70 वर्षांचा म्हातारा नातूशी गप्पा मारतो…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत.

विनोद १- बाळू मांजराला जंगलात सोडून आला.😠 संध्याकाळी पुन्हा मांजर घरी आले.😼
त्यानंतर पुन्हा बाळूने त्याला जंगलात आणखी लांब सोडले. 😠 तरी ते पुन्हा घरी हजर. 😼
पुन्हा एकदा बाळूने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला जंगलात खुपच लांब सोडलं 😠
आणि घरी फोन करून आईला विचारलं,” मांजर घरी आलं का?”👴
आई: हो आलं.😸 बाळू: त्याला आधी जंगलात पाठव.मी रस्ता विसरलोय!😺😸😹😸😹😄

विनोद २- 😄चिंटूला त्याची आई बेदम मारते. पोट भर मार खाउन चिंटू बाहेर येतो आणी वडलांना विचारतो,
बाबा तूम्ही पाकी स्ताना गेला होता काय? 😃बाबा म्हणतात, नाही बाळ मी महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गेलो नाही,
😀पण तू हे का विचारलेस? चिंटू म्हणाला, पाकी स्तान गेलात नाही म्हणता मग घरात…..
हा खतरनाक आतं-क-वादी तुम्ही आणलात कुठून? 😄 बाबा हसले आणी म्हणाले…….कोकणा तून …. .😜😜😜 😂😂😂

विनोद ३- बाप :- कुठे आहेस ?? पोरगा :- मित्राच्या रुमवर आहे, उद्या गणिताचा पेपर आहे तर अभ्यास करतोयत आम्ही सगळे,
तुम्ही कुठं आहात ?? बाप :- तु ज्या बीयर शॉप च्या समोर असलेल्या रांगेत आहेस ना त्या रांगेत मी सर्वात शेवटी आहे,
मला पण एक घे, दुकान बंद व्हायचा टाईम झालाय.. 😂😂😂

विनोद ४- आठ-नऊ जु गारी खेळत होते , तितक्यात पो लिस आले. एक जुगारी पळतच पोलि सांच्या गाडीत जाऊन बसला.
पो लिस:- आम्ही तुला पकडण्याआधीच तू गाडीत का बसलास?
जुगारी:- तुम्ही मागच्या वेळेस पकडलं होतं तेव्हा उभं राहुन जावं लागलं होतं. 😜😝😂😝😂
जागा भेटत नाही बसायला😂😜

विनोद ५- पेशंट : डाक्टर साहब मला कालपासून पातळ संडास होतेय …. 😰🤒🤒
डॉक्टर साहब : होऊ दे ना रे भाऊ तुला कोणत्या गौ-या थापायच्यात त्याच्या ….😂😂😂😂

विनोद ६- मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…
बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.…
(सकाळी टीचरच्या घरी…) बाबा : नमस्कार टीचर. ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फी आणलीये.
टीचर : कुल्फी? ती कशाबद्दल? बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली; पण तोपर्यंत वितळली असती म्हणून…
टीचर : अहो, तुमचा मुलगा अजून बोबडं बोलतो हे तुम्हाला माहीत आहे ना? मी कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली त्याला! .😂😂😂😂

विनोद ७- : डॉक्टरांनी पेशन्टला विचारले ” तुमच्या कोल्हापुरात ताबंडा व पाढंरा हे दोन प्रकारचे रस्से का खातात,,,,,,,,,?”
पेशन्ट :- ” आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात,
ताबंड्या पेशी अन् पांढरया पेशी असतात…
म्हणुन ताबंड्या पेशीना ताबंडा रस्सा व पांढऱ्या पेशीना पांढरा रस्सा .”
डॉक्टर डिग्री विकुन पंढ़री च्या वारीला गेले 😂😂😂😂

विनोद ८- सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी : माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे.
मी रात्री काय लावुन झोपू?
डाॅक्टरांचा सल्ला: दाराची कडी…..😅😅😅😅

विनोद ९- कोर्टात घट स्पो टाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो शेवटची संधी म्हणून न्या याधिश प्रश्न विचारतो👬
न्याया धिश -बाई तुम्हाला .ह्या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का?
बाई_—–साहेब एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येइल पण ..ह्या माणसाकङे जाणार नाही
(न्या याधिश कावरा बावरा झालाय… 😜😜😜😜😜😂😂😂😂)

विनोद १०- 70 वर्षांचा म्हातारा आणि नातू बीच वर गेलेलं असतात…
समोरून एक से-क्सी बाई येते…
म्हातारा बाईला बघतो जोरात हसतो…
नातू- काय झालं हो? म्हातारा- अरे बेटा खूप वर्षा नंतर अश्या से-क्सी बाईला बघून माझा बाबु राव उठला म्हणून हसतोय…
नातू- अहो आजोबा खाली बघा तुम्ही माझ्या च ड्डीत हाथ टाकलाय 🤣🤣🤣🤣🤣🤣

विनोद 11- एकदा अचानक लहान मुलगा आई- पप्पांना विचारतो…
मुलगा- पप्पा तुमच्या सुहा’गरात्रीच्या दिवशी मी कुठे होतो… आई लाजून लगेच पळून जाते…
मुलगा- सांगा ना पप्पा? पप्पा- अरे बाळा सुहागरात्रीच्या दिवशी तू माझ्या जवळ होता आणि
दुसऱ्या दिवशी तुझ्या आई जवळ होता 😂😂😂😂😂😂 मुलगा अजून डोकं खाजवत आहे

विनोद 12- एकदा कविता वहिनी डॉक्टरकडे जातात…वहिनी- डॉक्टर मला रात्रभर चांगली झोप लागते…. पण सकाळी उठल्यावर माझ्या गोऱ्या मांडीवर काळया रेषा असतात…
डॉक्टर- एकदा तुझ्या मांड्या दाखव… वहिनी साडीवर करते… डॉक्टर- तुझा नवरा काय काम करतो?
कविता – तो लाकडी मिस्तरी काम करतो…. डॉक्टर- त्या चु त्या ला सांग रात्री पु च्ची चाटतांना कानाची पेन्सील काढून ठेवत जा…😝😝😝😛😛

विनोद 13- लग्ना’च्या पहिल्या रात्री नवरा बायको कार्य’क्रम करत असतात
नवरा सुरु’वात करतो ….. बायको- अहो खूप दुखत आहे, हळू करा हो…!!
नवरा- तू १० पर्यंत आकडे मोज…. नंतर मी थांबेल….
बायको- १, २ आह.. ३,४ आईईईई… ५,६ आह्ह्हह्ह… ७,८ ह्ह्हह्ह, ९,१० वाहह्ह्ह्ह… १०,९…..
हम्म्म्म्म….. ८,७…. ह्म्म्म मस्तततत्त्त्त… ६,५ थांबू नकाकक्कक्क…. 😂😜😂😂

विनोद 14- 70 वर्षांचा म्हातारा नातूशी चा वट गप्पा मारत असतात…
म्हातारा- अरे बेटा माझे जवाणीचे दिवस किती मस्त होते…
तुझी आज्जी नुसती केसांवर हाथ फिरवायची आणि बाबु राव टाईट व्हायचा…
नातू खद खदून हसायला लागतो…
म्हातारा- अरे आणि आता आज्जी बाबु राव वरून हाथ फिरवते तर केस उभे राहतात 😂😂😂😂😂

मराठी कोडे सोडवा (पटकन उत्तर कंमेंट करा) – एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे????