोद ७ : बायको शॉ😛र्ट स्क😛र्ट घालून सोफ्या वर बसली होती,
तिने ख़ाली च😛ड्डी नव्हती घातलेली. तिचा नवरा तिच्या समोर येऊन बसला आणि तीच्या स्कर्ट😛कड़े एक टक बघू लागला
बायको लाजत बोलली: असे काय पाहत आहात आज मी च😛ड्डी नाही घातली
नवरा: घाबरलो ना मी!! मला वाटले नवीन सोफा फाटला कसा !!!😆😛😅😂😂😂

विनोद 8 : विनोद १ : एका सासूने तिच्या सुनेला विचारलं
सासू : नवीन आणलेले तांदूळ कसे आहेत?
सून : (रागात) एकदम तुमच्या मुला सारखे?
सासू : (हैराण होऊन) ते कसं?
सून : वर चढवताच होऊन जातात आणि पाणी सोडतात, मग लगेच खाली उतरावं लागतात