३ चा’वट बायका भेळपुरी खातात…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद १- *हसुन हसुन पोट दुखेल * बंड्याने संस्कृत च्या गुरुजींना विचारले, गुरुजी, *येन रूक नपाम्रधु।* *येन रूक नपाद्यम॥* या श्लोकाचा अर्थ काय हो ??
गुरुजींनी अनेक ग्रंथांमध्ये हा श्लोक शोधला. अनेक संस्कृतच्या पं डी ताना विचारलं. भरपूर मेहनत घेतली. जंग जंग पछाडले, पण कुठेच काही शोध लागला नाही.
आता गुरुजी बंड्याला टाळु लागले …. एकदा तर चक्क ..त्याला बघुन रस्ताही बदलला… बंड्याने मात्र पिच्छाच पुरवला .. गुरुजी .. हतबल झाले … शेवटी त्यांनी ….

7- 9 दिवसांनी बंड्यालाच विचारले, “बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ? बंड्या गुरुजींना म्हणाला – “हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी…”
गुरुजी बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले. तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवले, गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला……. बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता.
तिथं लिहीलं होतं *धू म्र पान करू नये।* *म द्य पान करू नये॥*

विनोद २- बायको :- अहो…सांगा पाऊस कधी पडणार…..? नवरा :- मला माहित नाही…..बायको :- अहो….सांगा ना….पाऊस कधी पडणार….
नवरा :- मग मी देवाला विचारतो…. बायको :- उगाच माझी…मस्करी करू नका …नवरा :-अग ….देवाला म्हणजे…बाजूच्या बिल्डिंग मधला…
देवा…जो हवामान खात्यात कामाला आहे……बायको :- मग ..तर मुळीच जाऊ नका….त्यापेक्षा… आपल्या गच्चीवर जा लवकर व पावसाचे ढग आलेत का….बघून या….
नवरा :- गच्चीवर जाऊन आलो…पावसाचे अजिबात ढग नाहीत…. बायको :- बर…झालं खूप दिवसांनी… चादरी धुतल्या मी…चला माझ्याबरोबर बाहेर जाऊन ……वाळत घालूया….😜
अशी पाहिजे….. नवऱ्याची बायको…..😱😲😲

विनोद ३- रमेश… मानसोपचार तज्ञा कडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला जातो.. डॉक्टर :- काय त्रास होतो आहे.
रमेश :- डॉक्टर साहेब रोज रात्री झोपताना मला भिती वाटत रहाते की *माझ्या बेड खाली कोणीतरी लपलय* आणि त्या मुळे मला झोप लागत नाही.
डॉक्टर :- या साठी तुम्हाला सलग सहा महिने इलाजा साठी दर अठवड्यात दोन वेळा माझ्या कडे यावे लागेल. रमेश :- तुमची एकावेळची फी किती डॉक्टर..
डॉक्टर :- तीन हजार… सहा महीन्यांनी डॉक्टर रस्त्याने जात असताना त्यांना रमेश दिसतो.. डॉक्टर :- अहो,,,, काय झाले तुम्ही पुन्हा इलाज करून घेण्यासाठी आला नाहीत..
रमेश :- माझ्या मित्राने माझ्यावर इलाज केला आणि जवळपास लाखभर रूपये वाचवले.. डॉक्टर :- काय सांगताय… असा काय उपाय केला तुमच्या मित्राने.. रमेश :- काही नाही… बेड विकून *गादी खाली टाकून झोपायला सांगितलं…* 😫😩

विनोद ४- *मामा* : अरे आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलेय……*भाचा* : का ?
*मामा* : अरे तुझी मामी पहिल्यांदा पैसे काढायला गेली होती.
*भाचा* : मग काय झालं ? *मामा* : अरे P I N टाका आल्यावर तुझ्या मामीनी डोक्याची पिन काढून त्यात घुसवली..
गळा गाव बोम्ब मारतोय मामीच्या नावाने…..😅😅😅

विनोद ५- पति रोजच घरातून बाहेर जाताना……पत्नी: अहो पेरुचा पापा घेतला का? पति: हो
दुसऱ्या दिवशी …. पत्नी:अहो पेरुचा पापा घेतला का? पति: हो घेतला हे सर्व ऐकून शेजारनीला प्रश्न पडतो,
हिचा नवरा बाहेर जाताना ही नेहमी म्हणते की पेरुचा पापा घेतला का? दुसऱ्या दिवशी न रहावुन ती शेजारीन तिला विचारते.
काय ग मुलाला तुम्ही लाडाने पेरू म्हणता का? पत्नी: नाही….. शेजारीन: मग रोजच कशी म्हणते की , अहो पेरुचा पापा घेतला का?
अग तस नाही! पे :पेन रु :रुमाल चा :चावी पा :पाकीट पा:पाणी आता समजल का? डोक्याचा पालापाचोला झाला की 🤣🤣🤣

विनोद ६- गण्याची बायको रागा रागातच ओरडली..आहो काय करताय हे ………?
अस हौदाच्या पाण्यात कोण डोक घालुन बसतय का ?
गण्या : अग ……डोक्यात काहीच राहीना झालया….
कुटण पंक्चर झालय का ते बघतोय…😅😅😅

विनोद ७- एक १२ वर्षांचा मुलगा बाबां बरोबर हॉटेल मध्ये गेला
बाबा- “वेटर एक बि यर और एक आईसक्रीम लाओ!!”
मुलगा – “आईसक्रीम का बाबा..??
तुम्ही पण बि यर घ्या ना..” 😂😜😄😝 बाप अजून हाणतोय पोराला..

विनोद ८- शाळेच्या मागील नदीमध्ये अनिल सर बुडत होते. परश्याने बघितलं,
त्याच्या अंगात विज संचारली , अंगात जोश आला , रक्त नसा नसात जोरानं वाहू लागलं,
त्याणी आपलं दप्तर खाली टाकलं, अंगातला शर्ट काढला, आणि शर्ट हवेत फिरवत ओरडत पळत सुटला,
“उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे…😜😄😝

विनोद ९- एक जोडपे गाडीतून जात असते….. टायर पंक्चर होतो….. दोघे खाली उतरतात…..
नवरा कामाला लागतो…… बायकोच्या सूचना सुरू : अहो दगड लावलात का ? जॅक आहे ना ?… हळू जरा…
पटापट करा… लग्नाचा मुहूर्त टळेल !! नक्की जमतय का ?? हल्ली सवय मोडली आहे ना…!
बाजूने मोटारसायकलस्वार जात असतो… तो थांबून विचारतो.. काही मदत पाहिजे का ??
नवरा : जरा माझ्या बायकोशी गप्पा मारत बसा…. मी टायर बदलतो !!! 😜😄😝

विनोद १०- पिंकी डॉ क्टरकडे जाते आणि सांगते
पिंकी: डॉ क्टर, बाळ २ दिवसापासून दूध पित नाही आहे
डॉ क्टर : ‘ब्रा’ काढा बघू चेक करतो…… पिंकी: हो काढते हा… !!
डॉ क्टर: अहो ! ह्यात तर दूधच नाही आहे पिंकी: अहो पण मी बाळाची मावशी आहे…
डॉ क्टर जागेवर बे शुद्ध 😜😄😝

विनोद 11- ३ चावट बायका एकदा भेळपुरीच्या गाडीवर जातात
पहिली बाई- भय्या.. मला चाट.. दुसरी बाई- भय्या.. मला रगडा..
तिसरी बाई जोरात हसते…..भय्या- काय झालं ग?
तिसरी बाई- अरे भय्या आधी मला चाट नंतर रगडा…

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते….. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!