बायको रोज भांडण करते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : ससा एकदा बा_म्ब घेऊन प्राणीसंग्रालयात जातो आणि जोर जोरात ओरडतो
तुमच्याकडे इथून निघण्यातही फक्त “एक मिनिट” ची वेळ आहे
ते ऐकून कासव बोलला : वाह रे सा_ल्या, सरळ बोल ना कि टा_र्गेट मी आहे
लहानपणाची हारचा बदला घ्यायला आला आहेस तू ना?

विनोद २ : अर्ध्या रात्री चाळीत होणाऱ्या जोर जोराचा आवाज ऐकून नवरा झोपेतून जागा होतो आणि घरा बाहेर येऊन लोकांनां विचारतो काय झालं?
काही लोकांनी त्याला सांगितलं “सा_वधान राहा, आपल्या पाण्यात वि_ष आहे”
हे ऐकून नवरा पटकन दरवाजा लावतो तीच त्याची बायको उठते
बायको : इतका आवाज कुठनं येतो आहे? काय झालं आहे?
नवरा : काही नाही झालं…वे_डे लोक आहेत तू हे पाणी पी आणि झोपून जा…..

विनोद ३ : काही बायका मिळून ठरवतात कि “आज पासून १ महिना कोणीच त्याच्या माणसांना हा_थ लावू देणार नाही”
एक म्हातारी मध्ये बोलते “सर्वानी करंगडी कानात टाका आन ह_लवा” सर्व जणी तसाच करतात
म्हातारी : आता मला सांगा करंगळीला चांगल वाटलं का कानाला?
बायका : कानाला…
म्हातारी : म्हणून सांगते जास्त हुशारी मा_रू नका….

विनोद ४ : नवरा आणि बायको दोन्ही एका कार ऐ_क्सि_डेंट म_र_तात
नवरा “भू_त” बनतो आणि बायको “चु_डे_ल” बनते
काही दिवसानंतर दोघे एकमेकांना भेटतात
बायको : अहो कितीत वेगळे दिसत आहेत तुम्ही भू_त बनल्यानंतर….
नवरा : हो पण तू थोडी पण नाही बदलली…..

विनोद ५ : स नी लि_ओनी आई : मुली एक ग्लास दूध पिऊन घे
सनी : नो मम्मी, मला नाही पाहिजे
आई : मुली दूध नाही पिणार तर मोठी कशी होणार?
सनी : पण आई तुला पण तर दूध आवडत नाही ना, तरी पण तू मोठी झालीच ना? मी पण नाही पिणारा?

आई : बघ हुशार मुली असं नाही करत, पिऊन घे नाहीतर मी तुझ्याशी नाही बोलणार…
सनी : ओक मम्मी, तू सांगते म्हणून मी पिऊन घेते, गट…गट…गट…गट
आणि अश्या पद्धतीने सनी ने दूध पील….
सनीच लि_ओनी नाव ऐकलं म्हणून पूर्ण वाचला…विचार बदला… देश बदला….

विनोद ६ : सा_लीने पहिल्यांदा मि_नी स्क_र्ट घातला होता आणि
गण्याला विचारलं,” जीजू, बघा तर वा_कल्या नंतर माझी पॅं_टी तर नाही दिसत ना?”
गग्याने खूप वेळा इकडून तिकडे पहिल आणि बोलला
“नाही दिसत आहे, पण आठवणीने घालशी”…..

विनोद ७ : दहावीत मी तिला प्र_पोस केलं होत तेव्हा ती म्हणाली होती…
मला माझं करिअर घडवायचं….
माझी ध्येय खूप मोठी आहेत….
काल भेटली…. दारात भांडी घासत होती……

विनोद ८ : गण्या आं_घॊड करत होता, आं_घॊड करतांना त्याला बाजूच्या पिंकीने पाहून घेतलं गोष्ट को_र्टात गेली…
ज_ज : काय झालं?
गण्या : ज_ज साहेब ह्या पिंकीने मला आं_घॊड करतांना पाहून घेतलं
जज : मग आता तुला काय पाहिजे?
गण्या : बदला ज_ज को_र्टातच बेशुद्ध….

विनोद ९ : एकदा दा दा कों डके GENTS T_OILET मधून बाहेर येतात
दा दा कों डके : च्या मा_यला, आजकालच्या मुलांचा COMMON SENSE ZERO आहे…विचारा कसा?
लोक : कसा? दा दा कों डके : GENTS TOILET मध्ये लिहून येतात “पल्लवी I LO VE U”
आता काय पल्लवी इथे येणार आहे व्हय मु_तायला…..

विनोद १०- नवरा बायको ह नी मूनला समुदावर जातात…..थोड्या वेळाने बायको रडत-रडत घरी येते…
सासूबाई- काय झालं ग पोरी…? सुनबाई- समुदात पोहताना माझी च ड्डी गेली वाहून
समुदात पोहताना माझी चड्डी गेली वाहून… हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले झ वून…

विनोद 11- एका खेडेगावात एक म्हातारा मे ला म्हणून शाळेला सुट्टी देण्यात आली…
बंड्या आणि पप्पू शाळेतून घरी येत असतात… अचानक रस्त्यात त्या दोन म्हातारे मिळतात….
बंड्या दोघांना बघून हसायला लागतो… पप्पू- काय झालं रे बंड्या?
बंड्या – अरे पप्पू ते बघ दोन सुट्ट्या चालल्या आहेत… ज्याला समजला त्यांनी हसा….

विनोद 12- एकदा पिंकी घाई घाईत घरी आली… पिंकी आईला आवाज देते
पिंकी- अगं आई आज बंड्या ने माझा बॉ ल दाबला…
आई- अगं कानात वाजवायची ना साल्याच्या… पिंकी हसायला लागते….
पिंकी- अगं आई तू नेहमी सांगते ना गां’धीजी सारख वागायचं म्हणून मी दुसरा बॉल पण दाबू दिला 😂😂😂😂😂 आई बेशुद्ध

विनोद 13- एक बा’ई बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…
अचानक दाराची घंटी वाजते… आंधळा माणूस पेढे घेऊन येतो…
आंधळा माणूस आहे म्हणून बा’ई बिना कपड्यांची बाहेर येते…
माणूस- बा’ई पेढे घ्या… बा’ई- कशामुळे हो..???
माणूस- अहो बा’ई माझ्या डोळ्यांचे ऑपेरेशन झालं आणि मला परत दिसायला लागले…त्या खुशी मुळे 😂😂😂😂

विनोद 14- नवीन लग्न झालेला माणूस रविवारी डॉक्टरकडे जातो
माणूस- अहो डॉक्टर माझी बायको मला घ पा घप नाही करू देत…
नेहमी ची ड चीड आणि भां डण करते… काही तरी उपाय सांगा…
डॉक्टर जोरात हसतो… माणूस – काय झालं हसायला…
डॉक्टर- अरे बाळा हे एवढं सोपं असत तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो नसतो… चूप चाप घरी जा… 😝😂🤣🤣

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एकदा एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाउस सुरु झाला.
तो माणूस छत्री आणायचे विसरला होता, तसेच त्याच्याकडे कोणतीही टोपी नव्हती…..त्याचे सर्व कपडे ओले झाले, मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही….असे का???